Skip to main content

तुमाला कोन्ची गोळी आवडते?

लेखक दवबिन्दु यांनी बुधवार, 06/05/2009 13:27 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 2070
प्रतिक्रिया 51

प्रतिक्रिया

In reply to by दवबिन्दु

आमच्या लहानपणी मोठ्या माणसांचं डोकं खाल्लं की फुटाची गोळी मिळत असे. आताबद्दल बोलायचे झाले तर, असले धागे पाहून डोकेदुखीची गोळीच गोड मानून घ्यावी लागणार ;) अवांतर : तात्यांना आता एक नवे दालन KILL-BILL उघडायला सांगतो मिपावर. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;) तंगडी खेचायला ;) ;)

म्या तर ५ पैश्यात १० किंवा ५ मिलनार्‍या अन कोनतेही नाव नसनार्‍या गोल्या खात व्हतू. माझ्या येलेला असे यडेचाले केल्ये की मार मिलत असे. पन आय पैसे देत असे कधीकधी. बाकी मी फुकटचे बोर, जांभळं लय खाल्ले हाय डायरेक झाडावरुनच. त्यामुल पैसे नसनाका आपन मजा करत असु. म्हनुनशान वरती "ईतर कायतरी" च बटन दाबलया. आन आमी रावलगाव फॅक्ट्री च्या जवल राहत असु तेवा वडील तिथुन चाकलेट आन गोल्यांचे पत्याचे डबे नेम्ही आनत असत. माझ्यापाशी आजुन २ डबे हायेत. एका डब्यावर सुनील गावसकर चा फोटु हाये अन एका डब्यावर माकडाचा आन त्याच्या बालाचा फोटु हाये. त्या डब्यात माझ दाढी करायच सामान ठिवल हाये. रावलगाव फॅक्ट्री बघायची राहूनच ग्येली पघा. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

In reply to by पाषाणभेद


In reply to by दवबिन्दु

रावलगाव फॅक्ट्री बंद नाय पल्डी. चालू हाय. हां आताशी ऊस मिळना झालाय. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

रांगोळी आवडते.! पार्ले पॉपिन्स विसरलात की राव.आणि कॅडबरी जेम्स ? १० पाकिटे जेम्स ची दिली की एक योयो मिळायचा. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

बन्दुकी ची आवड्ते ..

In reply to by अश्विनि३३७९

ठ्ठो ... ढिशक्यांव !!! --अवलिया

In reply to by अश्विनि३३७९

तुम्हाला घालयला मिळाली तर आणखीच भारी

In reply to by खालिद

अश्लिल प्रतिसाद !! संपादक कुठे आहेत ? (काही नाही... हल्ली प्रतिसादांतून "संपादक कुठे आहेत ? " असं विचारायची प्रथा आलिये म्हणून लिवलाय .. बाकी आमच्या मनात काय नाय ) आम्हाला "गोळ्या द्यायला" आवडतं बॉ ..

अरे काय चाललेय रे मुलांनो ... मी किती विचार करुन प्रतिसाद देण्यासाठी लेख उघडला तर काय? अरे चर्चा प्रस्ताव काय ? तुमचे प्रतिसाद काय? अरे काही तरी एकमेकांशी संबंध असु द्या ! असो. संपादक सध्या व्यस्त दिसत आहेत, नंतर एकेकाला (म्हणजे प्रतिसादाला) बघतीलच ते... बाकी, मला लिमलेटची गोळी फार आवडते. :) --अवलिया

In reply to by अवलिया

+१ सहमत अरे चर्चा प्रस्ताव काय ? तुमचे प्रतिसाद काय? अरे काही तरी एकमेकांशी संबंध असु द्या ! असो. नाना योग्यच बोललात माझे मत रावळगाव चाकलेट ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

In reply to by निखिल देशपांडे

+२ सहमत अरे चर्चा प्रस्ताव काय ? तुमचे प्रतिसाद काय? अरे काही तरी एकमेकांशी संबंध असु द्या ! असो. तसे मला सगळेच फुकट ते पौष्टीक आवडते. माझी आवडती गोळी साखरेची गोळी. साखरेचे खाणार त्याला देव मधुमेह देणार. º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी.. आमचे राज्य

In reply to by अवलिया

अरे चर्चा प्रस्ताव काय ? तुमचे प्रतिसाद काय? सगले पर्तिसाद तर बरोबर हाएत. तुमी कोन्च्या पर्तिसाद बदल बोल्ताय. . अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?

