✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

२०२४ लोकसभा निवडणूक.

अ
अमरेंद्र बाहुबली यांनी
Mon, 04/22/2024 - 23:02  ·  लेख
लेख
लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यांत पार पडतील. पहिल्या टप्प्यातलं मतदान 19 एप्रिलला पार पडेल. दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला पार पडेल. तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे रोजी पार पडेल. चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडेल. पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडेल. सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी पार पडेल. सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला पार पडेल. महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. म्हणजेच महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ चार राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. सिक्कीम, ओडिसा, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचं वेळापत्रकही निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
34520 वाचन

💬 प्रतिसाद (396)

प्रतिक्रिया

काहीही ठोकुन द्यायचे. चालुद्या.

Trump
गुरुवार, 05/02/2024 - 21:23 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

काहीही ठोकुन द्यायचे. चालुद्या.

Trump
गुरुवार, 05/02/2024 - 21:28 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

काहीही ठोकुन द्यायचे. चालुद्या.

Trump
गुरुवार, 05/02/2024 - 21:28 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

काहीही ठोकुन द्यायचे. चालुद्या.

Trump
गुरुवार, 05/02/2024 - 21:29 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

काहीही ठोकुन द्यायचे. चालुद्या.

Trump
गुरुवार, 05/02/2024 - 21:24 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

काहीही ठोकुन द्यायचे. चालुद्या.

Trump
गुरुवार, 05/02/2024 - 21:24 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

काहीही ठोकुन द्यायचे. चालुद्या.

Trump
गुरुवार, 05/02/2024 - 21:25 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

किती ठोकाल त्यांना?

अहिरावण
Fri, 05/03/2024 - 09:30 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

हसू नये.

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/02/2024 - 18:36 नवीन
"७० साल से उपर के बुजुर्ग का इलाज मुफ्त मे यह उनका बेटा करेगा " - श्री. मोदी (वय वर्षे ७४)
  • Log in or register to post comments

भुजबळ बुवा

सुबोध खरे
गुरुवार, 05/02/2024 - 18:38 नवीन
भुजबळ बुवा तुम्हाला इतका कडक माल कुठून मिळतो हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ते १८८ आणि ह्यांचा सप्लायर

अमर विश्वास
गुरुवार, 05/02/2024 - 18:52 नवीन
ते १८८ आणि ह्यांचा सप्लायर एकच असावा .. का हा आयडी एकाचाच आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

इशारा - सदर प्रतिसाद नाजुक

अहिरावण
गुरुवार, 05/02/2024 - 19:08 नवीन
इशारा - सदर प्रतिसाद नाजुक हृदयाच्या लोकांना बालिश छचोर उथळ सवंग एककल्ली विक्षिप्त वाटू शकतो. त्यांनी वाचू नये. इशारा संपला. ==== सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास

सर प्रतिसादाचा स्तर वाढवा. :)

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/02/2024 - 19:26 नवीन
सर प्रतिसादाचा स्तर वाढवा. :) शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

इशारा - सदर प्रतिसाद नाजुक

अहिरावण
Sat, 05/04/2024 - 12:22 नवीन
इशारा - सदर प्रतिसाद नाजुक हृदयाच्या लोकांना बालिश छचोर उथळ सवंग एककल्ली विक्षिप्त वाटू शकतो. त्यांनी वाचू नये. इशारा संपला. ==== तुम्ही तुमचं बघा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मोदीच पुरवतात. मी फक्त इथे

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/02/2024 - 19:24 नवीन
मोदीच पुरवतात. मी फक्त इथे आणून देतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

*विजय निसटत असल्याचा अंदाज

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/02/2024 - 19:50 नवीन
*विजय निसटत असल्याचा अंदाज आल्याने उत्तरप्रदेशच्या उर्वरित जागांसाठी अमित शाहांकडे हायकमांड* https://ratnagiritimes.in//NewsDetails/index/6489
  • Log in or register to post comments

*विजय निसटत असल्याचा अंदाज

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/02/2024 - 19:50 नवीन
*विजय निसटत असल्याचा अंदाज आल्याने उत्तरप्रदेशच्या उर्वरित जागांसाठी अमित शाहांकडे हायकमांड* https://ratnagiritimes.in//NewsDetails/index/6489
  • Log in or register to post comments

महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/02/2024 - 20:37 नवीन
महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप असलेला, राज ठाकरेना धमकी देणारा भाजप नेता ब्रिजभूषण ह्याचे भजाओने तिकीट कापून त्याच्या मुलाला तिकीट दिले. एका बाजूला मोदी घराणेशाही विरुद्ध भाषणेक देत फिरत असताना घराणेशाहितच तिकीट देणाऱ्या भाजप नेत्यांचा जाहीर निषेध. : ) मोदीनी आजीबात घराणेशाही विरुद्ध बोलणे थांबवू नये. लोक समजून घेतील. :)
  • Log in or register to post comments

महायुतीला पाठिंबा देताच

अमरेंद्र बाहुबली
Fri, 05/03/2024 - 09:42 नवीन
  • Log in or register to post comments

<strong>महाराष्ट्र देशा, भ्रष्ट्रांच्या देशा</strong>

अमरेंद्र बाहुबली
Fri, 05/03/2024 - 17:16 नवीन
महायुतीला पाठिंबा देताच 'विठ्ठल' पावला, अभिजित पाटील यांच्या साखर कारखान्याची जप्ती टळली महाराष्ट्र देशा, भ्रष्ट्रांच्या देशा https://marathi.indiatimes.com/maharashtra/pune-news/abhijeet-patil-pandharpur-madha-vitthal-co-operative-sugar-factory-gets-relief-in-forfeiture-proceedings-after-backing-bjp-in-lok-sabha-election-2024/articleshow/109800405.cms?fbclid=IwZXh0bgNhZW0CMTEAAR1jh2O4FknqVR-09SSthq27-wWCmfdKsyEtq-Bn3-UDqp8rKx2p-KQYYFM_aem_Afp_on0PqoBFlpUDeRGBYCPqHSVimIctDSQHkayRX_GXDe9T9rZomBzbYDYkTJEzsofbbXkye9bPJAEoFdH2jCPn
  • Log in or register to post comments

ह्या अश्या भाजपच्या

अमरेंद्र बाहुबली
Fri, 05/03/2024 - 19:57 नवीन
ह्या अश्या भाजपच्या भ्रष्टाचार सेट करुन तोडीपानी केल्याच्या बातम्या असल्या तर खरे खोटे, हारावण तो रावण, कांदा बटाटा, विश्वासू, ह्याच्यात्याच्यात पटाईत, ऑस्ट्रेलिया वगैरे देशात बसून उंटावरून शेळ्या हाकणारे असे कुणीही काहीही लिहीत नाहीत. :) फक्त संजय राऊत वगैरेना घाण घाण बोलायलाच हे लोक पुढे येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

कोव्हिड लसीचे दुष्परिणाम दिसू

अमरेंद्र बाहुबली
Fri, 05/03/2024 - 17:53 नवीन
कोव्हिड लसीचे दुष्परिणाम दिसू लागताच लसीकरण सर्टिफिकेट वरुन श्री. मोदींचे फोटो हटवण्यात आले आहेत. :) धन्यवाद मोदीजी
  • Log in or register to post comments

हा घ्या पूरावा

अमरेंद्र बाहुबली
Fri, 05/03/2024 - 17:55 नवीन
हा घ्या पूरावा Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

लढ बाप्पू !

चौथा कोनाडा
Fri, 05/03/2024 - 20:40 नवीन
लढ बाप्पू !
  • Log in or register to post comments

निवडणुकीच्या दबावामुळे मोदी

रात्रीचे चांदणे
Sat, 05/04/2024 - 13:01 नवीन
निवडणुकीच्या दबावामुळे मोदी सरकारने लाल कांद्याच्या निर्यातीला परवानगी देऊन महाराष्टातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.पण काही दिवसातच निर्यातीवर duty लाऊन त्यावर पाणी फिरवले. कांदा उत्पादक शेतकरी मोदी सरकारला मतदान करण्याची शक्यता कमी आहे.
  • Log in or register to post comments

व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांशी काय

अमरेंद्र बाहुबली
Sat, 05/04/2024 - 13:03 नवीन
व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांशी काय घेणेदेने?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

घेणे म्हणजे - कांदे घेणे

प्रसाद गोडबोले
Sat, 05/04/2024 - 14:23 नवीन
घेणे म्हणजे - कांदे घेणे देणे म्हणजे - बाजारपेठ उपलब्ध करून देणे, पैसे देणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

प्रज्वलचं फुडं काय झालं कळ्ळ

चौथा कोनाडा
Sat, 05/04/2024 - 17:59 नवीन
प्रज्वलचं फुडं काय झालं कळ्ळ नाय !
  • Log in or register to post comments

मोदीनी पळवला.

अमरेंद्र बाहुबली
Sat, 05/04/2024 - 18:05 नवीन
मोदीनी पळवला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

आजचा मोठा विनोद.

अमरेंद्र बाहुबली
Sat, 05/04/2024 - 20:04 नवीन
खालील विनोद स्वतःच्या जबाबदारीवर वाचावा. हसून मेल्यास मी जबाबदार असणार नाही. https://ratnagiritimes.in//NewsDetails/index/6649#
  • Log in or register to post comments

या बातमीमध्ये विनोदी काय आहे?

कांदा लिंबू
Sat, 05/04/2024 - 21:58 नवीन
या बातमीमध्ये विनोदी काय आहे? त्या खासदाराच्या घरी खरंच अब्जावधी रुपये सापडले होते. --- मोदी द्वेषाने आंधळा झालेल्या माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. एखाद्या साध्या बातमीत त्याला विनोद दिसू लागतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

भ्रष्टाचाऱ्यांना भाजपमध्ये

अमरेंद्र बाहुबली
Sat, 05/04/2024 - 22:35 नवीन
भ्रष्टाचाऱ्यांना भाजपमध्ये घेऊन पावन करुन घेणारेक मोदी भ्रष्टाचाऱ्यांवर असाच दंडक चालणार बोलताहेत. हा विनोद नाहीतर काय?? खरं तर मोदीनी अस म्हणायला हवं होतं. “ भाजपमध्ये न आलेल्या भ्रष्टाचाऱ्यांवर असाच दंडक चालणार” खो खो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कांदा लिंबू

Common sense isn't common

कांदा लिंबू
Sat, 05/04/2024 - 22:56 नवीन
त्या खासदाराच्या घरी अब्जावधी रुपये सापडलेत हे तुम्हाला कळलं नाहीय का? --- अवांतर: सगळेच wit घेऊन जन्माला येत नाहीत. काहीजण तर Common sense isn't common हे सिद्ध करण्यासाठीच जणू जन्माला येतात. --- स्वाक्षरी: कांदा-लिंबू नसेल तर मिसळपावला चव नाही. ---
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

(No subject)

अमरेंद्र बाहुबली
Sat, 05/04/2024 - 20:29 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

अ बा .. म्हणजे ते तुमच्या

अमर विश्वास
Sun, 05/05/2024 - 11:47 नवीन
अ बा .. म्हणजे ते तुमच्या पक्षात असताना भ्रष्टाचार झाला हे तुम्ही मान्यच करताय ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

तुमच्या ??

अमरेंद्र बाहुबली
Sun, 05/05/2024 - 11:56 नवीन
तुमच्या ?? तुम्ही जसे तण मन धन वापरून भाजपसाठी काम करता तस मी कुठल्याही पक्षासाठी करत नाही. लष्कराच्याभाकऱ्या भाजायची मला सवय नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास

इथे जी एकाच पक्षाविरुद्ध गरळ

अमर विश्वास
Sun, 05/05/2024 - 12:03 नवीन
इथे जी एकाच पक्षाविरुद्ध गरळ ओकताय .. त्यावरून काय ते समजते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मी जे काही लिहितोय ते बातम्या

अमरेंद्र बाहुबली
Sun, 05/05/2024 - 12:20 नवीन
मी जे काही लिहितोय ते बातम्या किंवा कसलातरी आधार घेऊनच. गरळ भाजप समर्थक ओकतात शेंडा बुडखा नसेलेलं लिहून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास

अमरेंद्र बाहुबली हा आयडी

टवाळ कार्टा
Sun, 05/05/2024 - 14:02 नवीन
अमरेंद्र बाहुबली हा आयडी मराठी माणसाची खोटी सहानुभुती असणारा निर्बुद्ध, भंपक , निर्लज्ज आणि हलकटपणा ठासून भरलेला आयडी आहे. हलकट, मा.चो. औरंग्याला चांगला म्हणतो. दुसर्याना हिंदी/इंग्रजी लिहू नका सांगतो आणि स्वतः मराठीचा जागोजागी खून पाडतो. अनिवासी भारतीयांना कारणाशिवाय भारत द्वेष्टे बोलून स्वतः मात्र भारताबाहेर सेटल होण्यासाठी प्रयत्न करतो. परक्या देशात जाऊन भारताबद्दल आणि गांधीजींबद्दल वाईट बरळतो. हिंदू धर्माबद्दल द्वेष बसवतो. दुसर्या आयडिंना डुआयडी बोलतो पण स्वतः डुआयडी घेऊन लिहितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

च्यायला पुढचे लिहिलेले उडाले.

टवाळ कार्टा
Sun, 05/05/2024 - 14:04 नवीन
च्यायला पुढचे लिहिलेले उडाले..... असे खवमध्ये दिसले पण हा आयडी तसा वाटत नाही, बाकी लेख चांगले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

टका पकडला गेलास. निंजा टर्टल

अमरेंद्र बाहुबली
Sun, 05/05/2024 - 14:49 नवीन
टका पकडला गेलास. निंजा टर्टल हा तूझाच ड्यू आय डी आहें.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आयला, ज्याचं करावं भलं तो

टवाळ कार्टा
Sun, 05/05/2024 - 15:03 नवीन
आयला, ज्याचं करावं भलं तो म्हणे आपलंच खरं =)) बऱ्याच दिवसांनी मी डुआयडी नाही असे कोणालातरी वाटले XD मी जेपीसारखे मिपासन्यासात होतो तेच बरे म्हणायचे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

...असे खवमध्ये दिसले...

वामन देशमुख
Sun, 05/05/2024 - 15:02 नवीन
...असे खवमध्ये दिसले...
टवाळ कार्टा, तुमच्यासारख्या समजूतदार आणि अनुभवी मिपाखराने असे दुसऱ्या सदस्यानं लिहिलेलं खरड फळ्यावरून मेन बोर्डावर कॉपी-पेस्ट करणे योग्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

वामन साहेब, कितीही वाचवायचा

अमरेंद्र बाहुबली
Sun, 05/05/2024 - 15:25 नवीन
वामन साहेब, कितीही वाचवायचा प्रयत्न करा. टका चा ड्यू आय डी पकडला गेलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

ट का

सुबोध खरे
Tue, 05/07/2024 - 23:01 नवीन
ट का कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागतोस ? 'दिसला कळफलक कि बडवा' धोरण असणाऱ्या माणसाशी वाद घालून काही निष्पन्न होईल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

सहमत आहे ...

मुक्त विहारि
Tue, 05/07/2024 - 23:03 नवीन
सहमत आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

डॉ. साहेब टका वाद घालत नाहीये

अमरेंद्र बाहुबली
Tue, 05/07/2024 - 23:10 नवीन
डॉ. साहेब टका वाद घालत नाहीये तर झालेली चूक लपवण्याचा प्रयत्न करतोय. हे जे वर लिहिलय ना ते डू आय डी ने त्याने खराडफळ्यावर लिहिलं होतं. पार्श्वभूमी समजून घेत चला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

तुम्ही टवाळ कार्टा याना

सुबोध खरे
Tue, 05/07/2024 - 23:13 नवीन
तुम्ही टवाळ कार्टा याना ओळखता का ? असल्यास असे लिहिणार नाही. बाकी चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

तुम्ही टवाळ कार्टा याना ओळखता का ?

मुक्त विहारि
Tue, 05/07/2024 - 23:45 नवीन
अगदी अगदी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

त्या शहाजहान ला

अमरेंद्र बाहुबली
Wed, 05/08/2024 - 00:05 नवीन
त्या शहाजहान ला बीजेपी जॉइन करण्याआधी शिक्षा द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा