✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आई

म — मराठमोळा, Sun, 05/10/2009 - 21:06

प्रतिक्रिया द्या
5523 वाचन

💬 प्रतिसाद (11)

आईच्या

यशोधरा
Mon, 05/11/2009 - 00:13 नवीन
आईच्या कुशीत निजावे क्षणभर सर्व दु:खं मिटावी पळभर अगदी :)
  • Log in or register to post comments

छान कविता

मानस
Mon, 05/11/2009 - 00:34 नवीन
सुरेख, कविता आवडली. फ. मुं. शिंदे यांची "आई एक नाव असतं..... घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं" ही कविता आठवली .... सर्व माय-माऊलींना "मदर्स डे" च्या अनेक शुभेच्छा
  • Log in or register to post comments

सुंदर कविता

समिधा
Mon, 05/11/2009 - 03:58 नवीन
खरचं खुप सुंदर कविता केली आहेत आपण. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments

आई माझा गुरु आई कल्पतरु.

यन्ना _रास्कला
Mon, 05/11/2009 - 06:09 नवीन
आईच प्रेरणा,पवित्र श्रद्धा आईच मंदीर आईच देवता मी आजपन रोज आईच्या पायान्ला हात लावुनच कामाला निघतो. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
  • Log in or register to post comments

मराठमोळा, अ

सँडी
Mon, 05/11/2009 - 08:05 नवीन
मराठमोळा, अप्रतिम! खुपच छान आहे कविता. -संदीप. काय'द्याच बोला.
  • Log in or register to post comments

मातृदेवो भव!

क्रान्ति
Mon, 05/11/2009 - 08:32 नवीन
आई म्हणजे आत्मा आणी ईश्वर आई म्हणजे साक्षात परमेश्वर आईसाठी याहून चांगली भेट काय असू शकेल? अप्रतिम कविता! =D> =D> =D> क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

मस्त रे!

राघव
Mon, 05/11/2009 - 09:19 नवीन
छान लिहिलेयस :) ही कविता देखील आई साठीच आहे.. http://www.misalpav.com/node/5999 बघ कदाचित आवडेल तुलाही! राघव
  • Log in or register to post comments

आई खुप छान.

जागु
Mon, 05/11/2009 - 11:07 नवीन
आई खुप छान.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

दिपक
Mon, 05/11/2009 - 11:22 नवीन
आईवर अप्रतिम काव्य. :)
  • Log in or register to post comments

सुंदर

दशानन
Mon, 05/11/2009 - 17:18 नवीन
सुंदर !!!! Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments

सुरेख

अवलिया
Tue, 05/12/2009 - 07:02 नवीन
सुरेख ! --अवलिया
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा