गेले काही दिवस, "संदेशखाली येथे महिलांवरील लैंगिक छळ आणि हिंसाचार प्रकरणा बाबत" वाचत आहे. लेखाचे शीर्षक देखील, वर्तमान पत्रातून घेतले आहे...
मला वाटले की, मिपावर देखील ह्या अमानुष प्रकरणा बाबत कुणी तरी लिहील.
मी, ज्या बातम्या वाचल्या त्या खाली देत आहे.
क्यों सुलग रहा है बंगाल का संदेशखाली: 5 प्वॉइंट्स में पूरा विवाद समझिए
https://www.abplive.com/news/india/west-bengal-most-unsafe-for-women-kn…
बंगाल के संदेशखाली में क्यों मचा है संग्राम?
https://hindi.news18.com/news/nation/what-is-happening-in-west-bengal-s…
संदेशखाली में क्या हुआ?
https://www.jansatta.com/rajya/sandeshkhali-incident-what-happened-in-s…
संदेशखालीतील शहाजहानची मोगलाई!
https://www.mahamtb.com/Encyc/2024/2/13/Editorial-on-violence-in-Sandes…
वाचने
27826
प्रतिक्रिया
289
मिसळपाव
प्रतिक्रिया
बलात्कारी रेवन्ना??
बलात्कारी रेवन्ना??
गंगाधर कायल ने संदेशखाली वीडियो मामले में CBI डायरेक्टर को लिखा
'जनता को गुमराह करने की कोशिश', गंगाधर कायल ने संदेशखाली वीडियो मामले में CBI डायरेक्टर को लिखा खत
https://hindi.oneindia.com/news/west-bengal/bjp-mondal-sabhapati-sandes…
संदेशखाली में चार महिलाओं की गिरफ्तारी के बाद तनाव; भारी संख्या
संदेशखाली में चार महिलाओं की गिरफ्तारी के बाद तनाव; भारी संख्या में पुलिस बल तैनात, लाठीचार्ज
https://www.amarujala.com/india-news/unrest-in-sandeshkhali-following-a…
पीड़िता बोली- झूठी गवाही देने का दबाव बना रहे टीएमसी नेता
Sandeshkhali Case: संदेशखली की महिला का अपहरण, पीड़िता बोली- झूठी गवाही देने का दबाव बना रहे टीएमसी नेता
https://navbharattimes.indiatimes.com/state/west-bengal/kolkata/sandesh…
-----
इतके होऊनही, काही उच्च शिक्षित लोकांचा, ममता आंटीवर विश्वास आहे.....
-----
हे सगळं थांबवायचं असेल तर
In reply to पीड़िता बोली- झूठी गवाही देने का दबाव बना रहे टीएमसी नेता by मुक्त विहारि
हे सगळं थांबवायचं असेल तर देशात सुशिक्षित लोकांचं सरकार हव.
हे सगळं थांबवायचं असेल तर
In reply to हे सगळं थांबवायचं असेल तर by अमरेंद्र बाहुबली
आधी बंगालात तर सुशिक्षितांचं सरकार येऊ द्या.
आधी देशात हवं तडीपार,
In reply to हे सगळं थांबवायचं असेल तर by कांदा लिंबू
आधी देशात हवं तडीपार, अशिक्षित मुक्त.
आधी देशात हवं तडीपार,
In reply to आधी देशात हवं तडीपार, by अमरेंद्र बाहुबली
अरेच्चा! इमानदार साहेब नुकतेच पॅरोलवर सुटलेत, आता तडीपार होणार की काय?
तडीपारच्या नाकावर टिच्चून
In reply to आधी देशात हवं तडीपार, by कांदा लिंबू
तडीपारच्या नाकावर टिच्चून वाहेर आले.
तडीपारच्या नाकावर टिच्चून
In reply to तडीपारच्या नाकावर टिच्चून by अमरेंद्र बाहुबली
सॅम अंकलच्या नाकावर?
आता तडीपार होणार की काय?
In reply to आधी देशात हवं तडीपार, by कांदा लिंबू
नाही होणार...
डरपोक मनुष्य आहे...
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to आधी देशात हवं तडीपार, by अमरेंद्र बाहुबली
यशवंत राव चव्हाण यांचे शिक्षण काय होते हो?
बाकी, मोदींनी नवीन IIM कॉलेजेस उघडले तर, केजरीवलांनी दारुची दुकाने उघडली...
