Skip to main content

आठवण

लेखक स्वप्नयोगी यांनी रविवार, 10/05/2009 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
येणारा दिवस कधीच तुझ्या आठवणीशिवाय जात नाही दिवस जरी गेला तरी तुझी आठवण जात नाही. पंखांना क्षितीज नसते, त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे आभाळ असते.
लेखनविषय:

वाचने 1471
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

अजून येवुद्यात , सुंदर !!