लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यांत पार पडतील.
पहिल्या टप्प्यातलं मतदान 19 एप्रिलला पार पडेल.
दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला पार पडेल.
तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे रोजी पार पडेल.
चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडेल.
पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडेल.
सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी पार पडेल.
सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला पार पडेल.
महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. म्हणजेच महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल.
पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
चार राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. सिक्कीम, ओडिसा, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचं वेळापत्रकही निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.
वाचने
34782
प्रतिक्रिया
396
मिसळपाव
प्रतिक्रिया
काहीही ठोकुन द्यायचे. चालुद्या.
In reply to अमेरिकेचे पंतप्रधान :- we by अमरेंद्र बाहुबली
काहीही ठोकुन द्यायचे. चालुद्या.
In reply to काहीही ठोकुन द्यायचे. चालुद्या. by Trump
काहीही ठोकुन द्यायचे. चालुद्या.
In reply to काहीही ठोकुन द्यायचे. चालुद्या. by Trump
काहीही ठोकुन द्यायचे. चालुद्या.
In reply to काहीही ठोकुन द्यायचे. चालुद्या. by Trump
काहीही ठोकुन द्यायचे. चालुद्या.
In reply to अमेरिकेचे पंतप्रधान :- we by अमरेंद्र बाहुबली
काहीही ठोकुन द्यायचे. चालुद्या.
In reply to अमेरिकेचे पंतप्रधान :- we by अमरेंद्र बाहुबली
काहीही ठोकुन द्यायचे. चालुद्या.
In reply to अमेरिकेचे पंतप्रधान :- we by अमरेंद्र बाहुबली
किती ठोकाल त्यांना?
In reply to काहीही ठोकुन द्यायचे. चालुद्या. by Trump
हसू नये.
भुजबळ बुवा
In reply to हसू नये. by अमरेंद्र बाहुबली
ते १८८ आणि ह्यांचा सप्लायर
In reply to भुजबळ बुवा by सुबोध खरे
इशारा - सदर प्रतिसाद नाजुक
In reply to ते १८८ आणि ह्यांचा सप्लायर by अमर विश्वास
सर प्रतिसादाचा स्तर वाढवा. :)
In reply to इशारा - सदर प्रतिसाद नाजुक by अहिरावण
इशारा - सदर प्रतिसाद नाजुक
In reply to सर प्रतिसादाचा स्तर वाढवा. :) by अमरेंद्र बाहुबली
मोदीच पुरवतात. मी फक्त इथे
In reply to भुजबळ बुवा by सुबोध खरे
*विजय निसटत असल्याचा अंदाज
*विजय निसटत असल्याचा अंदाज
महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण
महायुतीला पाठिंबा देताच
<strong>महाराष्ट्र देशा, भ्रष्ट्रांच्या देशा</strong>
ह्या अश्या भाजपच्या
In reply to <strong>महाराष्ट्र देशा, भ्रष्ट्रांच्या देशा</strong> by अमरेंद्र बाहुबली
कोव्हिड लसीचे दुष्परिणाम दिसू
हा घ्या पूरावा
In reply to कोव्हिड लसीचे दुष्परिणाम दिसू by अमरेंद्र बाहुबली
लढ बाप्पू !
निवडणुकीच्या दबावामुळे मोदी
व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांशी काय
In reply to निवडणुकीच्या दबावामुळे मोदी by रात्रीचे चांदणे
घेणे म्हणजे - कांदे घेणे
In reply to व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांशी काय by अमरेंद्र बाहुबली
प्रज्वलचं फुडं काय झालं कळ्ळ
मोदीनी पळवला.
In reply to प्रज्वलचं फुडं काय झालं कळ्ळ by चौथा कोनाडा
आजचा मोठा विनोद.
या बातमीमध्ये विनोदी काय आहे?
In reply to आजचा मोठा विनोद. by अमरेंद्र बाहुबली
भ्रष्टाचाऱ्यांना भाजपमध्ये
In reply to या बातमीमध्ये विनोदी काय आहे? by कांदा लिंबू
Common sense isn't common
In reply to भ्रष्टाचाऱ्यांना भाजपमध्ये by अमरेंद्र बाहुबली
(No subject)
अ बा .. म्हणजे ते तुमच्या
In reply to (No subject) by अमरेंद्र बाहुबली
तुमच्या ??
In reply to अ बा .. म्हणजे ते तुमच्या by अमर विश्वास
इथे जी एकाच पक्षाविरुद्ध गरळ
In reply to तुमच्या ?? by अमरेंद्र बाहुबली
मी जे काही लिहितोय ते बातम्या
In reply to इथे जी एकाच पक्षाविरुद्ध गरळ by अमर विश्वास
अमरेंद्र बाहुबली हा आयडी
In reply to मी जे काही लिहितोय ते बातम्या by अमरेंद्र बाहुबली
च्यायला पुढचे लिहिलेले उडाले.
In reply to अमरेंद्र बाहुबली हा आयडी by टवाळ कार्टा
टका पकडला गेलास. निंजा टर्टल
In reply to च्यायला पुढचे लिहिलेले उडाले. by टवाळ कार्टा
आयला, ज्याचं करावं भलं तो
In reply to टका पकडला गेलास. निंजा टर्टल by अमरेंद्र बाहुबली
...असे खवमध्ये दिसले...
In reply to च्यायला पुढचे लिहिलेले उडाले. by टवाळ कार्टा
वामन साहेब, कितीही वाचवायचा
In reply to ...असे खवमध्ये दिसले... by वामन देशमुख
ट का
In reply to अमरेंद्र बाहुबली हा आयडी by टवाळ कार्टा
सहमत आहे ...
In reply to ट का by सुबोध खरे
डॉ. साहेब टका वाद घालत नाहीये
In reply to ट का by सुबोध खरे
तुम्ही टवाळ कार्टा याना
In reply to डॉ. साहेब टका वाद घालत नाहीये by अमरेंद्र बाहुबली
तुम्ही टवाळ कार्टा याना ओळखता का ?
In reply to तुम्ही टवाळ कार्टा याना by सुबोध खरे
त्या शहाजहान ला
In reply to तुम्ही टवाळ कार्टा याना ओळखता का ? by मुक्त विहारि