केवळ हिंदुत्वाचा / कर्मठतेचा / संकुचित पणाचा प्रचार करणार चित्रपट अशी आवई उठवलेला गेलेला "वीर सावरकर" हा हिंदी / मराठी चित्रपट नुकताच पहिला
एका शब्दात यावर परिक्षण लिहायचे तर केवळ एक शब्द विचारत येतो, तो म्हणजे "स्वराज्य .... बस .... बाकी काही नाही
तरी काही ठळक मुद्दे
- चित्रपटात २ विचार प्रवृत्तीतील संबंध दोन्ही बाजूने चांगले दाखवले आहेत ( -हिंसा ( जर जरुरी असेल तर )- अहिंसा / सावरकर - गांधी / जहाल - मवाळ या भारतीय इतिहासातील आणि विशेषतः ब्रिटीशांचच्या पासूनच्या स्वातात्र्य लढ्यातील काळातील याचे पैलू
- गांधींच्या व्यक्तिरेखेतून त्यांची बाजू समर्थ पने दाखवली आहे आणि त्याचाच बरोबर सावरकरांची बाजू पण आणि सावरकरांवर ज्या अनेक बाबीत टिळक होते त्यालाही सडेतोड तर्क पूर्ण उत्तर दिले आहे
- सावरकर यांचे : हिंदुत्व" म्हणजे राष्ट्रोययत्व आणि कोना एका धर्माचे संकुचित / कर्मठ विचार अजिबात नाहीत हे खूपच स्पष्ट पणे दाखवले आहे ( त्यांना सरळ प्रश्न विचारला जातो कि तुमच्या "हिंदू " च्या व्याख्येत कोण कोण बसत हिंदू / शीख, जैन बुद्ध ....आणि मुसलमान ? यावर त्यांचे उत्तर ऐकण्यासारखेच आहे
- गांधींच्या खिलाफत चलवली ला पाठिंबा देण्याचं धोरणावर आंबेडकरांचे विचारकाय होते ते हि ऐकण्यासारखेच आहेत
- १९४७ + काळातील सर्वच जाती कर्मठ असताना एका सावरकर नामक "बामनाने" हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेवर काय करावे यावरचे विचार आणि कृती आणि गांधींचे विचार हे बघितलेत तर आश्चर्य वाटेल
- काही क्रॉस रेफ: गांधींचे पहिले राजकीय गुरु नामदार गोखले होते हे अँटेनबरो यांचं गांधी चित्रपटात दाखवलेले तुम्हला आठवत असेल .. ते सूत्र येथे हि एक २ दृश्यात दिसते म्हणजे दिग्दर्शकाचा अभ्यास चांगला आहे
दिग्दर्शन , उत्तम,,, थोडा लांबला आहे काही ठिकाणी, आणि लेखन बहुतेक उत्तम १-२ प्रसंग क्लिष्ट ( सावरकर जेवहा चालाखीने स्वतः राजकीय कैदी असल्याचे पटवून देतात आणि कागद मागून प्रथम सरकारला पत्र लिहायला बस्तात तो प्रसंग )
आता तांत्रिक बाबी
चित्रोकरण प्रकाश / सेट अप्रतिम सढळ हाताने खर्च करून वातवरण निर्मिती केली आहे
वेशभूषा - रंगभूषा उत्तम पण कधी कधी विग वैगरे दिस्तात
पात्र : भारतीय आणि ब्रिटिश उत्तम कलाकारांची निवड ( उगाच कोणीतरी भारत एम्बसी किंवा मौल्टीनॅशनल मधील मिळेल तो गोरा आणला आहे असे नाही ( ब्रिटिश / आयरिश जसे व्यक्ती तसे उच्चारण )
अभिनय : रणदीप हुद्दा अप्रतिम , बाकी सर्व ठीक किंवा उत्तम
सर्वात शेवटी असे म्हणावेसे वाटते कि स्वराज मग ते मुघलांपासून असो कि ब्रिटिशांपासून मिळवनयसाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलं त्यातील काही लोकांचे खच्चीकरण गेली काही दशके झाले ते आता बाहेर येत आहे .. त्याला तुम्ही संघाला प्रोपोगांडा म्हणा हवे तर पण सत्य लपून राहत नाही हे खरे
छत्रपती शिवाजी महाराज ( अजून चांगला चित्रपट यायचाय )
छत्रपती संभाजी महाराज ( अजून चांगला चित्रपट यायचाय )
बाजीराव पेशवे ( बाजीराव आणि पानिपत )
राणी लक्ष्मीबाई ( मनकर्णिका )
मराठा सरदार ( पानिपत आणि तान्हाजी )
टिळक
सावरकर
असो अर्थात हे सगळे कपोकल्पित आहे असे कोणाचे म्हणणे अ सेल तर त्यांनी त्या अफूचं नशेत जरूर राहावे
एक अजून प्रतिक्रिया
https://www.youtube.com/watch?v=wzEsq6R68R8
वाचने
35823
प्रतिक्रिया
151
मिसळपाव
प्रतिक्रिया
निरंजन
समतोल पत्रकार
In reply to निरंजन by माईसाहेब कुरसूंदीकर
खरे आहे
In reply to समतोल पत्रकार by चौकस२१२
निरंजन टकले पुराव्याशिवाय
In reply to खरे आहे by माईसाहेब कुरसूंदीकर
अब्रू नुकसानीचा खटला
In reply to निरंजन टकले पुराव्याशिवाय by आग्या१९९०
बदनामी
In reply to अब्रू नुकसानीचा खटला by चौकस२१२
त्यांचे रक्ताचे वारस करू
In reply to अब्रू नुकसानीचा खटला by चौकस२१२
तांत्रिक/ वकिली दृष्टया
In reply to त्यांचे रक्ताचे वारस करू by आग्या१९९०
टकले
In reply to तांत्रिक/ वकिली दृष्टया by चौकस२१२
कदाचित फारसा भाव देऊन मोठे
In reply to टकले by माईसाहेब कुरसूंदीकर
आरोप एवढे गंभीर
In reply to टकले by माईसाहेब कुरसूंदीकर
कोलू , बेड्यांची सांकेतिक
In reply to तांत्रिक/ वकिली दृष्टया by चौकस२१२
टकल्याची चित्रफित ऐकली...
In reply to समतोल पत्रकार by चौकस२१२
माफ करा.
In reply to टकल्याची चित्रफित ऐकली... by कर्नलतपस्वी
निरंजन टकले, राजु परुळेकर,
In reply to निरंजन by माईसाहेब कुरसूंदीकर
अर्धा विडीओ ऐकला.
In reply to निरंजन by माईसाहेब कुरसूंदीकर
चित्रपट खुप चांगला आहे.स्टोरी
चित्रपटाची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद...
दिग्दर्शकाचने डोकं फार भारी
अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे
सावरकर हे एक कोडेच आहे
नंतर इंग्रजी राजवट देशातून
In reply to सावरकर हे एक कोडेच आहे by स्वधर्म
इंग्रज सरकारविरूध्द काय केले?
In reply to नंतर इंग्रजी राजवट देशातून by Bhakti
१९२१ ला सुटल्यानंतर
In reply to इंग्रज सरकारविरूध्द काय केले? by स्वधर्म
तसं काही ठरवलं नाही उलट
In reply to १९२१ ला सुटल्यानंतर by अहिरावण
अगम्य यांनी दिलेले उत्तर वाचा
In reply to तसं काही ठरवलं नाही उलट by स्वधर्म
अपेक्षेप्रमाणे धाग्याने वळण
निदान भावी पिढीला सत्य काय
मवाळतेवढेच देशभक्त स्तुती योग्यतेचे आणि जहाल मात्र अतिरेकि?
In reply to निदान भावी पिढीला सत्य काय by आग्या१९९०
श्री निरंजन टकले आणि श्री शेषराव मोरे
असे कसे म्हणता अण्णा?
In reply to श्री निरंजन टकले आणि श्री शेषराव मोरे by हणमंतअण्णा शंक…
ने मजसि ने
वरती डाव्यांच्या नेत्या
बाकी मराठी माणूस अजब आहे.
मला
In reply to बाकी मराठी माणूस अजब आहे. by सुखीमाणूस
नेहरूंनी किंवा वरील नेत्यानी
In reply to मला by माईसाहेब कुरसूंदीकर
काँग्रेसचा सावरकर विरोध बघून
In reply to बाकी मराठी माणूस अजब आहे. by सुखीमाणूस
स्वातंत्र्यपूर्व काळात...
कर्नल अंकल
In reply to स्वातंत्र्यपूर्व काळात... by कर्नलतपस्वी
सर टोबी
In reply to कर्नल अंकल by सर टोबी
>>>दुसर्या महायुद्धात
In reply to स्वातंत्र्यपूर्व काळात... by कर्नलतपस्वी
आझाद हिंद सेनेत गेलेल्यांना भारताने आपल्या सेनेत नंतर सामील केले
In reply to >>>दुसर्या महायुद्धात by अहिरावण
आणि पाकिस्तानने?
In reply to आझाद हिंद सेनेत गेलेल्यांना भारताने आपल्या सेनेत नंतर सामील केले by मुक्त विहारि
पाकिस्तान बद्दल
In reply to आणि पाकिस्तानने? by अहिरावण
पण
In reply to आझाद हिंद सेनेत गेलेल्यांना भारताने आपल्या सेनेत नंतर सामील केले by मुक्त विहारि
हांग आश्शी ! आता कसे !! तर
In reply to पण by माईसाहेब कुरसूंदीकर
गांधींनी पण ब्रिटिशाना
In reply to >>>दुसर्या महायुद्धात by अहिरावण
आपण सैन्यातच होता ना?
In reply to स्वातंत्र्यपूर्व काळात... by कर्नलतपस्वी
जबरदस्त प्रतिसाद....
In reply to स्वातंत्र्यपूर्व काळात... by कर्नलतपस्वी
मी सैन्यात होतो किंवा नव्हतो.
कृपया व्यक्तीगत पातळीवर चर्चा नको.
In reply to मी सैन्यात होतो किंवा नव्हतो. by कर्नलतपस्वी
>>मुद्दे संपले की, काही माणसे
In reply to कृपया व्यक्तीगत पातळीवर चर्चा नको. by मुक्त विहारि
आझाद हिंद सेनेतील सैनिकांना
काय सांगता?
In reply to आझाद हिंद सेनेतील सैनिकांना by आग्या१९९०
सावरकरांनी माफी मागीतली होती
व्वा... काय तर्क आहे....
In reply to सावरकरांनी माफी मागीतली होती by अमरेंद्र बाहुबली
हे
In reply to व्वा... काय तर्क आहे.... by मुक्त विहारि
काँग्रेस ने काढला तो "खरा
In reply to हे by माईसाहेब कुरसूंदीकर
नेहरू आणी सावरकर दोघेही महानच
In reply to सावरकरांनी माफी मागीतली होती by अमरेंद्र बाहुबली
+१
In reply to नेहरू आणी सावरकर दोघेही महानच by आग्या१९९०
नेहरू संकुचीत वृत्तीचे नक्कीच नव्हते.
In reply to नेहरू आणी सावरकर दोघेही महानच by आग्या१९९०
ऐतिहासिक
In reply to नेहरू संकुचीत वृत्तीचे नक्कीच नव्हते. by मुक्त विहारि
मी कश्मीर जाउ देणार नाही. ती
In reply to ऐतिहासिक by माईसाहेब कुरसूंदीकर
"मी कश्मीर जाउ देणार नाही. ती माझी भूमी आहे. "असे नेहरू म्हणाले
In reply to ऐतिहासिक by माईसाहेब कुरसूंदीकर
बहुतेक नेहरूंना शांततेचे
In reply to "मी कश्मीर जाउ देणार नाही. ती माझी भूमी आहे. "असे नेहरू म्हणाले by मुक्त विहारि
हुडा म्हणतो म्हणजे नक्कीच खरे
In reply to बहुतेक नेहरूंना शांततेचे by Bhakti
सावरकरांची वापर फक्त काही
In reply to हुडा म्हणतो म्हणजे नक्कीच खरे by आग्या१९९०
सावरकरांची वापर फक्त काही मूठभर मतांसाठी होतो.
In reply to सावरकरांची वापर फक्त काही by अमरेंद्र बाहुबली
पण आज सावरकरांचा माफीवीर
In reply to सावरकरांनी माफी मागीतली होती by अमरेंद्र बाहुबली
>>>जयराम रमेश एकदा बोलले होते
In reply to सावरकरांनी माफी मागीतली होती by अमरेंद्र बाहुबली