Skip to main content
लेखक चौकस२१२ यांनी सोमवार, 28/08/2023 04:38 या दिवशी प्रकाशित केले.
मी आज प्रयतन करीत होतो कि दाभोळ्कर धागा उघडण्याचा पण मला access denied येते हे सगळ्यांनाच येत कि केवळ मला हे तपासून पाहायचे होते मला जर बंदी घालण्यात आली असेल तर का? संपादक मंडळ मी असे काय लिहिले आहे कि तुम्ही अशी पावले उचलावीत?
लेख वर्गीकरण

वाचने 1692
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

In reply to by कंजूस

या बद्दल आपण म्हणत असाल तर तो धागा भरकटत पुढे सरकत जातोय असे वाटून कदाचित काढला असावा. मला ही धागा विषयाचे गांभीर्य गमावून बसला असे वाटत होते. असो.

ब्लॉगवर लिहा आणि इथे लिंक द्या. लोक वाचतात पण ब्लॉगवर प्रतिसाद देण्याचे टाळतात. लेखावरच्या प्रतिसादामुळे धागा अडचणीत आला असेल तर तिकडे तरी राहील.

ब्लॉगवर लिहा आणि इथे लिंक द्या. लोक वाचतात पण ब्लॉगवर प्रतिसाद देण्याचे टाळतात. लेखावरच्या प्रतिसादामुळे धागा अडचणीत आला असेल तर तिकडे तरी राहील.