लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यांत पार पडतील.
पहिल्या टप्प्यातलं मतदान 19 एप्रिलला पार पडेल.
दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला पार पडेल.
तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे रोजी पार पडेल.
चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडेल.
पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडेल.
सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी पार पडेल.
सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला पार पडेल.
महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. म्हणजेच महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल.
पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
चार राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. सिक्कीम, ओडिसा, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचं वेळापत्रकही निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.
वाचने
35338
प्रतिक्रिया
396
मिसळपाव
प्रतिक्रिया
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to त्या शहाजहान ला by अमरेंद्र बाहुबली
OBC Reservation News :
ईशान्य मुंबईत पुन्हा मराठी
मराठी माणसा वाच आणी थंड बस.
In reply to ईशान्य मुंबईत पुन्हा मराठी by अमरेंद्र बाहुबली
मुंबईतील काही मराठी लोक
In reply to ईशान्य मुंबईत पुन्हा मराठी by अमरेंद्र बाहुबली
ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्र.
ऑस्ट्रेलियातही मोदी एक्स्पोज
In reply to ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्र. by अमरेंद्र बाहुबली
अंबानी आणि अडाणी हे गोण्या
+१
In reply to अंबानी आणि अडाणी हे गोण्या by आग्या१९९०
मोदींचे ह्यावेळेसचे भाषणं
सतत खरे न बोलल्याने Alzheimer
In reply to मोदींचे ह्यावेळेसचे भाषणं by अमरेंद्र बाहुबली
मोदींचे ह्यावेळेसचे भाषणं
In reply to मोदींचे ह्यावेळेसचे भाषणं by अमरेंद्र बाहुबली
तुम्ही आपली पप्पूची मनोरंजक
In reply to मोदींचे ह्यावेळेसचे भाषणं by सुबोध खरे
अबतक २०२४
+१
In reply to अबतक २०२४ by उग्रसेन
शरद पवारांना संपवण्याची भाषा,
मोदीनी आता पर्यंत १० वेल तरी
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to मोदीनी आता पर्यंत १० वेल तरी by अमरेंद्र बाहुबली
कसली?
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
https://www.instagram.com
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
ते योग्यच, तर बोलले आहेत...
In reply to https://www.instagram.com by अमरेंद्र बाहुबली
आताच एक व्हिडीओ पाहिला त्यात
*Policenama Insta Video*
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to *Policenama Insta Video* by अमरेंद्र बाहुबली
मुंबईत गुजराती बिल्डरने मराठी
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to मुंबईत गुजराती बिल्डरने मराठी by अमरेंद्र बाहुबली
मोदी हे भारताचे पंतप्रधान
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
मला वाटल गुजरातचे.
In reply to मोदी हे भारताचे पंतप्रधान by अमरेंद्र बाहुबली
मोदींच्या नाकावर टिच्चून
केजरीवाल भारतीय राजकारनाच भविष्य आहेत ...
In reply to मोदींच्या नाकावर टिच्चून by अमरेंद्र बाहुबली
निवडणुकीत रागा कोमट झाल्याने
In reply to केजरीवाल भारतीय राजकारनाच भविष्य आहेत ... by मुक्त विहारि
पुन्हा मोदी सरकारला निवडून
मी तरी भारतला महामूर्खांचा
In reply to पुन्हा मोदी सरकारला निवडून by अमरेंद्र बाहुबली
थोर विचारवंत डॉ. विश्वंभर
In reply to पुन्हा मोदी सरकारला निवडून by अमरेंद्र बाहुबली
घोर विचारजंत
In reply to थोर विचारवंत डॉ. विश्वंभर by सुबोध खरे
भाजप पैसे वाटत असल्याचा
मोदींच्या जिल्हयाच्या राजधानी
राहुल गांधींनी विश्व गुरूंना
In reply to मोदींच्या जिल्हयाच्या राजधानी by अमरेंद्र बाहुबली
असं होईल असं वाटत नाही. स्वतः
In reply to राहुल गांधींनी विश्व गुरूंना by आग्या१९९०
आमितशहा राममंदिराच्या नावाने
उगी उगी. त्यांच्या जिभेला
In reply to आमितशहा राममंदिराच्या नावाने by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to आमितशहा राममंदिराच्या नावाने by अमरेंद्र बाहुबली
मा, माटी, माणूष
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
मा, माटी, माणूष
In reply to मा, माटी, माणूष by अमरेंद्र बाहुबली
भारत मातेचे तुकडे करणाऱ्या
In reply to मा, माटी, माणूष by मुक्त विहारि
उद्या पहाटे त्या शाखा
In reply to भारत मातेचे तुकडे करणाऱ्या by अमरेंद्र बाहुबली
:)
In reply to उद्या पहाटे त्या शाखा by आग्या१९९०
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to भारत मातेचे तुकडे करणाऱ्या by अमरेंद्र बाहुबली
सावरा स्वतःला एवढच म्हणेन.
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to सावरा स्वतःला एवढच म्हणेन. by अमरेंद्र बाहुबली