✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त व्यंगचित्रे

व
वेल्लाभट यांनी
Fri, 03/01/2024 - 16:50  ·  लेख
लेख
मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने मी केलेली ही व्यंगचित्रे marathi shala marathi bhasha
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4025 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

चित्रे छान आहेत.

सौंदाळा
Fri, 03/01/2024 - 17:32 नवीन
चित्रे छान आहेत. पण व्यंगचित्रे म्हणायला यात काही व्यंग दिसले नाही. मराठी भाषा दिनाबद्द्ल बोधप्रद चित्रे म्हणा हवे तर. बाकी खूप दिवसांनी दिसलात इकडे - लिहित रहा आधी सारखे.
  • Log in or register to post comments

दोन्ही भाष्यचित्रे आवडली ...

चौथा कोनाडा
Fri, 03/01/2024 - 17:49 नवीन
दोन्ही भाष्यचित्रे आवडली ... सत्य परिस्थिती आहे. पहिलं चित्र विशेष आवडलं मी यांना व्यंगचित्र म्हणण्यापेक्षा भाष्यचित्रे एआय चित्रं वापरण्याची कल्पना पण छान आहे. (व्यंगचित्रे, भाष्यचित्रे.अर्कचित्रे काढण्यासाठी आता चित्रं काढता येण्याची गरज नाही ) कॉम्पोझिशन अ ति श य समर्पक आहे ! आन देव और भी !
  • Log in or register to post comments

दोन्ही व्यंगचित्रे आवडली....

मुक्त विहारि
Fri, 03/01/2024 - 20:51 नवीन
परखड विचार व्यक्त केला आहे.
  • Log in or register to post comments

योग्य भाष्य

रीडर
Fri, 03/01/2024 - 23:53 नवीन
योग्य भाष्य
  • Log in or register to post comments

व्वा. खूपच छान.एआय ने चित्रे कशी काढतात ?

चित्रगुप्त
Sat, 03/02/2024 - 06:33 नवीन
अप्रतिम चित्रे आणि कल्पना. एआय ने चित्रे कशी काढतात ? मला अजिबात ठाऊक नाही. जाणून घ्यायला, आणि प्रयत्न करायला आवडेल. आणखी उत्तमोत्तम चित्रे देत रहा.
  • Log in or register to post comments

व्यंगचित्र बोलकी आहेतच.

माहितगार
Mon, 03/04/2024 - 16:03 नवीन
व्यंगचित्र बोलकी आहेतच. व्यंगसाहित्याचा उपयोग परिस्थिती बदलण्यापेक्षा परिस्थिती स्विकारणे सोपे होण्यात होतो का, असा एक प्रश्न मला नेहमी राहुन राहुन पडत आला आहे. मराठीभाषेच्या बदलत्या स्थितीबद्दलचे उपरोक्त चित्रातून दिसणारी चित्रण आणखी २० वर्षांनी व्यंगचित्रकार कसे दाखवतील हा प्रश्न मनाला जरा चटका लावून गेला.
  • Log in or register to post comments

सहमत आहे.

अहिरावण
Mon, 03/04/2024 - 19:54 नवीन
सहमत आहे. माझ्या मते २०- वर्षांनंतर संस्कृतऐवजी मराठी स्कोअरींग भाषा म्हणून शालेय स्तरावर असेल. बोली मराठी ९० टक्के इंग्रजीच्या वळणावर गेली असेल. जसे की मी केले रे पण झाले नाही.. आय डीड रे बट नथिंग हॅपन्ड... वगैरे इत्यादी सरकारी काम अधिकृतरित्या इंग्रजीत होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

समर्पक चित्रे. कल्पना आवडली.

श्वेता व्यास
Tue, 03/05/2024 - 14:11 नवीन
समर्पक चित्रे. कल्पना आवडली. आणि चित्रे पाहून वाईटही वाटलं.
  • Log in or register to post comments

मला कवीता आणी चित्रं....

कर्नलतपस्वी
गुरुवार, 03/07/2024 - 07:15 नवीन
एक सारखी वाटतात. एका दृष्टीक्षेपात पुष्कळ काही सांगून जातात. समर्पक,सटिक, समयोचित डोक्यावर छाप सोडणारी भाष्य चित्रे.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा