इशारा: सदर धागा लेखक अर्थतज्ज्ञ, गुंतवणूक तज्ज्ञ, बाजार सल्लागार इ. नाही. हा लेख आणि त्यावरील प्रतिसाद वाचून कुणी गुंतवणूक केल्यास व त्यातून आर्थिक किंवा इतर नुकसान झाल्यास हे संस्थळ, सदर लेखक, प्रतिसादक इ. जबाबदार असणार नाहीत.
---
बाजारात सध्या तेजीचा बैल चौखूर उधळतोय. महिन्याभरातच सुमारे ९ टक्क्यांनी वाढून मागच्या आठवड्याच्या शेवटी निफ्टी २१,४५६.६५ वर बंद झालाय. अर्थातच, रिलायन्स, एचडीएफसी बँक, आइसीआइसीआइ बँक, इन्फी, टीसीएस सहित सगळ्याच प्रमुख कंपन्यांनी या आठवड्यात पाच टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली आहे. अदानींचे स्टॉक्स हिंडेनबर्गच्या ग्रहणातून बाहेर पडू लागलेत.
या पार्श्वभूमीवर या आठवड्यात (१८ डिसेंबर २०२३) या महिन्यात, पुढच्या तिमाहीत आणि मुख्यतः २०२४ या वर्षात बाजाराचे चित्र कसे असेल, व्यापाराचे, गुंतवणुकीचे दिशा आणि धोरण काय असावे याची चर्चा मिपावर व्हावी या हेतूने हा धागा काढत आहे.*
स्फूट नोंदी:
इरेडा आइपीओची वर्गणी भरली होती. एकच लॉट मिळाला. ३२ च्या भावाने मिळालेल्या ४६० स्टॉक्सपैकी ८५ च्या भावाने १७३ स्टॉक्स विकून टाकले आणि भांडवल मोकळे केले. सध्या २८७ स्टॉक्स आहेत. १२३ पर्यंत गेलेला भाव सध्या ११० च्या खाली आलाय.
ऍक्सेंट मायक्रोसेल आइपीओची वर्गणी भरली होती. एकही लॉट मिळाला नाही.
नेट अवेन्यू आइपीओची वर्गणी भरायची होती, तिसऱ्या दिवशी पेमेंट करणे झाले नाही. १८ चा भाव ३४ वर गेलाय.
प्रेस्टनिक इंजिनीअरिंग, डॉम्स इंडस्ट्रीज आइपीओची वर्गणी भरली आहे.
सुतोवाच करण्यासाठी काही प्रश्न:
सुझलॉन वर्षभरात थोडा थोडा करून सरासरी १४ वर घेतला होता, मध्यंतरी ३० वर थोडा विकला होता, आज अजून ३८ वर घ्यावा असा विचार सुरु आहे. दसरा-दिवाळीपर्यंत पन्नाशी पार करेल का?
येसबँक या वर्षाच्या सुरुवातीला १६ वर घेतला होता, अजून ठेवला आहे. २०२५ च्या सुरुवातीपर्यंत पन्नाशी पार करेल का?
मार्चमध्ये चाळीशीच्या खाली असलेला बँकनिफ्टी काळ अट्ठेचाळीशीवर गेला, येत्या मार्च-जूनपर्यंत पन्नाशी पार करेल का?
रेल्वेला सेवा / उत्पादने पुरविणाऱ्या कंपन्यांत सहा महिन्यांसाठी गुंतवणूक करावी का?
भारत सरकार अपारंपारिक ऊर्जा क्षेत्राला उत्तेजन देत आहे. त्यांतील कंपन्यांत वर्ष-सहा महिन्यांसाठी गुंतवणूक करावी का?
अमेरिकेच्या बाजाराचे चित्र पुढच्या तिमाहीत कसे असेल?
२०२४ लोकसभा निवडणुकांपर्यंत अडाणीचे स्टॉक्स वधारतील का?
* 'बाजारात काहीही निश्चित नसते' वगैरे ढिसक्लेमर्स धरून / बाजूला ठेऊन मिपा तज्ज्ञांनी योगदान द्यावे ही विनंती. चर्चेतून झालाच तर मिपाकरांचा फायदा होईल आणि अजून वर्ष-सहा महिन्यांनी आपापले अंदाज किती बरोबर-चूक ठरले याची पडताळणी करून पाहता येईल. मिपावर राजकीय धुळवंड सुरु नाहीय, आर्थिक लठ्ठालठ्ठी सुरु करायला काय हरकत आहे? आखाडा सुरु झाल्यावर चार-दोन गुद्दे देता-घेता येतील ;-)
चूभूदेघे.
---
सध्या तरी बाजारात "काठोकाठ भरू द्या प्याला फेस भराभर उसळू द्या" अशी स्थिती आहे; एवढ्यातच "मानस का बधिरावे हे? बघतसे खिन्न जगता" असे होऊ नये ही श्री वेंकटेश्वर स्वामी चरणी प्रार्थना.
वाचने
19284
प्रतिक्रिया
76
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पयला!!
अदानींचे स्टॉक्स
हिंडेनबर्गचा आणखी एक अहवाल
In reply to अदानींचे स्टॉक्स by वामन देशमुख
आता हिंडनबरर्गचा नाही.. दुस
In reply to हिंडेनबर्गचा आणखी एक अहवाल by अमरेंद्र बाहुबली
आमचं असं का होतं ते कळत नाही
ह्म्म!!
+१
In reply to ह्म्म!! by राजेंद्र मेहेंदळे
बहुतांशी सहमत
In reply to ह्म्म!! by राजेंद्र मेहेंदळे
त्यामुळे २४ केरट सोने घेऊन
In reply to बहुतांशी सहमत by विअर्ड विक्स
मी लॉन्ग टर्म बद्दलच लिहिलंय.
In reply to ह्म्म!! by राजेंद्र मेहेंदळे
खुप दिवसानी मिपा वर आलो आनि
अरे वाह ...
In reply to खुप दिवसानी मिपा वर आलो आनि by गणेशा
मिपा वर आजकाल कमी येणे होते,
In reply to अरे वाह ... by विअर्ड विक्स
गृहकर्ज
In reply to खुप दिवसानी मिपा वर आलो आनि by गणेशा
:).
In reply to गृहकर्ज by वामन देशमुख
लाँग टर्म अभ्यासात आणि आता
+१
In reply to लाँग टर्म अभ्यासात आणि आता by आग्या१९९०
या फायनान्शिअल वर्षात (अजून
शॉर्ट सेलिंग
In reply to या फायनान्शिअल वर्षात (अजून by आंद्रे वडापाव
महिन्याला किमान दोन लाख रुपये?
जनरली,
In reply to महिन्याला किमान दोन लाख रुपये? by वामन देशमुख
तुम्ही जर जवळ जवळ सुमारे ३.६
In reply to महिन्याला किमान दोन लाख रुपये? by वामन देशमुख
दुरुस्ती
In reply to तुम्ही जर जवळ जवळ सुमारे ३.६ by आंद्रे वडापाव
काय सांगता?
In reply to दुरुस्ती by आंद्रे वडापाव
परतावा
In reply to काय सांगता? by राजेंद्र मेहेंदळे
पॉलीकॅब इंडिया
आज हा शेअर
In reply to पॉलीकॅब इंडिया by धर्मराजमुटके
पॉलीकॅब इंडिया
In reply to पॉलीकॅब इंडिया by धर्मराजमुटके
मोठी पडझड
ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी आज खरेदी करायला हवी होती.
In reply to मोठी पडझड by वामन देशमुख
जाणकारांच्या प्रतिक्षेत
In reply to ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी आज खरेदी करायला हवी होती. by धर्मराजमुटके
होय, साधारण एवढे करेक्शन
In reply to जाणकारांच्या प्रतिक्षेत by राजेंद्र मेहेंदळे
मार्केट आज पण पडलंय. काय घेऊ?
In reply to ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी आज खरेदी करायला हवी होती. by धर्मराजमुटके
मार्केट आज पण पडलंय.
In reply to मार्केट आज पण पडलंय. काय घेऊ? by अमरेंद्र बाहुबली
काही लोकं....
In reply to मार्केट आज पण पडलंय. by वामन देशमुख
राजकीय आणि आर्थिक मते
In reply to काही लोकं.... by मुक्त विहारि
ते वाचनात आले आहे...
In reply to राजकीय आणि आर्थिक मते by वामन देशमुख
बैलगाड्यांवर यात्रा काढून
In reply to ते वाचनात आले आहे... by मुक्त विहारि
अदानींना , विरोध करतील आणि
In reply to काही लोकं.... by मुक्त विहारि
अदानींना , विरोध करतील आणि तिथे गुंतवणुक पण करतील...अदानीला सपोर्ट करतील. पण तिथए गुंतवणूक करनार नाहीत असेही काही नग असतात. (टीप- मी अदानीत एक कवडीही गुंतवली नव्हती नी गुंतवनार नाही. सरकारी यंत्रणांचा गैरफायदा घेऊन श्रीमंत होणारे जास्त काळ श्रीमंत राहत नाहीत.)आजचा बाजार पाहून रेल्वे,
आजचा बाजार पाहून रेल्वे,
काय बिनडोकपणा चाललाय? सोमवारी
एचडीएफसी बँकेत दर आठवड्याला
काहीसा अस्थिर शेअर बाजार
आजची वेळ निघून गेली.
In reply to काहीसा अस्थिर शेअर बाजार by वामन देशमुख
ट्रेडिंग व्यू वा तत्सम
तर तो टॅक्स वाचवायचा म्हणून मी शेअर्स माझ्या पत्नीच्या डीमॅट मध्
In reply to मला एक सल्ला हवाय. मला ह्या by अमरेंद्र बाहुबली
जर पत्नीचे इतर उत्पन्न नसेल
In reply to तर तो टॅक्स वाचवायचा म्हणून मी शेअर्स माझ्या पत्नीच्या डीमॅट मध् by तुषार काळभोर
दुरुस्ती
In reply to जर पत्नीचे इतर उत्पन्न नसेल by कॉमी
१,००,००० पर्यंत LTCG लागत
In reply to मला एक सल्ला हवाय. मला ह्या by अमरेंद्र बाहुबली
बायकोचं काहीही ऊत्पन्न नाही.
In reply to १,००,००० पर्यंत LTCG लागत by कॉमी
नाही, तिथेच तर गोम आहे.
In reply to बायकोचं काहीही ऊत्पन्न नाही. by अमरेंद्र बाहुबली
काॅमी हे पहा,
In reply to नाही, तिथेच तर गोम आहे. by कॉमी
.
In reply to काॅमी हे पहा, by अमरेंद्र बाहुबली
ते शेअर्स विकु नका
In reply to मला एक सल्ला हवाय. मला ह्या by अमरेंद्र बाहुबली
मला ह्या वर्षी बर्यापैकी
In reply to मला एक सल्ला हवाय. मला ह्या by अमरेंद्र बाहुबली
+१
In reply to मला ह्या वर्षी बर्यापैकी by आग्या१९९०
असेही शेअर्स वरील दीर्घकालीन
In reply to +१ by टर्मीनेटर
>>>>... त्यावर २० टक्के टॅक्स
सरकार काहीही सुविधा देत नाही
In reply to >>>>... त्यावर २० टक्के टॅक्स by अहिरावण
सरकार काहीही सुविधा देत नाही असे सांगण्याची सोय सुद्धा काही देशांत नाही हे जाणवून जीव हरखला.आणी काही “लोकशाही” असलेल्या देशांत सरकार अत्यूत्तम सुविधा देतं ह्याकडे दुर्लक्ष करतो का तो एकांगी जीव?>>>आणी काही “लोकशाही”
In reply to सरकार काहीही सुविधा देत नाही by अमरेंद्र बाहुबली
सदस्यांना कळकळीची विनंती
सुदैवाने चर्चा चांगली सुरु
यश-अपयश
In reply to सुदैवाने चर्चा चांगली सुरु by टर्मीनेटर
अपयशगाथेतून मात्र काय करू नये हे
In reply to यश-अपयश by वामन देशमुख
हाहाहा. सहमत. मी देखील कोल
In reply to अपयशगाथेतून मात्र काय करू नये हे by टर्मीनेटर
चांगली चर्चा!
सुझलॉन पन्नास पार
सुझलॉन, एच डी एफ सी, नेस्ले
सेंट्रल बँक
In reply to सुझलॉन, एच डी एफ सी, नेस्ले by राजेंद्र मेहेंदळे