सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
12 Nov 2023 - 3:12 pm | गवि
अद्भुत आहे. काय सुंदर लिहिली आहे ही कविता. मान गये उस्ताद. तुमच्या रचना नेहमीच उत्कृष्ट असतात.
12 Nov 2023 - 7:07 pm | ज्ञानोबाचे पैजार
फारच आवडली, छान लिहिली आहे
पैजारबुवा,
12 Nov 2023 - 9:42 pm | तुषार काळभोर
कवींच्या शब्दप्रतिभेचं मला खूप कौतुक वाटतं!
चांदणठिणग्या, पहाटफुटणी कसं काय सुचतं बुवा?
13 Nov 2023 - 12:01 am | दिनेश५७
या रचनेच्या वर्णनासाठी शब्द नाहीत.
13 Nov 2023 - 6:34 am | शेखर काळे
13 Nov 2023 - 8:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चांदणठिणग्यांचे नभझुंबर आवडले.
-दिलीप बिरुटे
13 Nov 2023 - 8:47 am | सदस्य११
खूप सुंदर. आवडली
13 Nov 2023 - 12:47 pm | चांदणे संदीप
अनंतयात्रींची आणखी एक सुरेख रचना. खूपच आवडली.
सं - दी - प
21 Nov 2023 - 5:52 pm | चौथा कोनाडा
अप्रतिम ! अद्भुत !
वाह, क्या बात हैं !
ही सुंदर चित्रदर्शी आशयघन रचना अर्थात बेहद्द आवडली !
13 Dec 2023 - 10:19 am | रंगीला रतन
छान कविता.
25 Dec 2023 - 8:24 am | अनन्त्_यात्री
सर्व कवितारसिकांना मन:पूर्वक धन्यवाद
25 Dec 2023 - 12:05 pm | कर्नलतपस्वी
आवडली. सकारात्मक.