सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)शुक्रवार, 01/03/2024 17:32
चित्रे छान आहेत.
पण व्यंगचित्रे म्हणायला यात काही व्यंग दिसले नाही.
मराठी भाषा दिनाबद्द्ल बोधप्रद चित्रे म्हणा हवे तर.
बाकी खूप दिवसांनी दिसलात इकडे - लिहित रहा आधी सारखे.
दोन्ही भाष्यचित्रे आवडली ...
सत्य परिस्थिती आहे. पहिलं चित्र विशेष आवडलं
मी यांना व्यंगचित्र म्हणण्यापेक्षा भाष्यचित्रे
एआय चित्रं वापरण्याची कल्पना पण छान आहे. (व्यंगचित्रे, भाष्यचित्रे.अर्कचित्रे काढण्यासाठी आता चित्रं काढता येण्याची गरज नाही )
कॉम्पोझिशन अ ति श य समर्पक आहे !
आन देव और भी !
व्यंगचित्र बोलकी आहेतच. व्यंगसाहित्याचा उपयोग परिस्थिती बदलण्यापेक्षा परिस्थिती स्विकारणे सोपे होण्यात होतो का, असा एक प्रश्न मला नेहमी राहुन राहुन पडत आला आहे. मराठीभाषेच्या बदलत्या स्थितीबद्दलचे उपरोक्त चित्रातून दिसणारी चित्रण आणखी २० वर्षांनी व्यंगचित्रकार कसे दाखवतील हा प्रश्न मनाला जरा चटका लावून गेला.
सहमत आहे.
माझ्या मते २०- वर्षांनंतर संस्कृतऐवजी मराठी स्कोअरींग भाषा म्हणून शालेय स्तरावर असेल. बोली मराठी ९० टक्के इंग्रजीच्या वळणावर गेली असेल.
जसे की मी केले रे पण झाले नाही.. आय डीड रे बट नथिंग हॅपन्ड... वगैरे इत्यादी
सरकारी काम अधिकृतरित्या इंग्रजीत होईल.
प्रतिक्रिया
चित्रे छान आहेत.
दोन्ही भाष्यचित्रे आवडली ...
दोन्ही व्यंगचित्रे आवडली....
योग्य भाष्य
व्वा. खूपच छान.एआय ने चित्रे कशी काढतात ?
व्यंगचित्र बोलकी आहेतच.
सहमत आहे.
In reply to व्यंगचित्र बोलकी आहेतच. by माहितगार
समर्पक चित्रे. कल्पना आवडली.
मला कवीता आणी चित्रं....