वाढे माईक्स चा खणखणाट,
पूढे कॅमेरांचा लखलखाट,
गाड्यांच्या ताफ्याचा दणदणाट
तोंडात शब्द कडक,
जरांगे निघाले तडक...
कडकलक्ष्मीचा जसा चमत्कार,
शाब्दीक-चाबकांचा टणत्कार,
मिडीयाला रेडी साक्षात्कार,
आरक्षण-बुभूक्षूंचा नमस्कार !
मी तोडणार बामणी कावा,
जातीयवादी झालास भावा,
सिल्वर ओक चा का तू छावा,
इलेक्शन अन तापला तवा !
तुला काय एम पी तिकीट हावा?
थकले रे पोलीस,
नको धरु ओलीस,
विषय खूप खोलीस
राजकारणी टोळीस
जनतेस हा पोळीस
निवडणूक होळीस.
नको रे करु उपास,
आपण करु तपास,
नको बसू 'उग्र तपा' स,
सांगू आपण 'शपा' स,
आणा रे संत्रा रसा स.....
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6978
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
धन्यवाद वामनराव
In reply to +१ by वामन देशमुख
+१
जरांगे पाटलांवर जातीयवादी
तसे नाही हो....
In reply to जरांगे पाटलांवर जातीयवादी by अमरेंद्र बाहुबली
समयोचित काव्य!
धन्यवाद
In reply to समयोचित काव्य! by नावातकायआहे
योग्य काव्य!!
धन्यवाद
In reply to योग्य काव्य!! by अहिरावण
छान कविता बनवलीय बाजीगरने.
दिवसेंदिवस बाजीगराचे काव्य
धन्यवाद
In reply to दिवसेंदिवस बाजीगराचे काव्य by अहिरावण
क्षुद्र,स्वार्थ महाराष्ट्राला कुठे घेऊन जाणार आहे.
धन्यवाद कर्नलजी
In reply to क्षुद्र,स्वार्थ महाराष्ट्राला कुठे घेऊन जाणार आहे. by कर्नलतपस्वी
मला म्हणायचंय
+१ स्वच्छ नी शिकलेले राजकारणी
In reply to मला म्हणायचंय by कर्नलतपस्वी
सहमत आहे! मनोज जरांगे पाटिल
In reply to +१ स्वच्छ नी शिकलेले राजकारणी by अमरेंद्र बाहुबली
जरांगे प्रामाणीक आहेत नकली
In reply to सहमत आहे! मनोज जरांगे पाटिल by अथांग आकाश
नव पुरोगामी
In reply to जरांगे प्रामाणीक आहेत नकली by अमरेंद्र बाहुबली
भारी ssssss
In reply to नव पुरोगामी by अहिरावण
मस्त
In reply to नव पुरोगामी by अहिरावण
आवडल्या गेली आहे!
In reply to नव पुरोगामी by अहिरावण
समयोचित कविता
धन्यवाद
In reply to समयोचित कविता by मुक्त विहारि
निघालेले जरांगे थांबले. थबकले
मनोज जरांगेंच्या आंदोलनाची
उपासा चा तपास
In reply to मनोज जरांगेंच्या आंदोलनाची by अहिरावण
रात्रीतून सारी
In reply to उपासा चा तपास by बाजीगर
फाॅर्मात आहात..... आवडले
In reply to रात्रीतून सारी by अहिरावण