तुम्ही लिहीत रहा...
खोट्या डिग्र्या नाही मिरवल्या
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
खोट्या डिग्र्या नाही मिरवल्या.
खोट्या डिग्र्या नाही मिरवल्या
In reply to खोट्या डिग्र्या नाही मिरवल्या by अमरेंद्र बाहुबली
काय म्हणता? इमानदार साहेबांनी खोट्या डिग्र्या नाही मिरवल्या?
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to खोट्या डिग्र्या नाही मिरवल्या by अमरेंद्र बाहुबली
खोट्या डिग्र्या नाही मिरवल्या.
कुणी खोट्या डिग्र्या मिरवल्या?
विश्वगुरुने
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
विश्वगुरुने
विश्वगुरुने
In reply to विश्वगुरुने by अमरेंद्र बाहुबली
कधी? केव्हा? कुठे? पुरावे?
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to विश्वगुरुने by अमरेंद्र बाहुबली
म्हणजे नक्की कोण?
नांव घ्यायला कशाला लाजत आहेत?
>>बाकी, मोदींनी नवीन IIM
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
>>बाकी, मोदींनी नवीन IIM कॉलेजेस उघडले तर, केजरीवलांनी दारुची दुकाने उघडली...
असं काय करता? केजरीवालांनी शाळा पण काढल्या की... थोडे खडू डस्टर इकडे तिकडे.. पण शाळा काढ्लया, त्यांची दुरव्स्था झाली होती फक्त शिक्षण दिले जात होते तिथे व्यवहार ज्ञान सुद्धा दिले जाऊ लागले. लोकांना स्वस्त, मोफत कसे द्यावे. राज्य कसे चालवावे. आपल्याला राजा नकोच आहे आता म्हणून राजा नसलेला म्हणजेच अराजक व्यवस्था कशी पटकन आणायची हे शिकवले. काय कमी आहे का?
लोकांना आवडतात कडवे वाल
आम्हाला आवडतात केजरी वाल
मैं सीएम आवास के ड्रॉइंग रूम
मैं सीएम आवास के ड्रॉइंग रूम तक गई और वहाँ इंतजार कर रही थी, तभी उनका पर्सनल स्टाफ आया और गालियाँ देने लगा। बिना किसी उकसावे के थप्पड़ मारा। मैंने शोर मचाया और कहा कि मुझे छोड़ दो,जाने दो। लेकिन वह मारता रहा।”
स्वाति मालीवाल के अनुसार पर्सनल स्टाफ उन्हें गालियाँ देता रहा, धमकियाँ देता रहा और ‘देख लेंगे, निपटा देंगे’ जैसे शब्द भी कहे। इसके बाद उसने पहले चेहरे पर मारा, फिर पेट पर मारा। मालीवाल के मुताबिक इसी के बाद वो भाग कर बाहर आईं और पुलिस को फोन किया।
https://www.livehindustan.com/ncr/story-swati-maliwal-recorded-two-and-…
हे आपचे खरे रुप आहे. देशातील
In reply to मैं सीएम आवास के ड्रॉइंग रूम by अहिरावण
हे आपचे खरे रुप आहे. देशातील माताभगिनींना सुरक्षित ठेवायचे असेल तर आपला नाकारणे हाच पर्याय.
बाईमाणसावर हात टाकणे, ज्येष्ठ
In reply to हे आपचे खरे रुप आहे. देशातील by अहिरावण
बाईमाणसावर हात टाकणे, ज्येष्ठ नेत्यांना धक्काबुक्की करणे*, फोन बाहेर ठेवायला लावून मिटींगा घेणे...
आपची संस्कृती हीच आहे.
---
*केसरी काका यांचे प्रकरण निराळे, गैरसमज नको.
रेवणना? ब्रिजभूषण?, सेंगर?
In reply to हे आपचे खरे रुप आहे. देशातील by अहिरावण
रेवणना? ब्रिजभूषण?, सेंगर?
का? फिटम्फाट करण्याचा प्रयत्न
In reply to रेवणना? ब्रिजभूषण?, सेंगर? by अमरेंद्र बाहुबली
का? फिटम्फाट करण्याचा प्रयत्न करताय का?
अंधभक्तांचा दुतोंडीपणा
In reply to का? फिटम्फाट करण्याचा प्रयत्न by कांदा लिंबू
अंधभक्तांचा दुतोंडीपणा दाखवतोय.
मी पक्षाबद्दल बोलतोय की
In reply to का? फिटम्फाट करण्याचा प्रयत्न by कांदा लिंबू
मी पक्षाबद्दल बोलतोय की व्यक्तीबद्दल याची साधी जाण नसणा-यांना का खुळखुळा आहात तर देतांना उलुलुलुलु म्हणत जा !!
https://x.com/ians_india
https://x.com/ians_india/status/1791371778578591908
“When I called 112 (emergency number) after the assault, Bibhav said do what you have to do. You can't spoil anything for us. We'll bury and dump you in such a place that no one will even know,” read the AAP MP Swati Maliwal's statement in the FIR.
पश्चिम बंगाल: संदेशखाली में CBI बना रही है अस्थायी कैंप, जमीन हड
पश्चिम बंगाल: संदेशखाली में CBI बना रही है अस्थायी कैंप, जमीन हड़पने और यौन उत्पीड़न के मामले की करेगी जांच
https://www.aajtak.in/india/news/story/west-bengal-cbi-is-setting-up-a-…
----
ममता आंटी आणि तिची पिलावळ..
संदेशखाली में टीएमसी कार्यकर्ता गिरफ्तार, नाबालिग लड़की के साथ द
संदेशखाली में टीएमसी कार्यकर्ता गिरफ्तार, नाबालिग लड़की के साथ दुष्कर्म का आरोप
https://www.amarujala.com/india-news/west-bengal-sandeshkhali-tmc-worke…
-----
ममता आंटीची पिलावळ
जो पर्यंत जय अमित शहा सारखे
In reply to संदेशखाली में टीएमसी कार्यकर्ता गिरफ्तार, नाबालिग लड़की के साथ द by मुक्त विहारि
जो पर्यंत जय अमित शहा सारखे तरुण बीसीसीआय सोडून बजरंग दल जॉइन करत नाहीत. तोपर्यंत हे असच चालणार.
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to जो पर्यंत जय अमित शहा सारखे by अमरेंद्र बाहुबली
अमित शहाचा आणि बीसीसीआयचा, ह्या घटनेशी काय संबंध?
खरे तर, CAA आणि NRC, अत्यावश्यक आहे.
सहमत. ते काही सरकारात नाहीत.
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
सहमत. ते काही सरकारात नाहीत. ते बिचारे तर भजन किर्तन करण्यात व्यस्त असतात. सॉरी. :)
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to सहमत. ते काही सरकारात नाहीत. by अमरेंद्र बाहुबली
त्यांनी, CAA आणि NRC आणले, तरी विरोध कुणाचा? हे तुम्हाला पण माहीत आहेच की...
ममता आंटी आणि तिचे विधान....
https://www.livehindustan.com/elections/lok-sabha-elections/story-west-…
------
थोडक्यात, निवडणुक जिंकताच, ज्यांनी वाचा फोडली, त्यांच्यावर वरवंटा ही ममता आंटी फिरवणार....
खालील लिंक जरूर बघा....
https://youtu.be/L2YvYxjPjM0?si=95GZORxa3run17BG
बशीरहाट से नुरुल इस्लाम 3,33,547 वोट से जीते, BJP उम्मीदवार रेखा
बशीरहाट से नुरुल इस्लाम 3,33,547 वोट से जीते, BJP उम्मीदवार रेखा पात्रा हारीं
https://www.aajtak.in/elections/lok-sabha-election-2024/story/basirhat-…
------
आनंद आहे...
मानवाधिकार आयोगाने, पश्चिम बंगाल सरकारला नोटीस पाठवली.
https://dainiknavajyoti.com/bharat/human-rights-commission-notice-to-we…
मनोरंजक प्रतिसाद।
In reply to मानवाधिकार आयोगाने, पश्चिम बंगाल सरकारला नोटीस पाठवली. by मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद।
शेख शाहजहां और शौकत मोल्ला की मुश्किलें बढ़ीं, बंगाल एसटीएफ ने ज
शेख शाहजहां और शौकत मोल्ला की मुश्किलें बढ़ीं, बंगाल एसटीएफ ने जमीन खोदकर निकाले हथियार
https://www.prabhatkhabar.com/state/west-bengal/kolkata/bengal-stf-recovers-arms-ammunition-sheikh-shahjahan-saokat-molla-south-24-parganas/amp
दुदैवाने, मराठी वर्तमानपत्रात ही बातमी मिळाली नाही....