✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

२०२४ लोकसभा निवडणूक.

अ
अमरेंद्र बाहुबली यांनी
Mon, 04/22/2024 - 23:02  ·  लेख
लेख
लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यांत पार पडतील. पहिल्या टप्प्यातलं मतदान 19 एप्रिलला पार पडेल. दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला पार पडेल. तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे रोजी पार पडेल. चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडेल. पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडेल. सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी पार पडेल. सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला पार पडेल. महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. म्हणजेच महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ चार राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. सिक्कीम, ओडिसा, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचं वेळापत्रकही निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
34520 वाचन

💬 प्रतिसाद (396)

प्रतिक्रिया

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
Wed, 05/08/2024 - 15:03 नवीन
मनोरंजक प्रतिसाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

OBC Reservation News :

अमरेंद्र बाहुबली
Sun, 05/05/2024 - 21:38 नवीन
OBC Reservation News : गुजरातमध्येही मुस्लिमांना आरक्षण; मोदींचा दोन वर्षांपुर्वीचा व्हिडिओ व्हायरल http://dhunt.in/Ulaaf By सरकारनामा via Dailyhunt
  • Log in or register to post comments

ईशान्य मुंबईत पुन्हा मराठी

अमरेंद्र बाहुबली
Mon, 05/06/2024 - 20:42 नवीन
ईशान्य मुंबईत पुन्हा मराठी विरुद्ध गुजराती वाद? शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना घाटकोपरमध्ये प्रचार करण्यापासून गुजराती सोसायटीच्या लोकांनी थांबवले. https://marathi.abplive.com/news/mumbai/marathi-vs-gujarati-controversy-in-ghatkopar-northeast-mumbai-allegation-of-stopping-of-uddhav-thackeray-group-from-campaigning-in-gujarati-samarpan-society-1279682/amp मराठी माणूस कधी जागा होणार?? काल एका गुजराती एच आर ने मराठी लोकांनी मुंबईतील नोकरीसाठी ऍपलाय करू नये म्हणून सांगितल. आज हे. मुंबई गिळायचा नी मराठी माणसापासून तोडायचा डाव दिसतोय. गी
  • Log in or register to post comments

मराठी माणसा वाच आणी थंड बस.

अमरेंद्र बाहुबली
Mon, 05/06/2024 - 20:43 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मुंबईतील काही मराठी लोक

अमरेंद्र बाहुबली
Mon, 05/06/2024 - 20:54 नवीन
मुंबईतील काही मराठी लोक कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ झाल्यासारखे वाटताहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्र.

अमरेंद्र बाहुबली
Wed, 05/08/2024 - 12:44 नवीन
Image removed. ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्र. अस्त्रालयातील अंधभक्तानी ह्या पेपरचे ऑफिस फोडावे. :)
  • Log in or register to post comments

ऑस्ट्रेलियातही मोदी एक्स्पोज

अमरेंद्र बाहुबली
Wed, 05/08/2024 - 13:14 नवीन
ऑस्ट्रेलियातही मोदी एक्स्पोज होताहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

अंबानी आणि अडाणी हे गोण्या

आग्या१९९०
Wed, 05/08/2024 - 15:16 नवीन
अंबानी आणि अडाणी हे गोण्या भरून आपला काळा पैसा काँग्रेसला देत आहे ह्याचा शोध अखेर वि. गुरूंना लागलाच. काळा पैसा नष्ट होत नाही आणि निर्माण व्हायचा थांबत नाही हे त्यांना उशिराने का होईना पण लक्षात आले. त्यांच्या समर्थकांना हे पचवणे कठीण जाईल.
  • Log in or register to post comments

+१

अमरेंद्र बाहुबली
Wed, 05/08/2024 - 15:20 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

मोदींचे ह्यावेळेसचे भाषणं

अमरेंद्र बाहुबली
Wed, 05/08/2024 - 15:23 नवीन
मोदींचे ह्यावेळेसचे भाषणं अतिशय रटाळ होत आहेत.
  • Log in or register to post comments

सतत खरे न बोलल्याने Alzheimer

आग्या१९९०
Wed, 05/08/2024 - 16:10 नवीन
सतत खरे न बोलल्याने Alzheimer होतो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मोदींचे ह्यावेळेसचे भाषणं

सुबोध खरे
Fri, 05/10/2024 - 09:39 नवीन
मोदींचे ह्यावेळेसचे भाषणं अतिशय रटाळ होत आहेत. तुम्ही कशाला पाहायला जाताय ? उगाच बद्धकोष्ठ अधिक व्हायचं वर जळजळ, वांत्या आणि चक्कर. तुम्ही आपली पप्पूची मनोरंजक भाषणे ऐका किंवा झाझू यांच्या सुरस आणि चमत्कारिक रचलेल्या कहाण्या किंवा उबाठा यांची कोथळे, गद्दार, ढाल तलवार, माय भवानी, मावळे आणि कावळे याबद्दलची साहसआणि जोशपूर्ण भाषणे मला गम्मत वाटते मोदी रुग्णच भक्तांपेक्षा मोदींची भाषणे जास्त ऐकत असतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

तुम्ही आपली पप्पूची मनोरंजक

अमरेंद्र बाहुबली
Fri, 05/10/2024 - 11:30 नवीन
तुम्ही आपली पप्पूची मनोरंजक भाषणे ऐका तेच तर करतोय. ह्या दाढिवल्या पप्पू एवढा दुसरा पप्पू कुणी आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अबतक २०२४

बाबुराव
गुरुवार, 05/09/2024 - 12:49 नवीन
सद्य प. मोदीसरकारचा प्रचार गाय,गोबर, हिंदु-मुस्लीम मटण,मंगळसुत्र काँग्रेसवरील टीका यापलिकडे गेला नाही. विकासाचे मुद्दे चालले नाहीत असे लक्षात येताच. पाकिस्तान, अरब, असे जगभर प्रवास करुनही अब की बार देड दोसोच्या पुढे जातात की नाही, अशी शंका आहे. महाराष्ट्रात भाजपा आघाडीला यश मिळणे अवघड आहे. सुप्त लाट महाविकास आघाडी अर्थात उबाठा आणि शरद पवार यांची आहे, असे दिसते.
  • Log in or register to post comments

+१

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/09/2024 - 13:06 नवीन
+१ आता तर काहीही बडबड करायला लागलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबुराव

शरद पवारांना संपवण्याची भाषा,

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/09/2024 - 13:07 नवीन
शरद पवारांना संपवण्याची भाषा, अजितदादांनी खरडपट्टी काढली, पण चंद्रकांत पाटलांनी तोंडातून चकार शब्द काढला नाही https://marathi.abplive.com/news/politics/bjp-leader-chandrakant-patil-reaction-after-ajit-pawar-slams-him-over-statement-about-finishing-sharad-pawar-from-baramati-1280471 भाजप्यांनी जास्त बोलू नये असा सुप्त संदेश दादानी दिलाय. बहुतेक हवा फिरलियर हे दादांच्या लक्षात आलंय. :)
  • Log in or register to post comments

मोदीनी आता पर्यंत १० वेल तरी

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/09/2024 - 19:06 नवीन
मोदीनी आता पर्यंत १० वेल तरी प्रभू श्रीरामांच्या नावाने मते मागितली. पण निवडणूक आयोगाने अद्यापपर्यंत काहीही कारवाई केळी नाही. स्वतंत्र भारतातील हा आजपर्यंतचा सर्वात निर्लज्ज निवडणूक आयोग आहे.
  • Log in or register to post comments

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
गुरुवार, 05/09/2024 - 19:20 नवीन
काही लिंक देता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

कसली?

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/09/2024 - 19:27 नवीन
कसली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

https://www.instagram.com

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/09/2024 - 19:28 नवीन
https://www.instagram.com/reel/C6rOBaZSD8F/?igsh=MWVocG9lODBweWVx
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

ते योग्यच, तर बोलले आहेत...

मुक्त विहारि
गुरुवार, 05/09/2024 - 21:25 नवीन
काँग्रेस हिंदू धर्माला फाट्यावर मारते, हेच सत्य आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

आताच एक व्हिडीओ पाहिला त्यात

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/09/2024 - 20:14 नवीन
आताच एक व्हिडीओ पाहिला त्यात मोदी म्हणताहेत की त्यांचं शिक्षण झाल नाहीये. मग एम ए बी ए ची डिग्री कुठून आली?? मोदींचं सगळच खोटं दिसतंय.
  • Log in or register to post comments

*Policenama Insta Video*

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/09/2024 - 21:17 नवीन
*Policenama Insta Video* *Chitra Wagh On Renuka Shahane | मराठीसाठी आवाज उठवणाऱ्या रेणुका शहाणेंवर चित्रा वाघ यांची टीका; म्हणाल्या - “तुमचं टायमिंग…”* *Video* https://www.instagram.com/reel/C6vS4LdJfVX/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA== भाजप पक्ष इतका मराठी नी महाराष्ट्रद्वेष्टा का आहे?
  • Log in or register to post comments

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
गुरुवार, 05/09/2024 - 21:49 नवीन
केम छो वरली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मुंबईत गुजराती बिल्डरने मराठी

अमरेंद्र बाहुबली
Fri, 05/10/2024 - 14:04 नवीन
मुंबईत गुजराती बिल्डरने मराठी माणसास घर नाकारलं. मोदींच्या राज्यात मराठी माणूस मुंबईत राहू शकतोय हे मराठी माणसाचे भाग्यच https://saamtv.esakal.com/mumbai-pune/gujarati-builder-denied-house-to-marathi-man-in-mumbai-shocking-incident-in-vile-parle-ssd92?fbclid=IwZXh0bgNhZW0CMTEAAR0HDNCFCeRnXTSqCzCRuRVZdJ6Xqez-EiCdfz2jSWKbT-Gap93svJhmNaA_aem_AdyYAj5TOjB5sekY9Ve0VSjZDyn89YNZD2X1G3Ma9s4n0-HQZe7XtxijEVhtgqIL2rc0jSNa1CO2ETcUV7evvnvC https://saamtv.esakal.com/mumbai-pune/gujarati-builder-denied-house-to-marathi-man-in-mumbai-shocking-incident-in-vile-parle-ssd92?fbclid=IwZXh0bgNhZW0CMTEAAR0HDNCFCeRnXTSqCzCRuRVZdJ6Xqez-EiCdfz2jSWKbT-Gap93svJhmNaA_aem_AdyYAj5TOjB5sekY9Ve0VSjZDyn89YNZD2X1G3Ma9s4n0-HQZe7XtxijEVhtgqIL2rc0jSNa1CO2ETcUV7evvnvC
  • Log in or register to post comments

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
Fri, 05/10/2024 - 17:15 नवीन
मोदींच्या राज्यात मराठी माणूस मुंबईत राहू शकतोय हे मराठी माणसाचे भाग्यच ----- मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत.. ही पहिली गोष्ट आणि केम छो वरली, ही दुसरी गोष्ट...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मोदी हे भारताचे पंतप्रधान

अमरेंद्र बाहुबली
Fri, 05/10/2024 - 17:28 नवीन
मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत.. मला वाटल गुजरातचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मला वाटल गुजरातचे.

मुक्त विहारि
Fri, 05/10/2024 - 22:28 नवीन
मनोरंजक प्रतिसाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मोदींच्या नाकावर टिच्चून

अमरेंद्र बाहुबली
Fri, 05/10/2024 - 21:29 नवीन
मोदींच्या नाकावर टिच्चून केजरवालांनी जामीन मिळवला. केजरीवाल भारतीय राजकारनाच भविष्य आहेत, अडाणी लोकांच्या हातून देश काढायला लोकणी त्या पाठिंबा द्यायला हवा.
  • Log in or register to post comments

केजरीवाल भारतीय राजकारनाच भविष्य आहेत ...

