आमच्या लहानपणी मोठ्या माणसांचं डोकं खाल्लं की फुटाची गोळी मिळत असे.
आताबद्दल बोलायचे झाले तर, असले धागे पाहून डोकेदुखीची गोळीच गोड मानून घ्यावी लागणार ;)
अवांतर : तात्यांना आता एक नवे दालन KILL-BILL उघडायला सांगतो मिपावर.
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;) तंगडी खेचायला ;) ;)
म्या तर ५ पैश्यात १० किंवा ५ मिलनार्या अन कोनतेही नाव नसनार्या गोल्या खात व्हतू. माझ्या येलेला असे यडेचाले केल्ये की मार मिलत असे. पन आय पैसे देत असे कधीकधी. बाकी मी फुकटचे बोर, जांभळं लय खाल्ले हाय डायरेक झाडावरुनच. त्यामुल पैसे नसनाका आपन मजा करत असु. म्हनुनशान वरती "ईतर कायतरी" च बटन दाबलया.
आन आमी रावलगाव फॅक्ट्री च्या जवल राहत असु तेवा वडील तिथुन चाकलेट आन गोल्यांचे पत्याचे डबे नेम्ही आनत असत. माझ्यापाशी आजुन २ डबे हायेत. एका डब्यावर सुनील गावसकर चा फोटु हाये अन एका डब्यावर माकडाचा आन त्याच्या बालाचा फोटु हाये. त्या डब्यात माझ दाढी करायच सामान ठिवल हाये. रावलगाव फॅक्ट्री बघायची राहूनच ग्येली पघा. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
त्यात मंग खारेडाळ,फुटाणे,लाल फुटाणे....अस कायपिन आम्ही खात असु. हे सगल खिशात पैका असेक तर नाय तर नाय. रावळगाव लई आवडत बाबा.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
सायकल हाणत ईकडे तिकडे भटकताना किंवा खेळताना....बबलगमच चघळायचो....रस संपला की फुजवायचो....
एक चिंप नामक बबलगम आमच्या वेळेस प्रसिद्ध होता तो लहान , रास्त दरात आणि हवा भरल्यावर न फूटणारा असल्याने लोकप्रिय(कुमारप्रिय) होता..
मला बंदुकीची गोळी आवडते( सध्या तालीबान्यांमध्ये लोकप्रिय असलेली ) त्यातल्या त्यात ए.के.४७ ची गोळी
तर झकासच. एकाच गोळीत सर्व प्रश्न निकालात. त्यानंतरची आवडणारी गोळी म्हणजे फुटासची . सध्या ही गोळी
दुर्मिळ आहे असे मी ऐकतो. कोणाकडे असल्यास मला कळवा ( फक्त फुटासच्या गोळीबद्दल म्हण्तोय मी. ए.के.४७ च्या
गोळी बद्दल नाही )
मला बंट्याची गोळी लय आवडायची. दहावीला असताना मधल्या सुट्टीत बाहेरच्या पान टपरीवरुन तीन रुपायची एक गोळी घ्यायचो.त्येच्यावर एक कटींग चहा (पैसं कमी पल्डे तर नुसतीच साखर) मारला की डब्बल मजा. मास्तरनं शिव्या घालू दे नायतर वेतानं झोडू दे, तिच्यायला काहीच कळायचं नाय.
प्रतिक्रिया
माझ्याकडनं
मेलडी लिहयच र्हाउन गेल.
.
अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
फुटाची गोळी!
In reply to माझ्याकडनं by दवबिन्दु
आमच्या लहानपणी मोठ्या माणसांचं डोकं खाल्लं की फुटाची गोळी मिळत असे.
आताबद्दल बोलायचे झाले तर, असले धागे पाहून डोकेदुखीची गोळीच गोड मानून घ्यावी लागणार ;)
अवांतर : तात्यांना आता एक नवे दालन KILL-BILL उघडायला सांगतो मिपावर.
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;) तंगडी खेचायला ;) ;)
म्या तर
म्या तर ५ पैश्यात १० किंवा ५ मिलनार्या अन कोनतेही नाव नसनार्या गोल्या खात व्हतू. माझ्या येलेला असे यडेचाले केल्ये की मार मिलत असे. पन आय पैसे देत असे कधीकधी. बाकी मी फुकटचे बोर, जांभळं लय खाल्ले हाय डायरेक झाडावरुनच. त्यामुल पैसे नसनाका आपन मजा करत असु. म्हनुनशान वरती "ईतर कायतरी" च बटन दाबलया.
आन आमी रावलगाव फॅक्ट्री च्या जवल राहत असु तेवा वडील तिथुन चाकलेट आन गोल्यांचे पत्याचे डबे नेम्ही आनत असत. माझ्यापाशी आजुन २ डबे हायेत. एका डब्यावर सुनील गावसकर चा फोटु हाये अन एका डब्यावर माकडाचा आन त्याच्या बालाचा फोटु हाये. त्या डब्यात माझ दाढी करायच सामान ठिवल हाये. रावलगाव फॅक्ट्री बघायची राहूनच ग्येली पघा.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
आता दिसत नाइत
In reply to म्या तर by पाषाणभेद
रावलगाव फॅक्ट्री बघायची राहूनच ग्येली पघा.
त्या गोल्या. फ्याक्ट्रि बंद झाली का.
.
अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
नाय बा
In reply to आता दिसत नाइत by दवबिन्दु
रावलगाव फॅक्ट्री बंद नाय पल्डी. चालू हाय. हां आताशी ऊस मिळना झालाय.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
मला
रांगोळी आवडते.!
पार्ले पॉपिन्स विसरलात की राव.आणि कॅडबरी जेम्स ? १० पाकिटे जेम्स ची दिली की एक योयो मिळायचा.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
काय
In reply to मला by चिरोटा
रांगोळी आवडते.!
समजला नाय.
.
अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
मला ..
बन्दुकी ची आवड्ते ..
ठ्ठो ...
In reply to मला .. by अश्विनि३३७९
ठ्ठो ... ढिशक्यांव !!!
--अवलिया
मला पण
In reply to मला .. by अश्विनि३३७९
तुम्हाला घालयला मिळाली तर आणखीच भारी
अश्लिल
In reply to मला पण by खालिद
अश्लिल प्रतिसाद !!
संपादक कुठे आहेत ?
(काही नाही... हल्ली प्रतिसादांतून "संपादक कुठे आहेत ? " असं विचारायची प्रथा आलिये म्हणून लिवलाय .. बाकी आमच्या मनात काय नाय )
आम्हाला "गोळ्या द्यायला" आवडतं बॉ ..
अरे काय
अरे काय चाललेय रे मुलांनो ...
मी किती विचार करुन प्रतिसाद देण्यासाठी लेख उघडला तर काय?
अरे चर्चा प्रस्ताव काय ? तुमचे प्रतिसाद काय?
अरे काही तरी एकमेकांशी संबंध असु द्या ! असो.
संपादक सध्या व्यस्त दिसत आहेत, नंतर एकेकाला (म्हणजे प्रतिसादाला) बघतीलच ते...
बाकी, मला लिमलेटची गोळी फार आवडते. :)
--अवलिया
+१ सहमत अरे
In reply to अरे काय by अवलिया
+१ सहमत
अरे चर्चा प्रस्ताव काय ? तुमचे प्रतिसाद काय?
अरे काही तरी एकमेकांशी संबंध असु द्या ! असो.
नाना योग्यच बोललात माझे मत रावळगाव चाकलेट
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
+२
In reply to +१ सहमत अरे by निखिल देशपांडे
+२ सहमत
अरे चर्चा प्रस्ताव काय ? तुमचे प्रतिसाद काय?
अरे काही तरी एकमेकांशी संबंध असु द्या ! असो.
तसे मला सगळेच फुकट ते पौष्टीक आवडते. माझी आवडती गोळी साखरेची गोळी.
साखरेचे खाणार त्याला देव मधुमेह देणार.
º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी..
आमचे राज्य
पन
In reply to अरे काय by अवलिया
अरे चर्चा प्रस्ताव काय ? तुमचे प्रतिसाद काय?
सगले पर्तिसाद तर बरोबर हाएत. तुमी कोन्च्या पर्तिसाद बदल बोल्ताय.
.
अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
झेब्र्यास
झेब्र्यासारखे पट्टे असलेल्या गोल गोळ्या आवडतात.
खराटा
(रंग माझा वेगळा)
माझ्या स्कुलच्या
In reply to झेब्र्यास by नितिन थत्ते
झेब्र्यासारखे पट्टे असलेल्या गोल गोळ्या आवडतात.
गेटावर अजुन भेटते. १ रुपयाला २.
.
अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
ईतर कायतरी
त्यात मंग खारेडाळ,फुटाणे,लाल फुटाणे....अस कायपिन आम्ही खात असु. हे सगल खिशात पैका असेक तर नाय तर नाय. रावळगाव लई आवडत बाबा.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
सायकल हाणत
सायकल हाणत ईकडे तिकडे भटकताना किंवा खेळताना....बबलगमच चघळायचो....रस संपला की फुजवायचो....
एक चिंप नामक बबलगम आमच्या वेळेस प्रसिद्ध होता तो लहान , रास्त दरात आणि हवा भरल्यावर न फूटणारा असल्याने लोकप्रिय(कुमारप्रिय) होता..
गेले ते दिन गेले.....
एच.बी.
इतर काहीतरी..
लहानपणी एक लकडी नावाचा प्रकार मिळायचा सांगली इचलकरंजी भागात.
लकडी अतिशय आवडायची. आता मिळते की नाही कुणास ठाऊक!!
लकडी आणि वजन
In reply to इतर काहीतरी.. by ढ
'वजन' नावाची पण एक वस्तू होती. (अजूनही असावी).
लकडी आणि वजन मस्तच!
ईतर कायतरी
बोरकुट चि गोळी,,,,,,,,,,,,
तेच्याबरोबर
In reply to ईतर कायतरी by उमेश__
हिरो हिरोईन्सचे फोटो पन भेटायचे. नायतर फ्लिमची निगेटिव. मंग ती निगेटिव
लायटीत धरुन पाहायची.
.
अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
इतर
पेप्सिकोला ?
याचे अनेक चाह्ते सापडतील.
पेप्सीकोल
In reply to इतर by मी गौरी
पेप्सीकोला नावाखाली भारतात जे मिळते ते पाहिले तर (अमेरिकेतले) पेप्सीवाले जीव देतील.
खराटा
(रंग माझा वेगळा)
चुक
In reply to पेप्सीकोल by नितिन थत्ते
येवढे सोपे आपल्याला कसे सुचले नाही म्हणुन केस उपटतील (स्वतःचेच)
--अवलिया
हां
In reply to इतर by मी गौरी
पेप्सिकोला
दुदाचा असल तर २ रुप्ये आनि पान्याचा आसल तर १ रुपया.मला कालाखटा आवडायचा.
.
अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
तुम्च हा
तुम्च हा लेक वाचुन खुप जुन्य ल्हुदय्स्पल्शी आथवनी जग्या जाल्या.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
विषय दिलेला नाहीए.
In reply to तुम्च हा by परिकथेतील राजकुमार
खुप जुन्य ल्हुदय्स्पल्शी आथवनी जोपी केवा ग्लेल्या ह्त्या?
अवांतर : परा माझी खव बंद आहे रे.
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;) तंगडी खेचायला ;) ;)
हिकड
In reply to तुम्च हा by परिकथेतील राजकुमार
तुम्च हा लेक वाचुन खुप जुन्य ल्हुदय्स्पल्शी आथवनी जग्या जाल्या.
कंदी लिवताय त्या रुदयसपर्षी आटवनी. उस्सुकतेन वाट पाहातुय.
.
अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
आर् तिच्या!
या सगल्यांना खरडव्हईवर हाकला रं!
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
सहमत
In reply to आर् तिच्या! by तिमा
सहमत आहे.
हाकललेच पाहिजे ! :)
हर शख्सको हमने छेडके देख लिया
छोडेंगे ना किसीको ये दिलमें ठानी है|
--अवलिया
चिंचेच्या
चिंचेच्या गोळीला मत दिले आहे.
बडीशेपेच्या छोट्या गोळ्या सगळ्यांनाच आवडतात्......त्यांच्याबद्दल लिहायचे चुकून राहीले वाटते.
रेवती
ते
In reply to चिंचेच्या by रेवती
बडीशेपेच्या छोट्या गोळ्या सगळ्यांनाच आवडतात्......त्यांच्याबद्दल लिहायचे चुकून राहीले वाटते.
लिवायच र्हाउन गेल. बडीशेपाच्या मोठ्या पिशवीबरुबर प्लास्टीकचा पंखा बी मिलायचा दोरीवाला. समोर धरायचा आनि दोरी वढायची की आला वारा.
.
अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
हा आहे
In reply to ते by दवबिन्दु
हा आहे कोण...=)) केवढे लक्षात ह्याच्या...कशाबरोबर काय मिळायचे ते =)) =))
चुचु
डांबराची!
डांबराची!
- (डांबरट) टिंग्या
'इतर' असं मत दिलंय कारण
आंघोळीची गोळी आवडते :D
प्येपरमिन
प्येपरमिन्ट ईज प्येपरमिन्ट
आजहि, पुण्याहुन सातार्याकडे जाताना श्रीराम वडे वाल्याकडे (शिरवळ येथिल) हमखास थांबुन घेतो. :).
तिथल्या प्येपरमिन्ट आजहि लहानपणिची आठवण करुन देतात. १ रुपया येवढि १ गोळि असते (१ रुपयाला १ नाहि ;) ).
- शारंगरव
ती
In reply to प्येपरमिन by शारंगरव
प्येपरमिन्ट ईज प्येपरमिन्ट
खायाची आनि तोंडान हवा आत घ्यायाची. गार गार वाटत. आनी ननतर पानी प्यायच.
.
अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
श्रीखंडाची गोळी
भयंकर आवडते.. तिला कशी विसरलात?
झालच तर स्वादची गोळी, जीरागोळी वगैरे वगैरे..
आनी
In reply to श्रीखंडाची गोळी by लवंगी
तिला कशी विसरलात?
एए स्वीटची चवकोनी गुलबी, हिर्वी, पिवली काजुवडी, केशर पिस्ता आनि बादाम गोली पन विसरलो.
.
अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
लिमलेटच्य
लिमलेटच्या गोळीला मत दिले आहे! :)
सुंदर कौल! :)
आपला,
तात्या (इयत्ता दुसरी ब)
अवांतर -
'कोन्ची' ह शब्द भयंकर आवडला. मिपावर शुद्धलेखनाचे आणि व्याकरणाचे फाजील कवतिक नसल्यामुळे कधी कधी असे सुंदर शब्द पाहायला मिळतात! :)
आपला,
(शब्दवेल्हाळ) तात्या.
तात्यांचं
In reply to लिमलेटच्य by विसोबा खेचर
तात्यांचं अवांतर या धाग्यापेक्षा जास्त आवडलं! ;-) शेवटी तात्याही शुद्धलेखनाबद्दल बोलले! :-)
अवांतरेतरः हा कौल का घ्यावासा वाटला, यातून काय साध्य होणार अशी मगजमारी (पक्षी: काथ्याकूट) नसल्यामुळे कौल अजिबात आवडला नाही.
Thank you
In reply to लिमलेटच्य by विसोबा खेचर
मिपावर शुद्धलेखनाचे आणि व्याकरणाचे फाजील कवतिक नसल्यामुळे कधी कधी असे सुंदर शब्द पाहायला मिळतात!
Tatya, you are omnipotent, omniscient, omnivorous. Three cheers to you and your Misalpav.
.
अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
आत्ताच
आत्ताच मेथांब्याने आठवण करून दिली
अफूची गोळी
आम्हाला आणि सगळ्यांना खूप आवडते.
खराटा
(रंग माझा वेगळा)
गोळी .
मला बंदुकीची गोळी आवडते( सध्या तालीबान्यांमध्ये लोकप्रिय असलेली ) त्यातल्या त्यात ए.के.४७ ची गोळी
तर झकासच. एकाच गोळीत सर्व प्रश्न निकालात. त्यानंतरची आवडणारी गोळी म्हणजे फुटासची . सध्या ही गोळी
दुर्मिळ आहे असे मी ऐकतो. कोणाकडे असल्यास मला कळवा ( फक्त फुटासच्या गोळीबद्दल म्हण्तोय मी. ए.के.४७ च्या
गोळी बद्दल नाही )
एक शंका
लिमलेट हा शब्द कुठून आला? मूळ इंग्रजी असावा असे वाटते. हा कॅडबरी सारखा ब्रँड होता का? असा शब्द इंग्लंड वा अन्य कुठे प्रचलित आहे का?
राजमलाई
आमच्या नागपूर ला राजमलाई ची गोळी मिळायची. २५ पैश्याला एक. काय मस्त लागयची ति.......
बंट्याची गोळी
मला बंट्याची गोळी लय आवडायची. दहावीला असताना मधल्या सुट्टीत बाहेरच्या पान टपरीवरुन तीन रुपायची एक गोळी घ्यायचो.त्येच्यावर एक कटींग चहा (पैसं कमी पल्डे तर नुसतीच साखर) मारला की डब्बल मजा. मास्तरनं शिव्या घालू दे नायतर वेतानं झोडू दे, तिच्यायला काहीच कळायचं नाय.
बबलगम
तस तर भुकेपोटी गिळायला जे जे काय मिळेल ते ते सगळच त्या वयात आवडायच! :)
पण बबलगमला मत दिल कारण त्याचा स्वाद आवडायचा! :)
आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

श्रीखंडाची गोळी !!!
श्रीखंडाची गोळी !!!
ईथे भांगेची गोळी आवडणारे कोणी दिसत नाही ;) , मला अजून त्याचा अनुभव नाही.
अवांतर : भांगेच्या आणि अफुच्या गोळीमधे फरक असतो का ?
---
मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान