गौतम बुद्ध नगर लोकसभा क्षेराचा अधिकांश भाग म्हणजे नोएडा, नोएडा वेस्ट, ग्रेटर नोएडा. मोठे-मोठे हाउसिंग कॉम्प्लेक्स. 15 ते 25 माल्यांच्या इमारती. जिथे २५००० रू खाली भाड्यावर फ्लॅट मिळणे अशक्य. या फ्लॅट्स मध्ये राहणारी अधिकांश उच्चशिक्षित आयटी वाले, मोठ्या सरकारी आणि इतर नोकऱ्या करणारे किंवा नवरा बायको दोन्ही काम करणारे. शनिवार रविवारी सुट्टी असणारे. एखाद अपवाद सोडता जवळपास सर्वात जवळ कार. सर्वांची कमाई महिना लाखापेक्षा जास्त. अधिकांश हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये हजार ते चार हजार पर्यंत फ्लॅट्स. हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये दोन ते पाच हजार मतदार असल्याने चुनाव आयोगाने अनेक हाउसिंग कॉम्प्लेक्स मध्ये मतदान केंद्र स्थापित केले गेले होते.
सोसायटीतल्या एसी क्लब हाऊस मध्ये बसण्याची व्यवस्था. चहा, कॉफी, थंड पेय समोसे, बिस्कीट इत्यादी ही. एसी रूम्स मध्ये मतदान केंद्र. आता फक्त फ्लॅट मधून बाहेर निघून, लिफ्ट ने उतरून, पन्नास पाऊले चालून, एसीत खुर्च्यांवर बसून, दोन चार मिनिटे एसीत उभे राहून मतदान करायचे. तरीही अधिकांश जागी ४५ टक्के पेक्षा कमीच झाले असेल. गौतम बुध्द नगर येथे ५३ टक्के मतदान अनधिकृत वस्त्यांमध्ये आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या संघटीत मतदरांमुळे शक्य झाले. असे म्हणता येईल.
देशातील सरकार निवडण्यासाठी होणाऱ्या मतदान विषयी शिक्षित मध्यम वर्गात भयंकर अनास्था का, हे मला न उमगलेले कोडे आहे? खरे तर सर्वात जास्त मतदान शिक्षित मध्यम वर्गाने केलें पाहिजे. मतदान कमी झाल्याचे पहिले कारण २६ एप्रिलला शुक्रवार होता. अनेक रहिवासी २५ ला रात्री किंवा २६ ला पहाटे कारने पहाड़ी हवेचा आनंद घ्यायला निघूंन गेले. आजकाल उत्तम रस्त्यांमुळे चार पाच तांसात मसूरी पोहचता येते. कॉर्बेट इत्यादी तीन तासांत. शिक्षित मध्यम वर्गाला तीन दिवसांचा सुट्टीचा आनंद पाच वर्षातून होणाऱ्या मतदानापेक्षा श्रेष्ठ वाटला. बाकी उरलेल्या अर्ध्यांचे विचार सरकार कुणाचीही बनो, आपले काय जाते.
पहिला प्रश्न जो नेहमीच माझ्या मनात येतो मतदान करणारे अल्प साक्षर आणि मतदान न करणारे अत्याधिक साक्षर. या पैकी शिक्षित कुणाला म्हणावे? देशात अस्थिरता आली तरी मेहनत करून रोटी खाणाऱ्यापाशी काम राहील. पण शिक्षित मध्यम वर्ग सर्वात आधी बेरोजगार होणार. एवढे साधे गणित ही मध्यम वर्गाला कळत नाही, याचे आश्चर्य वाटते. पण सरकार वर टीका टिप्पणी करण्यात हा वर्ग पटाईत असतो. मला आठवते १२ वर्षांपूर्वी मुंबईहून आलेल्या एका नातेवाईकाने मी पंतप्रधान कार्यालयात काम करतो हे माहित असताना ही रात्री जेवताना सरकार वर विशेषकरून प्रधानमंत्री वर टीका टिप्पणी सुरू केली. मला ते आवडले नाही. मी फक्त त्यांना एकच प्रश्न विचारला तुम्ही मतदान केले होते का? त्यांनी उत्तर दिले, ते मतदान करत नाही. कारण मतदान केल्याचा मध्यम वर्गाला काही एक फायदा होत नाही. मी त्यांना स्पष्टपणे म्हटले, जे लोक मतदान करत नाही त्यांना सरकारवर टिप्पणी करण्याचाही अधिकार नाही. त्यांना वाईट वाटले. पण पुढील दोन दिवस त्यांनी सरकार पर एकही टिप्पणी केली नाही.
जे मतदान करत नाही त्यांनी या धाग्यावर प्रतिसाद देऊ नये ही विनंती.
वर्गीकरण
वाचने
50746
प्रतिक्रिया
250
मिसळपाव
प्रतिक्रिया
भाऊ आपले म्हणणे संयमपणे
सहमत
In reply to भाऊ आपले म्हणणे संयमपणे by रात्रीचे चांदणे
ध्रुव राठी ह्यांच्यासारखे
+१
In reply to ध्रुव राठी ह्यांच्यासारखे by आग्या१९९०
अमरेण्द्रा
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
भाकीत बरोबर आले
In reply to अमरेण्द्रा by माईसाहेब कुरसूंदीकर
ह्याउलट आमचे कुमार केतकर
In reply to अमरेण्द्रा by माईसाहेब कुरसूंदीकर
काय चुकीचे म्हणाले? २०१९ सळई
In reply to ह्याउलट आमचे कुमार केतकर by आग्या१९९०
२०१९ ला घडले नाही पण त्यांनी
In reply to काय चुकीचे म्हणाले? २०१९ सळई by चौकस२१२
हां करा सारवासारव
In reply to २०१९ ला घडले नाही पण त्यांनी by आग्या१९९०
जाऊ द्या ! त्यांचं आपलं
In reply to हां करा सारवासारव by सुबोध खरे
नक्की काय घडले नाही २०१९ ला
In reply to २०१९ ला घडले नाही पण त्यांनी by आग्या१९९०
हहे आग्या यानां उद्देशून
In reply to नक्की काय घडले नाही २०१९ ला by चौकस२१२
ध्रुव बाळाला जर्मनीत राहून
In reply to ध्रुव राठी ह्यांच्यासारखे by आग्या१९९०
त्याची रिसर्च टीम आहे. तो एक
In reply to ध्रुव बाळाला जर्मनीत राहून by चौकस२१२
त्यांना रिसर्च काय चीज आहे हे
In reply to त्याची रिसर्च टीम आहे. तो एक by अमरेंद्र बाहुबली
हाहाहा. खरे आहे.
In reply to त्यांना रिसर्च काय चीज आहे हे by आग्या१९९०
तुम्हाला ऑस्ट्रेलियात बसून
In reply to ध्रुव बाळाला जर्मनीत राहून by चौकस२१२
हो पण मी त्या दउप रव राठी
In reply to तुम्हाला ऑस्ट्रेलियात बसून by कॉमी
मिळवा की जमत असेल तर, त्यात
In reply to हो पण मी त्या दउप रव राठी by चौकस२१२
त्याचं पैसा मिळवणं
In reply to हो पण मी त्या दउप रव राठी by चौकस२१२
+१ भाऊ टोचरेकर राहिले.
In reply to त्याचं पैसा मिळवणं by सर टोबी
अपेक्षित प्रतिसाद, कौमी ,
In reply to तुम्हाला ऑस्ट्रेलियात बसून by कॉमी
त्याची ऐसी तैसी लक्तरे झाली
In reply to अपेक्षित प्रतिसाद, कौमी , by चौकस२१२
नीट न वाचताच प्रतिसाद देणे हा
>>>>पहिल्यांदा कळफलक बडवायचा
In reply to नीट न वाचताच प्रतिसाद देणे हा by सुबोध खरे
भाऊ तोरसेकर लोकप्रिय का ....
तथाकथित पत्रकारांची तथाकथित विश्लेषणं
In reply to भाऊ तोरसेकर लोकप्रिय का .... by नठ्यारा
उडालाच की गोंधळ
In reply to तथाकथित पत्रकारांची तथाकथित विश्लेषणं by सर टोबी
कशाला गोंधळ उडायला हवा?
In reply to उडालाच की गोंधळ by नठ्यारा
भारत हा हुकूमशाहीच्या
In reply to तथाकथित पत्रकारांची तथाकथित विश्लेषणं by सर टोबी
हेमंत सोरेन, अरविंद केजरीवाल
In reply to भारत हा हुकूमशाहीच्या by चौकस२१२
अरविंद केजरीवाल
In reply to हेमंत सोरेन, अरविंद केजरीवाल by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to हेमंत सोरेन, अरविंद केजरीवाल by अमरेंद्र बाहुबली
ते
In reply to भारत हा हुकूमशाहीच्या by चौकस२१२
त्यांना फुरोगामीत्वाची
In reply to ते by सर टोबी
ओक्के
In reply to त्यांना फुरोगामीत्वाची by सुबोध खरे
मी करेन कि उपचार.
In reply to ओक्के by सर टोबी
मनूवाद्यांवरील उपचार कसे सुरू
In reply to मी करेन कि उपचार. by सुबोध खरे
मनूवाद्यांवरील उपचार कसे सुरू
In reply to मनूवाद्यांवरील उपचार कसे सुरू by अमरेंद्र बाहुबली
एकोणाविसाव्या शतकापासून चालू
In reply to मनूवाद्यांवरील उपचार कसे सुरू by कांदा लिंबू
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to मनूवाद्यांवरील उपचार कसे सुरू by अमरेंद्र बाहुबली
खरे हे खरे डॉक्टर आहेत
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
सालं, आमच्या मावळ मतदार संघात
शिरूर मधे
In reply to सालं, आमच्या मावळ मतदार संघात by चौथा कोनाडा
धागा फारसा पटला नाही.
मतदार
मध्यम वर्गी साठी केलेच काय ?
मध्यम वर्गाने
In reply to मध्यम वर्गी साठी केलेच काय ? by कपिलमुनी
सध्या माझे भाजप समर्थक मित्र
In reply to मध्यम वर्गाने by चौकस२१२
माझे कांदे!
In reply to सध्या माझे भाजप समर्थक मित्र by आग्या१९९०
वर म्हटले होते की डोक्यावरून
In reply to माझे कांदे! by चौकस२१२
काही तरी बढाया मारून
In reply to मध्यम वर्गाने by चौकस२१२
+१
In reply to काही तरी बढाया मारून by सर टोबी
आना कम्युनिझम
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
थोडा
In reply to काही तरी बढाया मारून by सर टोबी
तुम्हाला मुद्दा समजावून
In reply to थोडा by माईसाहेब कुरसूंदीकर
बैलगाड्या !
In reply to तुम्हाला मुद्दा समजावून by सर टोबी
मग
In reply to तुम्हाला मुद्दा समजावून by सर टोबी
काय माई
In reply to मग by माईसाहेब कुरसूंदीकर
सर जी
In reply to काय माई by सर टोबी
संगणक आले तेंव्हा त्यांनी धाय
In reply to सर जी by सुबोध खरे
भुजबळ बुवा
In reply to संगणक आले तेंव्हा त्यांनी धाय by अमरेंद्र बाहुबली
जिथे जिथे खोट पचकणार, तिथे
In reply to भुजबळ बुवा by सुबोध खरे
सुबोध खरे
In reply to सर जी by सुबोध खरे
कोविडच्या काळात मुंबई
In reply to तुम्हाला मुद्दा समजावून by सर टोबी
०१०२९/०१०३० या क्रमांकाने
In reply to कोविडच्या काळात मुंबई by सुबोध खरे
सह्याद्री एक्सप्रेस
In reply to ०१०२९/०१०३० या क्रमांकाने by सुबोध खरे
पण तो सभ्यपणाचा भाग झाला नाही
In reply to सह्याद्री एक्सप्रेस by सर टोबी
सुप्रिया सुळे यांची आई बार
In reply to सह्याद्री एक्सप्रेस by सर टोबी