✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सत्तेसाठी ता ता थय्या

ब — बाजीगर, Mon, 07/03/2023 - 10:19
स्टेजवरची वज्रमूठ, मेजवरती ठरली झूट, मतपेटीतलं भूत, मेले नाही।। सुपारी फुटायच्या आत, बुंदी खायची घाई, मतदारच बाप अन् आई विसरले।। कमळ विकसले, काका आकसले, नाना प्रकाशले, बुध्दिबळे।। भांडे लपवले ताका, बोबडले ते काका, नाही राहीला धाका, पक्ष-फूटी।। सत्तेसाठी ता ता थय्या, भाजप व विरोधक एकशय्या 'समान नागरी' ची नैय्या पार पडो।।

प्रतिक्रिया द्या
2817 वाचन

💬 प्रतिसाद (10)

दिगू कधीच वेडा झाला....

मुक्त विहारि
Mon, 07/03/2023 - 10:56 नवीन
दिगू कधीच वेडा झाला...
  • Log in or register to post comments

हा हा हा....

कर्नलतपस्वी
Mon, 07/03/2023 - 11:01 नवीन
का.. का.. घड्याळ सांगा कुणाचे.. माझे की माझ्या ताईचे बाजीगर भौ, पुढे वाढवा. (भाजी आगारातील बाजीगर)
  • Log in or register to post comments

घ्या..(कर्नलजी धन्यवाद आपल्या नेहमीच्या सपोर्टसाठी)

बाजीगर
Tue, 07/11/2023 - 06:23 नवीन
पक्षाशी पक्ष तीन जुळताना निधी हा सारा ची गिळताना हासते नाचरे नेते सारे हासते अप्पर कोर्ट का रे? काका सांगा कुणाचे? काका माझ्या ताईचे ( हा हा हा) ताई सांगा कुणाची ( हा हा हा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

ताई मालक पक्षाची ( हा हा हा)

बाजीगर
Tue, 07/11/2023 - 06:26 नवीन
ताई मालक पक्षाची ( हा हा हा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीगर

असंगाशी संग भाग २.

चौकस२१२
Mon, 07/03/2023 - 11:27 नवीन
असंगाशी संग भाग २. चॉकलेट ची गॅन्ग सिल्वर ओक पासून वर्षा कडे
  • Log in or register to post comments

ना मैने सिग्नल देखा ना तुने

चौकस२१२
Mon, 07/03/2023 - 11:31 नवीन
ना मैने सिग्नल देखा ना तुने सिग्नल देखा , रब्बा रब्बा ऍक्सीडेन्ट हो गया
  • Log in or register to post comments

जबराव जबराव जबराव

खिलजि
Mon, 07/03/2023 - 19:16 नवीन
Nana patekar बोलले आहेर नक्की कुणाला द्यायचा? हा प्रश्न आता तमाम भारतीयांना पडलेला असेल.. हे नेतेमंडळी काहीही करतात.. मतदारांनी मतदानाचा कार्यक्रम करायचा की नाही हा यक्षप्रश्न!!!
  • Log in or register to post comments

आता २ सभा चालू आहेत ,

चौकस२१२
Wed, 07/05/2023 - 12:33 नवीन
आता २ सभा चालू आहेत , स्प्लिट टीव्ही स्क्रीन पैसे वसूल
  • Log in or register to post comments

छान जमले हो .

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 07/06/2023 - 17:57 नवीन
छान जमले हो .
  • Log in or register to post comments

बंद झाला राजकारण धागा जरीही.

विवेकपटाईत
Tue, 07/11/2023 - 06:47 नवीन
बंद झाला राजकारण धागा जरीही. कवितेचा मार्ग आहे मोकळा. दोन भंवरे एक फूल, सिनेमा आज आहे लागला.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा