गडदर्शन अप्रतिम. छाया १२, १५, १९, २१ खूपच खास! छाया १४ वरील प्रतिक्रियेशी १००% सहमत! [इतकी हाव असेल प्रसिद्धीची तर काहीतरी चांगलं करा नावं कोरण्यापेक्षा!]
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
www.mauntujhe.blogspot.com
वा ! सुंदर सफर घडवलीत फोटोच्या माध्यमातुन !!
मस्तच ! सर्व फोटो सुंदर आहेत.
पहिल्या फोटोत असणाऱ्या दोन बाटल्यांपैकी मागच्या बाटलीत पाणी आणि पुढच्या बाटलीत काय आहे हो? :)
वाटलेच मला कोणीतरी असे विचारेल ते. बाकी आपले निरीक्षण फार बारीक आहे हो. (डिक्टेटीव्ह म्हणून नाव काढाल. राग नको.)
पहिल्या बाटलीत लिंबु पाणी घेतले होते.
ईतर वस्तू:-
मोठी सॅक, पाणी आणि लिंबु पाण्याच्या बाटल्या आणि ( छोटी काळी बॅग/ पाउच घेतली नव्हती. ती टेबलावर होती.), पांढर्या प्लॅश्टीकच्या पिशवीत द्राक्ष, डब्यात भाजी/ पोळी, हातरुमालं, गाजर, मोबाईल, वेदनाशामक गोळ्या, बिस्कीटे, गॉगल्स, मोबाईल्स, कांदे, टोप्या आणि मफलर.
अर्थातच फोटोत दिसणारे स्पिकर, फेव्हीकॉल चा डबा, आणि टेबल बरोबर घेतले नाही.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
मस्त फोटो...
पाली मन्दिराजवळून दिसणारा गड पाहून विचार करत असे की जायला वाट कुठून असेल??...
अगदी पायर्यांची छान वाट आहे की...
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
गडाखालच्या बल्लळेश्वराचे दर्शन घेतले की नाही?
आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी
पाली मुक्कामाचे ठिकाण ठेऊन करता येण्यासारखे दोन गड म्हणजे सरसगड(४४४ मी) व सुधागड (६१९ मी).
यातील सरसगड हा ऐन पाली गावातला. पालीचे तापमान इतर कोकणापेक्षा वेगळे राहते ते या गडामुळे. मला हा गड बांधणार्याचे विषेश कौतुक वाटते तो वरून दिसणार्या (लक्ष ठेवता येणार्या) शिखरांमुळे. पश्चिमेला अंबा नदी आणि तिचे खोरे, पुर्वेला घनगड, तेलबैला, सुधागड स्पष्ट दिसतात. वायव्येला माणिकगड, मिर्याडोंगर दिसतात.
वातावरण स्वच्छ असेल तर क्षितीजावर कर्नाळा किल्ल्याचे टोक, इरशाळाची वेगळ्या अँगलने शिंगेहि पाहता येतात.
छा. चि. मस्त आली आहेत.
पक्ष्यांचे फोटो काढायची आवड असलेल्यांनी सरसगडावर जरून जावे. मोठ्या घारी, त्यांची घरटी, पिले, पाढर्या छातीच्या घारी मुबलक आहेत.
अवांतरः तरीही सह्याद्रीच्या मुख्य रांगेचे प्रचंड जवळून दर्शन देणारा सुधागड माझा अधिक आवडता आहे.
ऋषिकेश
प्रतिक्रिया
अप्रतिम!
वा ! सुंदर
+१
वाटलेच मला
>>अर्थातच
सरस
सुंदर
छान. मस्त .
अप्रतिम
हेच म्हणते..
मागच्या
मागच्या
छान..
सरस सहल
मस्त फोटो!
मस्त
सहीच यार
गडाखालच्य
वा...........
मस्त !
मी ग. बा. वडेरचा . . . .
मी ग. बा. वडेरचा . . . .
मस्तच आवडले सगळे फोटो
छान
छान चित्रे!!
छान वाटले