झेब्र्यासारखे पट्टे असलेल्या गोल गोळ्या आवडतात. खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by नितिन थत्ते


त्यात मंग खारेडाळ,फुटाणे,लाल फुटाणे....अस कायपिन आम्ही खात असु. हे सगल खिशात पैका असेक तर नाय तर नाय. रावळगाव लई आवडत बाबा. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

सायकल हाणत ईकडे तिकडे भटकताना किंवा खेळताना....बबलगमच चघळायचो....रस संपला की फुजवायचो.... एक चिंप नामक बबलगम आमच्या वेळेस प्रसिद्ध होता तो लहान , रास्त दरात आणि हवा भरल्यावर न फूटणारा असल्याने लोकप्रिय(कुमारप्रिय) होता.. गेले ते दिन गेले..... एच.बी.

लहानपणी एक लकडी नावाचा प्रकार मिळायचा सांगली इचलकरंजी भागात. लकडी अतिशय आवडायची. आता मिळते की नाही कुणास ठाऊक!!

In reply to by उमेश__


पेप्सिकोला ? याचे अनेक चाह्ते सापडतील.

In reply to by मी गौरी

पेप्सीकोला नावाखाली भारतात जे मिळते ते पाहिले तर (अमेरिकेतले) पेप्सीवाले जीव देतील. खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by नितिन थत्ते

येवढे सोपे आपल्याला कसे सुचले नाही म्हणुन केस उपटतील (स्वतःचेच) --अवलिया

In reply to by मी गौरी


तुम्च हा लेक वाचुन खुप जुन्य ल्हुदय्स्पल्शी आथवनी जग्या जाल्या. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

खुप जुन्य ल्हुदय्स्पल्शी आथवनी जोपी केवा ग्लेल्या ह्त्या? अवांतर : परा माझी खव बंद आहे रे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;) तंगडी खेचायला ;) ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

तुम्च हा लेक वाचुन खुप जुन्य ल्हुदय्स्पल्शी आथवनी जग्या जाल्या. कंदी लिवताय त्या रुदयसपर्षी आटवनी. उस्सुकतेन वाट पाहातुय. . अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?

या सगल्यांना खरडव्हईवर हाकला रं! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

In reply to by तिमा

सहमत आहे. हाकललेच पाहिजे ! :) हर शख्सको हमने छेडके देख लिया छोडेंगे ना किसीको ये दिलमें ठानी है| --अवलिया

चिंचेच्या गोळीला मत दिले आहे. बडीशेपेच्या छोट्या गोळ्या सगळ्यांनाच आवडतात्......त्यांच्याबद्दल लिहायचे चुकून राहीले वाटते. रेवती

In reply to by रेवती

बडीशेपेच्या छोट्या गोळ्या सगळ्यांनाच आवडतात्......त्यांच्याबद्दल लिहायचे चुकून राहीले वाटते. लिवायच र्‍हाउन गेल. बडीशेपाच्या मोठ्या पिशवीबरुबर प्लास्टीकचा पंखा बी मिलायचा दोरीवाला. समोर धरायचा आनि दोरी वढायची की आला वारा. . अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?

In reply to by दवबिन्दु

हा आहे कोण...=)) केवढे लक्षात ह्याच्या...कशाबरोबर काय मिळायचे ते =)) =)) चुचु

डांबराची! - (डांबरट) टिंग्या

प्येपरमिन्ट ईज प्येपरमिन्ट आजहि, पुण्याहुन सातार्‍याकडे जाताना श्रीराम वडे वाल्याकडे (शिरवळ येथिल) हमखास थांबुन घेतो. :). तिथल्या प्येपरमिन्ट आजहि लहानपणिची आठवण करुन देतात. १ रुपया येवढि १ गोळि असते (१ रुपयाला १ नाहि ;) ). - शारंगरव

In reply to by शारंगरव

प्येपरमिन्ट ईज प्येपरमिन्ट खायाची आनि तोंडान हवा आत घ्यायाची. गार गार वाटत. आनी ननतर पानी प्यायच. . अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?

भयंकर आवडते.. तिला कशी विसरलात? झालच तर स्वादची गोळी, जीरागोळी वगैरे वगैरे..

In reply to by लवंगी

तिला कशी विसरलात? एए स्वीटची चवकोनी गुलबी, हिर्वी, पिवली काजुवडी, केशर पिस्ता आनि बादाम गोली पन विसरलो. . अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?

लिमलेटच्या गोळीला मत दिले आहे! :) सुंदर कौल! :) आपला, तात्या (इयत्ता दुसरी ब) अवांतर - 'कोन्ची' ह शब्द भयंकर आवडला. मिपावर शुद्धलेखनाचे आणि व्याकरणाचे फाजील कवतिक नसल्यामुळे कधी कधी असे सुंदर शब्द पाहायला मिळतात! :) आपला, (शब्दवेल्हाळ) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तात्यांचं अवांतर या धाग्यापेक्षा जास्त आवडलं! ;-) शेवटी तात्याही शुद्धलेखनाबद्दल बोलले! :-) अवांतरेतरः हा कौल का घ्यावासा वाटला, यातून काय साध्य होणार अशी मगजमारी (पक्षी: काथ्याकूट) नसल्यामुळे कौल अजिबात आवडला नाही.

In reply to by विसोबा खेचर

मिपावर शुद्धलेखनाचे आणि व्याकरणाचे फाजील कवतिक नसल्यामुळे कधी कधी असे सुंदर शब्द पाहायला मिळतात! Tatya, you are omnipotent, omniscient, omnivorous. Three cheers to you and your Misalpav. . अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?

आत्ताच मेथांब्याने आठवण करून दिली अफूची गोळी आम्हाला आणि सगळ्यांना खूप आवडते. खराटा (रंग माझा वेगळा)

मला बंदुकीची गोळी आवडते( सध्या तालीबान्यांमध्ये लोकप्रिय असलेली ) त्यातल्या त्यात ए.के.४७ ची गोळी तर झकासच. एकाच गोळीत सर्व प्रश्न निकालात. त्यानंतरची आवडणारी गोळी म्हणजे फुटासची . सध्या ही गोळी दुर्मिळ आहे असे मी ऐकतो. कोणाकडे असल्यास मला कळवा ( फक्त फुटासच्या गोळीबद्दल म्हण्तोय मी. ए.के.४७ च्या गोळी बद्दल नाही )

लिमलेट हा शब्द कुठून आला? मूळ इंग्रजी असावा असे वाटते. हा कॅडबरी सारखा ब्रँड होता का? असा शब्द इंग्लंड वा अन्य कुठे प्रचलित आहे का?

आमच्या नागपूर ला राजमलाई ची गोळी मिळायची. २५ पैश्याला एक. काय मस्त लागयची ति.......

मला बंट्याची गोळी लय आवडायची. दहावीला असताना मधल्या सुट्टीत बाहेरच्या पान टपरीवरुन तीन रुपायची एक गोळी घ्यायचो.त्येच्यावर एक कटींग चहा (पैसं कमी पल्डे तर नुसतीच साखर) मारला की डब्बल मजा. मास्तरनं शिव्या घालू दे नायतर वेतानं झोडू दे, तिच्यायला काहीच कळायचं नाय.

तस तर भुकेपोटी गिळायला जे जे काय मिळेल ते ते सगळच त्या वयात आवडायच! :) पण बबलगमला मत दिल कारण त्याचा स्वाद आवडायचा! :) आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

श्रीखंडाची गोळी !!! ईथे भांगेची गोळी आवडणारे कोणी दिसत नाही ;) , मला अजून त्याचा अनुभव नाही. अवांतर : भांगेच्या आणि अफुच्या गोळीमधे फरक असतो का ? --- मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान