मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संदेशखालीतील शहाजहानची मोगलाई!

मुक्त विहारि · · राजकारण
गेले काही दिवस, "संदेशखाली येथे महिलांवरील लैंगिक छळ आणि हिंसाचार प्रकरणा बाबत" वाचत आहे. लेखाचे शीर्षक देखील, वर्तमान पत्रातून घेतले आहे... मला वाटले की, मिपावर देखील ह्या अमानुष प्रकरणा बाबत कुणी तरी लिहील. मी, ज्या बातम्या वाचल्या त्या खाली देत आहे. क्यों सुलग रहा है बंगाल का संदेशखाली: 5 प्वॉइंट्स में पूरा विवाद समझिए https://www.abplive.com/news/india/west-bengal-most-unsafe-for-women-know-sandeshkhali-case-sandeshkhali-violence-update-mamata-banerjee-abpp-2614330 बंगाल के संदेशखाली में क्यों मचा है संग्राम? https://hindi.news18.com/news/nation/what-is-happening-in-west-bengal-sandeshkhali-how-tmc-vs-bjp-battle-going-on-ed-case-shahjahan-sheikh-8071388.html संदेशखाली में क्या हुआ? https://www.jansatta.com/rajya/sandeshkhali-incident-what-happened-in-sandeshkhali-west-bengal-assembly-smriti-irani-allegations/3206994/ संदेशखालीतील शहाजहानची मोगलाई! https://www.mahamtb.com/Encyc/2024/2/13/Editorial-on-violence-in-Sandeshkhali-west-bengal.html

वाचने 26898 वाचनखूण प्रतिक्रिया 288

मुक्त विहारि Sun, 05/05/2024 - 16:34
'जनता को गुमराह करने की कोशिश', गंगाधर कायल ने संदेशखाली वीडियो मामले में CBI डायरेक्टर को लिखा खत https://hindi.oneindia.com/news/west-bengal/bjp-mondal-sabhapati-sandeshkhali-ii-gangadhar-kayl-writes-to-cbi-director-995503.html

मुक्त विहारि Tue, 05/14/2024 - 07:16
संदेशखाली में चार महिलाओं की गिरफ्तारी के बाद तनाव; भारी संख्या में पुलिस बल तैनात, लाठीचार्ज https://www.amarujala.com/india-news/unrest-in-sandeshkhali-following-arrest-of-4-in-tmc-mla-heckle-case-2024-05-13

मुक्त विहारि गुरुवार, 05/16/2024 - 21:21
Sandeshkhali Case: संदेशखली की महिला का अपहरण, पीड़िता बोली- झूठी गवाही देने का दबाव बना रहे टीएमसी नेता https://navbharattimes.indiatimes.com/state/west-bengal/kolkata/sandeshkhali-case-woman-file-police-complaint-on-alleging-tmc-leader-kidnapping/articleshow/110177022.cms ----- इतके होऊनही, काही उच्च शिक्षित लोकांचा, ममता आंटीवर विश्वास आहे..... -----

In reply to by मुक्त विहारि

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 05/16/2024 - 21:23
हे सगळं थांबवायचं असेल तर देशात सुशिक्षित लोकांचं सरकार हव.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कांदा लिंबू गुरुवार, 05/16/2024 - 21:53
हे सगळं थांबवायचं असेल तर देशात सुशिक्षित लोकांचं सरकार हव.
आधी बंगालात तर सुशिक्षितांचं सरकार येऊ द्या.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कांदा लिंबू गुरुवार, 05/16/2024 - 22:17
आधी देशात हवं तडीपार, अशिक्षित मुक्त.
अरेच्चा! इमानदार साहेब नुकतेच पॅरोलवर सुटलेत, आता तडीपार होणार की काय?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Fri, 05/17/2024 - 00:15
यशवंत राव चव्हाण यांचे शिक्षण काय होते हो? बाकी, मोदींनी नवीन IIM कॉलेजेस उघडले तर, केजरीवलांनी दारुची दुकाने उघडली... तुम्ही लिहीत रहा...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कांदा लिंबू Fri, 05/17/2024 - 07:28
खोट्या डिग्र्या नाही मिरवल्या.
काय म्हणता? इमानदार साहेबांनी खोट्या डिग्र्या नाही मिरवल्या?

In reply to by मुक्त विहारि

अहिरावण Fri, 05/17/2024 - 07:34
>>बाकी, मोदींनी नवीन IIM कॉलेजेस उघडले तर, केजरीवलांनी दारुची दुकाने उघडली... असं काय करता? केजरीवालांनी शाळा पण काढल्या की... थोडे खडू डस्टर इकडे तिकडे.. पण शाळा काढ्लया, त्यांची दुरव्स्था झाली होती फक्त शिक्षण दिले जात होते तिथे व्यवहार ज्ञान सुद्धा दिले जाऊ लागले. लोकांना स्वस्त, मोफत कसे द्यावे. राज्य कसे चालवावे. आपल्याला राजा नकोच आहे आता म्हणून राजा नसलेला म्हणजेच अराजक व्यवस्था कशी पटकन आणायची हे शिकवले. काय कमी आहे का? लोकांना आवडतात कडवे वाल आम्हाला आवडतात केजरी वाल

अहिरावण Fri, 05/17/2024 - 10:56
मैं सीएम आवास के ड्रॉइंग रूम तक गई और वहाँ इंतजार कर रही थी, तभी उनका पर्सनल स्टाफ आया और गालियाँ देने लगा। बिना किसी उकसावे के थप्पड़ मारा। मैंने शोर मचाया और कहा कि मुझे छोड़ दो,जाने दो। लेकिन वह मारता रहा।” स्वाति मालीवाल के अनुसार पर्सनल स्टाफ उन्हें गालियाँ देता रहा, धमकियाँ देता रहा और ‘देख लेंगे, निपटा देंगे’ जैसे शब्द भी कहे। इसके बाद उसने पहले चेहरे पर मारा, फिर पेट पर मारा। मालीवाल के मुताबिक इसी के बाद वो भाग कर बाहर आईं और पुलिस को फोन किया। https://www.livehindustan.com/ncr/story-swati-maliwal-recorded-two-and-half-page-statement-delhi-police-registered-fir-against-arvind-kejriwal-pa-bibhav-kumar-10010925.html

In reply to by अहिरावण

अहिरावण Fri, 05/17/2024 - 10:58
हे आपचे खरे रुप आहे. देशातील माताभगिनींना सुरक्षित ठेवायचे असेल तर आपला नाकारणे हाच पर्याय.

In reply to by अहिरावण

कांदा लिंबू Fri, 05/17/2024 - 11:05
बाईमाणसावर हात टाकणे, ज्येष्ठ नेत्यांना धक्काबुक्की करणे*, फोन बाहेर ठेवायला लावून मिटींगा घेणे... आपची संस्कृती हीच आहे. --- *केसरी काका यांचे प्रकरण निराळे, गैरसमज नको.

In reply to by कांदा लिंबू

अहिरावण Fri, 05/17/2024 - 13:36
मी पक्षाबद्दल बोलतोय की व्यक्तीबद्दल याची साधी जाण नसणा-यांना का खुळखुळा आहात तर देतांना उलुलुलुलु म्हणत जा !!

अहिरावण Fri, 05/17/2024 - 13:54
https://x.com/ians_india/status/1791371778578591908 “When I called 112 (emergency number) after the assault, Bibhav said do what you have to do. You can't spoil anything for us. We'll bury and dump you in such a place that no one will even know,” read the AAP MP Swati Maliwal's statement in the FIR.

मुक्त विहारि Fri, 05/17/2024 - 21:55
पश्चिम बंगाल: संदेशखाली में CBI बना रही है अस्थायी कैंप, जमीन हड़पने और यौन उत्पीड़न के मामले की करेगी जांच https://www.aajtak.in/india/news/story/west-bengal-cbi-is-setting-up-a-temporary-camp-in-sandeshkhali-will-investigate-case-of-land-grabbing-and-sexual-harassment-ntc-1945831-2024-05-17 ---- ममता आंटी आणि तिची पिलावळ..

मुक्त विहारि Mon, 05/20/2024 - 20:23
संदेशखाली में टीएमसी कार्यकर्ता गिरफ्तार, नाबालिग लड़की के साथ दुष्कर्म का आरोप https://www.amarujala.com/india-news/west-bengal-sandeshkhali-tmc-worker-detained-for-molesting-minor-girl-2024-05-19 ----- ममता आंटीची पिलावळ

In reply to by मुक्त विहारि

जो पर्यंत जय अमित शहा सारखे तरुण बीसीसीआय सोडून बजरंग दल जॉइन करत नाहीत. तोपर्यंत हे असच चालणार.

मुक्त विहारि Wed, 05/22/2024 - 21:23
https://www.livehindustan.com/elections/lok-sabha-elections/story-west-bengal-cm-mamata-banerjee-says-she-will-go-sandeshkhali-after-win-loksabha-election-10049566.html ------ थोडक्यात, निवडणुक जिंकताच, ज्यांनी वाचा फोडली, त्यांच्यावर वरवंटा ही ममता आंटी फिरवणार....

मुक्त विहारि Wed, 06/05/2024 - 16:02
बशीरहाट से नुरुल इस्लाम 3,33,547 वोट से जीते, BJP उम्मीदवार रेखा पात्रा हारीं https://www.aajtak.in/elections/lok-sabha-election-2024/story/basirhat-loksabha-seat-result-live-updates-tmc-candidate-haji-nurul-islam-bjp-rekha-patra-sandeshkhali-west-bengal-tstsh-1958669-2024-06-04 ------ आनंद आहे...