मुक्त विहारि
Fri, 05/10/2024 - 22:29 नवीन
मनोरंजक प्रतिसाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

निवडणुकीत रागा कोमट झाल्याने

चौथा कोनाडा
Mon, 05/13/2024 - 22:20 नवीन
निवडणुकीत रागा कोमट झाल्याने वतावरणात रंगत येत नव्हती मग केजरूवाल यांना पिंजऱ्या बाहेर सोडावे लागले !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

पुन्हा मोदी सरकारला निवडून

अमरेंद्र बाहुबली
Sun, 05/12/2024 - 18:13 नवीन
पुन्हा मोदी सरकारला निवडून दिले तर भारत 'महामूर्खांचा' देश म्हणून ओळखला जाईल -थोर विचारवंत डॉ. विश्वंभर चौधरी https://marathi.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/if-the-modi-government-is-elected-again-india-will-be-known-as-the-country-of-great-fools-dr-vishwambhar-chaudhary/amp_articleshow/110036874.cms
  • Log in or register to post comments

मी तरी भारतला महामूर्खांचा

अमरेंद्र बाहुबली
Sun, 05/12/2024 - 18:19 नवीन
मी तरी भारतला महामूर्खांचा देश बनवण्यात आजीबात हातभार लावणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

थोर विचारवंत डॉ. विश्वंभर

सुबोध खरे
Mon, 05/13/2024 - 09:15 नवीन
थोर विचारवंत डॉ. विश्वंभर चौधरी विश्वंभर चौधरी आणि थोर विचारवंत? बाबौ हसून हसून पुरेवाट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

घोर विचारजंत

कांदा लिंबू
Mon, 05/13/2024 - 10:54 नवीन
ते घोर विचारजंत असं असेल, typo झाला असेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

भाजप पैसे वाटत असल्याचा

अमरेंद्र बाहुबली
Sun, 05/12/2024 - 22:46 नवीन
भाजप पैसे वाटत असल्याचा पुण्यात आरोप, काँग्रेस उमेदवाराचे पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन.
  • Log in or register to post comments

मोदींच्या जिल्हयाच्या राजधानी

अमरेंद्र बाहुबली
Mon, 05/13/2024 - 19:29 नवीन
मोदींच्या जिल्हयाच्या राजधानी वक्तव्यावरून त्यांची सोशल मीडियात खूप टर उडवली जात आहे. खरा पप्पू कोण ते आता लोकाना कळाले असेल :)
  • Log in or register to post comments

राहुल गांधींनी विश्व गुरूंना

आग्या१९९०
Mon, 05/13/2024 - 19:46 नवीन
राहुल गांधींनी विश्व गुरूंना समोरासमोर चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. राहुल गांधीनी स्वतः किंवा खरगेंचा पर्याय समोर ठेवला आहे. जबरदस्त करमणूक होईल, पाण्याचे ग्लासवर ग्लास संपवले जातील, नोटाबंदी, मनरेगा, शेतकरी आंदोलन, मणिपूर, हाथरस, ईलेक्टोरल बाँडसारखे प्रश्न विचारले जातील, गडी रिटायर हर्ट होऊन झोला सावरत , माईक काढून निघून जातील. एकाही प्रश्नाचे उत्तर देणार नाही ही " गॅरंटी "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

असं होईल असं वाटत नाही. स्वतः

रामचंद्र
Mon, 05/13/2024 - 22:11 नवीन
असं होईल असं वाटत नाही. स्वतः तोंड देण्यापेक्षा रणछोडदासाच्या भूमिकेतून कोणीतरी (त्यातल्या त्यात) सक्षम प्रतिनिधी पाठवून मात करण्याचा प्रयत्न होईल असं वाटतं. तो प्रतिनिधीही बहुतेक रायबरेलीचा, जेएनयूचा माजी विद्यार्थी आहे. यातून दोन गोष्टी दाखवायच्या, एक म्हणजे आम्ही चर्चेला शेपूट घालत नाही आणि दोन म्हणजे रागा मोदींनी उत्तर द्यावे या तोलामोलाचे नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

आमितशहा राममंदिराच्या नावाने

अमरेंद्र बाहुबली
Mon, 05/13/2024 - 20:51 नवीन
आमितशहा राममंदिराच्या नावाने मते मागत फिरत आहे. शिवसेनेच्या गाण्यातील भवानी शब्दाला आक्षेप घेणारा निवडणूक आयोग इथे मात्र मूग गिळून गप्प आहे. इतके निर्लज्ज भाजपचे लोक नी निर्लज्ज निवडणूक आयोग देशात हया आधी कधीच नव्हता. मतदानाची टक्केवारी का घटलीय हे इथे कळते. निवडणूक आयोग आणि भाजपवर सामान्य जनतेचा विश्वास राहिला नाहीये. दोघे मिळून लोकशाहीचा गळा घोटताहेत.
  • Log in or register to post comments

उगी उगी. त्यांच्या जिभेला

आग्या१९९०
Mon, 05/13/2024 - 21:03 नवीन
उगी उगी. त्यांच्या जिभेला विश्रांती देण्यासाठी. बाकी काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
Tue, 05/14/2024 - 06:50 नवीन
ममता आंटी, कुणाच्या नावाने मते मागते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मा, माटी, माणूष

अमरेंद्र बाहुबली
Tue, 05/14/2024 - 07:32 नवीन
मा, माटी, माणूष
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मा, माटी, माणूष

मुक्त विहारि
Tue, 05/14/2024 - 12:39 नवीन
अगदी बरोबर... कधी नव्हे ते तुम्ही योग्य तेच सांगितले... मा म्हणजे... भारत मातेचे तुकडे करणाऱ्या काँग्रेस बरोबर हात मिळवणे... माटी म्हणजे, शेतजमीन नापीक करणे.. उदा. संदेशाखाली माणूष म्हणजे, रोहींगे आणि बांगलादेशी यांना भारतात वसवणे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

भारत मातेचे तुकडे करणाऱ्या

अमरेंद्र बाहुबली
Tue, 05/14/2024 - 12:45 नवीन
भारत मातेचे तुकडे करणाऱ्या काँग्रेस बरोबर हात मिळवणे... पण काँग्रेसने तर भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून दिले. कुठल्या प्रात शाखेत तुम्हाला हे खोटं शिकवलं जातं? उद्या पहाटे त्या शाखा प्रमुखाच्या टाळक्यात दंडप्रहार करा. परत उठलाच नाही पाहिजे! माटी म्हणजे, शेतजमीन नापीक करणे.. उदा. संदेशाखाली माटी म्हणजे शेतजमीन नापीक करणे?? ॲ?? प्रात शाखेत दंड प्रहार शिकताना स्वतःच्या डोक्यात दंड मारून घेतला होतात का? काय लिहिताय? माणूष म्हणजे, रोहींगे आणि बांगलादेशी यांना भारतात वसवणे... माणूष म्हणजे रोहिंगे? बांगलादेशी?? उचल रे देवा लवकर. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

उद्या पहाटे त्या शाखा

आग्या१९९०
Tue, 05/14/2024 - 13:07 नवीन
उद्या पहाटे त्या शाखा प्रमुखाच्या टाळक्यात दंडप्रहार करा. परत उठलाच नाही पाहिजे! जबरदस्त तडाखा ! जाम हसलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

:)

अमरेंद्र बाहुबली
Tue, 05/14/2024 - 13:25 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
Tue, 05/14/2024 - 13:26 नवीन
काँग्रेसने तर भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून दिले. आणि ते करताना, पाकिस्तान आणि बांगलादेश यांची निर्मिती केली... थोडक्यात , तुकडेच तर केले... ----- माटी म्हणजे शेतजमीन नापीक करणे?? संदेशखाली मध्ये, तेच तर केले.... ------ माणूष म्हणजे रोहिंगे? बांगलादेशी?? हो, कारण, तिने नेहमीच, त्यांची बाजू घेतली आहे.... ------ आपण, असेच मनोरंजक प्रतिसाद लिहीत जा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

सावरा स्वतःला एवढच म्हणेन.

अमरेंद्र बाहुबली
Tue, 05/14/2024 - 14:03 नवीन
सावरा स्वतःला एवढच म्हणेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
Tue, 05/14/2024 - 16:06 नवीन
थोडं वाचन वाढवा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा