मामीची अदा पाहा
मामींचे गाणे ऐका.
मर्दानी आवाज आहे
छान छान छान.
मामीचे गाणे ऐकून
मामाची झोप उडाली.
वेश बदलून मामा आता
दिन - रात भटकतो.
मामाच्या सभेत
मामी गायली
रिकाम्या खुर्च्यांनी
सभा गाजवली.
मामीच्या गाण्याला
हजारों प्रतिसाद
मामी मुळे होतो
मामाचाच प्रचार.
काव्यरस
वाचने
2064
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
आता भाच्याला जरे बरे वाटेल...
असेच सकाळच्या नवाच्या
खिक्क