आमच्या लहानपणी मोठ्या माणसांचं डोकं खाल्लं की फुटाची गोळी मिळत असे.
आताबद्दल बोलायचे झाले तर, असले धागे पाहून डोकेदुखीची गोळीच गोड मानून घ्यावी लागणार ;)
अवांतर : तात्यांना आता एक नवे दालन KILL-BILL उघडायला सांगतो मिपावर.
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;) तंगडी खेचायला ;) ;)
म्या तर ५ पैश्यात १० किंवा ५ मिलनार्या अन कोनतेही नाव नसनार्या गोल्या खात व्हतू. माझ्या येलेला असे यडेचाले केल्ये की मार मिलत असे. पन आय पैसे देत असे कधीकधी. बाकी मी फुकटचे बोर, जांभळं लय खाल्ले हाय डायरेक झाडावरुनच. त्यामुल पैसे नसनाका आपन मजा करत असु. म्हनुनशान वरती "ईतर कायतरी" च बटन दाबलया.
आन आमी रावलगाव फॅक्ट्री च्या जवल राहत असु तेवा वडील तिथुन चाकलेट आन गोल्यांचे पत्याचे डबे नेम्ही आनत असत. माझ्यापाशी आजुन २ डबे हायेत. एका डब्यावर सुनील गावसकर चा फोटु हाये अन एका डब्यावर माकडाचा आन त्याच्या बालाचा फोटु हाये. त्या डब्यात माझ दाढी करायच सामान ठिवल हाये. रावलगाव फॅक्ट्री बघायची राहूनच ग्येली पघा.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
अश्लिल प्रतिसाद !!
संपादक कुठे आहेत ?
(काही नाही... हल्ली प्रतिसादांतून "संपादक कुठे आहेत ? " असं विचारायची प्रथा आलिये म्हणून लिवलाय .. बाकी आमच्या मनात काय नाय )
आम्हाला "गोळ्या द्यायला" आवडतं बॉ ..
अरे काय चाललेय रे मुलांनो ...
मी किती विचार करुन प्रतिसाद देण्यासाठी लेख उघडला तर काय?
अरे चर्चा प्रस्ताव काय ? तुमचे प्रतिसाद काय?
अरे काही तरी एकमेकांशी संबंध असु द्या ! असो.
संपादक सध्या व्यस्त दिसत आहेत, नंतर एकेकाला (म्हणजे प्रतिसादाला) बघतीलच ते...
बाकी, मला लिमलेटची गोळी फार आवडते. :)
--अवलिया
+१ सहमत
अरे चर्चा प्रस्ताव काय ? तुमचे प्रतिसाद काय?
अरे काही तरी एकमेकांशी संबंध असु द्या ! असो.
नाना योग्यच बोललात माझे मत रावळगाव चाकलेट
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
त्यात मंग खारेडाळ,फुटाणे,लाल फुटाणे....अस कायपिन आम्ही खात असु. हे सगल खिशात पैका असेक तर नाय तर नाय. रावळगाव लई आवडत बाबा.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
सायकल हाणत ईकडे तिकडे भटकताना किंवा खेळताना....बबलगमच चघळायचो....रस संपला की फुजवायचो....
एक चिंप नामक बबलगम आमच्या वेळेस प्रसिद्ध होता तो लहान , रास्त दरात आणि हवा भरल्यावर न फूटणारा असल्याने लोकप्रिय(कुमारप्रिय) होता..
गेले ते दिन गेले.....
एच.बी.
खुप जुन्य ल्हुदय्स्पल्शी आथवनी जोपी केवा ग्लेल्या ह्त्या?
अवांतर : परा माझी खव बंद आहे रे.
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;) तंगडी खेचायला ;) ;)
लिमलेटच्या गोळीला मत दिले आहे! :)
सुंदर कौल! :)
आपला,
तात्या (इयत्ता दुसरी ब)
अवांतर -
'कोन्ची' ह शब्द भयंकर आवडला. मिपावर शुद्धलेखनाचे आणि व्याकरणाचे फाजील कवतिक नसल्यामुळे कधी कधी असे सुंदर शब्द पाहायला मिळतात! :)
आपला,
(शब्दवेल्हाळ) तात्या.
तात्यांचं अवांतर या धाग्यापेक्षा जास्त आवडलं! ;-) शेवटी तात्याही शुद्धलेखनाबद्दल बोलले! :-)
अवांतरेतरः हा कौल का घ्यावासा वाटला, यातून काय साध्य होणार अशी मगजमारी (पक्षी: काथ्याकूट) नसल्यामुळे कौल अजिबात आवडला नाही.
मला बंदुकीची गोळी आवडते( सध्या तालीबान्यांमध्ये लोकप्रिय असलेली ) त्यातल्या त्यात ए.के.४७ ची गोळी
तर झकासच. एकाच गोळीत सर्व प्रश्न निकालात. त्यानंतरची आवडणारी गोळी म्हणजे फुटासची . सध्या ही गोळी
दुर्मिळ आहे असे मी ऐकतो. कोणाकडे असल्यास मला कळवा ( फक्त फुटासच्या गोळीबद्दल म्हण्तोय मी. ए.के.४७ च्या
गोळी बद्दल नाही )
मला बंट्याची गोळी लय आवडायची. दहावीला असताना मधल्या सुट्टीत बाहेरच्या पान टपरीवरुन तीन रुपायची एक गोळी घ्यायचो.त्येच्यावर एक कटींग चहा (पैसं कमी पल्डे तर नुसतीच साखर) मारला की डब्बल मजा. मास्तरनं शिव्या घालू दे नायतर वेतानं झोडू दे, तिच्यायला काहीच कळायचं नाय.
तस तर भुकेपोटी गिळायला जे जे काय मिळेल ते ते सगळच त्या वयात आवडायच! :)
पण बबलगमला मत दिल कारण त्याचा स्वाद आवडायचा! :)
आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P
श्रीखंडाची गोळी !!!
ईथे भांगेची गोळी आवडणारे कोणी दिसत नाही ;) , मला अजून त्याचा अनुभव नाही.
अवांतर : भांगेच्या आणि अफुच्या गोळीमधे फरक असतो का ?
---
मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान
प्रतिक्रिया
माझ्याकडनं
फुटाची गोळी!
In reply to माझ्याकडनं by दवबिन्दु
म्या तर
आता दिसत नाइत
In reply to म्या तर by पाषाणभेद
नाय बा
In reply to आता दिसत नाइत by दवबिन्दु
मला
काय
In reply to मला by चिरोटा
मला ..
ठ्ठो ...
In reply to मला .. by अश्विनि३३७९
मला पण
In reply to मला .. by अश्विनि३३७९
अश्लिल
In reply to मला पण by खालिद
अरे काय
+१ सहमत अरे
In reply to अरे काय by अवलिया
+२
In reply to +१ सहमत अरे by निखिल देशपांडे
पन
In reply to अरे काय by अवलिया
झेब्र्यास
माझ्या स्कुलच्या
In reply to झेब्र्यास by नितिन थत्ते
ईतर कायतरी
सायकल हाणत
इतर काहीतरी..
लकडी आणि वजन
In reply to इतर काहीतरी.. by ढ
ईतर कायतरी
तेच्याबरोबर
In reply to ईतर कायतरी by उमेश__
इतर
पेप्सीकोल
In reply to इतर by मी गौरी
चुक
In reply to पेप्सीकोल by नितिन थत्ते
हां
In reply to इतर by मी गौरी
तुम्च हा
विषय दिलेला नाहीए.
In reply to तुम्च हा by परिकथेतील राजकुमार
हिकड
In reply to तुम्च हा by परिकथेतील राजकुमार
आर् तिच्या!
सहमत
In reply to आर् तिच्या! by तिमा
चिंचेच्या
ते
In reply to चिंचेच्या by रेवती
हा आहे
In reply to ते by दवबिन्दु
डांबराची!
'इतर' असं मत दिलंय कारण
प्येपरमिन
ती
In reply to प्येपरमिन by शारंगरव
श्रीखंडाची गोळी
आनी
In reply to श्रीखंडाची गोळी by लवंगी
लिमलेटच्य
तात्यांचं
In reply to लिमलेटच्य by विसोबा खेचर
Thank you
In reply to लिमलेटच्य by विसोबा खेचर
आत्ताच
गोळी .
एक शंका
राजमलाई
बंट्याची गोळी
बबलगम
श्रीखंडाची गोळी !!!