Skip to main content

संदेशखालीतील शहाजहानची मोगलाई!

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 17/02/2024 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही दिवस, "संदेशखाली येथे महिलांवरील लैंगिक छळ आणि हिंसाचार प्रकरणा बाबत" वाचत आहे. लेखाचे शीर्षक देखील, वर्तमान पत्रातून घेतले आहे... मला वाटले की, मिपावर देखील ह्या अमानुष प्रकरणा बाबत कुणी तरी लिहील. मी, ज्या बातम्या वाचल्या त्या खाली देत आहे. क्यों सुलग रहा है बंगाल का संदेशखाली: 5 प्वॉइंट्स में पूरा विवाद समझिए https://www.abplive.com/news/india/west-bengal-most-unsafe-for-women-kn… बंगाल के संदेशखाली में क्यों मचा है संग्राम? https://hindi.news18.com/news/nation/what-is-happening-in-west-bengal-s… संदेशखाली में क्या हुआ? https://www.jansatta.com/rajya/sandeshkhali-incident-what-happened-in-s… संदेशखालीतील शहाजहानची मोगलाई! https://www.mahamtb.com/Encyc/2024/2/13/Editorial-on-violence-in-Sandes…

वाचने 27253
प्रतिक्रिया 289

प्रतिक्रिया

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अमित शहाचा आणि बीसीसीआयचा, ह्या घटनेशी काय संबंध? खरे तर, CAA आणि NRC, अत्यावश्यक आहे.

In reply to by मुक्त विहारि

सहमत. ते काही सरकारात नाहीत. ते बिचारे तर भजन किर्तन करण्यात व्यस्त असतात. सॉरी. :)

बशीरहाट से नुरुल इस्लाम 3,33,547 वोट से जीते, BJP उम्मीदवार रेखा पात्रा हारीं https://www.aajtak.in/elections/lok-sabha-election-2024/story/basirhat-… ------ आनंद आहे...

शेख शाहजहां और शौकत मोल्ला की मुश्किलें बढ़ीं, बंगाल एसटीएफ ने जमीन खोदकर निकाले हथियार

 

https://www.prabhatkhabar.com/state/west-bengal/kolkata/bengal-stf-recovers-arms-ammunition-sheikh-shahjahan-saokat-molla-south-24-parganas/amp

 

दुदैवाने, मराठी वर्तमानपत्रात ही बातमी मिळाली नाही....