धाग्याला access denied
मी आज प्रयतन करीत होतो कि दाभोळ्कर धागा उघडण्याचा पण मला access denied येते हे सगळ्यांनाच येत कि केवळ मला हे तपासून पाहायचे होते
मला जर बंदी घालण्यात आली असेल तर का? संपादक मंडळ मी असे काय लिहिले आहे कि तुम्ही अशी पावले उचलावीत?
वर्गीकरण
वाचने
1676
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
तो धागा यादीतही दिसत नाही.
In reply to तो धागा यादीतही दिसत नाही. by कंजूस
दाभोळकर स्मृतिदिनानिमित्तचा धागा
मलाही तो धागा दिसत नाही.
ब्लॉगवर लिहा आणि इथे लिंक
ब्लॉगवर लिहा आणि इथे लिंक