धाव धाव टीम लिडरा
बग आली माझ्या कोडा
किती आता गुगलावे?
एआय मदतीला घ्यावे?
डेडालाईन मृत्यू भासे
चहा कॉफी नरडी डाचे
टेस्टर, क्यू.ए. इग्नोर करी
क्लायंटाला पटव भारी
एकच विनंती असे तुझीया ठाई
मी केवळ आयटी हमाल भार वाही
सुखरूप माझी असाईनमेंट पार कर
गो लाईव्ह जावूदे जोडतो दोन्ही कर
आता उद्धरण्या केवळ तूच येई
पाषाणाची चुकली नाव पार नेई
- पाभे २६.०३.२०२४
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5574
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच, पण टीम मेंबरांच्या
छान
मस्त
वा !
पाभे यांची माफी मागुन
वा, रामे, झकास!
In reply to पाभे यांची माफी मागुन by राजेंद्र मेहेंदळे
लै भारी
In reply to पाभे यांची माफी मागुन by राजेंद्र मेहेंदळे
प्रॉम्प्ट होता चांगला
In reply to पाभे यांची माफी मागुन by राजेंद्र मेहेंदळे
खरच प्रतयक्षाहून प्रतिमा
अरे अरे पाषाणा....
हाहाहा--गवि आणि कर्नलकाका
चूक झाली कुठं गावंना
भारी आहे
In reply to चूक झाली कुठं गावंना by अथांग आकाश
डोळे ओले झाले
कविता व प्रतिसाद दोन्ही…
कविता व प्रतिसाद दोन्ही आवडले.
हे रत्न माझ्या नजरेतून कसे काय सुटले होते बुवा?