लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
दिल्ली, मथुरा, वृदांवन, आग्रा येथे पर्यटनासाठी जायचे योजत आहेत. सदर प्रवास हा हिप्पी आणि कमनियोजीत (कमीत कमी नियोजीत), कमीत कमी खर्चात अशा प्रकारचा करायचा आहे. त्यामुळे हॉटेल हा शेवटचा पर्याय आहे.
कृपया राहण्यासाठी ठिकाणे सुचवा.
१. सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेपासुन जवळ असावे.
२. जेवण स्वतः बनवण्याची मोकळीक असावी.
३. ठिकाण सुरक्षित असावे, मालक प्रामाणिक असावा. दिलेले कपडे, बिछाणे, भांडी स्वच्छ असावीत. आपत्कालीन व्यवस्था असावी.
४. जवळ तयार जेवणाची व्यवस्था असावी, गरज पडल्या विकत घेता येईल. किराणा मालाचे दुकान जवळ असावे.
५. भाडे खोलीवर आधारीत असावे, माणसांवर नसावे.
६. शाकाहरी जेवण, मराठी बोलणारे व्यवस्थापक्/मालक असल्यास प्राधान्य
जरी सगळ्या अटीत बसणारी ठिकाणे नसतील तरी सुचवा.
मदतीसाठी धन्यवाद.
प्रतिक्रिया
वृंदावन च्या मुख्य रस्त्यावर
दिल्लीचे
महाराष्ट्र मंडळ,पहाडगंज,नवीदिल्ली
हमम
फक्त राहण्याचे ठिकाण हवे आहे.
काय?
दिल्ली ते ताजमहाल अर्ध्या
यापेक्षा सकाळी जाताना आणि
माझ्या माहितीप्रमाणे
ताज शुक्रवारी बंदच धरावा.
धन्यवाद. संपर्कमाहिती असल्यास द्यावे.
वर मी दिलेल्या फोटोंत एक
ही सहल केली आहे पण . . .
शाकाहारी जेवण
हिप्पी म्हणजे कमीत कमी नियोजनात मनमौजी प्रवास.
बरोबर कोण आणि किती जण आहेत?
फक्त दिल्ली. जास्त इतर ठिकाणी नाही.
ट्रम्प भौ
धन्यवाद.
हे घ्या.
2)
3)sightseeing by hoho
4) sightseeing by metro
धन्यवाद. २०१४ ची माहिती पाहुन
अशे तरुण लोक आज भारतात आहेत?
कारण सोबतची काही माणसे मराठीशिवाय कोणतीही भाषा बोलत नाही.बरोबर कोण आणि किती जण आहेत?८ ते १० तरुण लोक.अशे तरुण लोक आज भारतात आहेत? असतील तर त्यांच्यासोबत जाताना तुम्हाला लाज वाटायला पाहीजे. नुस्ती फालतुगीरीहा मुद्दा कळला नाही.
प्रत्येक शब्दावरी माझा ठसा,माझा ठसा शब्द माझा चेहरा,शब्द माझा आर
हमारे इधर पाऊस लई पड्या
यावरून आठवले
ह्यावर एक मस्त धागा होऊ शकतो.
तरुण हा सापेक्ष शब्द आहे. काही लोक वयाने तरुण पण मनाने म्हातारे
अशा वेळी समजुन घ्यायला
आग्रा,दिल्ली ही.
नेताजी सुभाष चंद्रांचा पुतळा, शिवाजी महाराजांचा पुतळा
काय बघायचे किती बघायचे पहिलेच
वाह बुआ!!
काही शारिरीक अडचणीमुळे स्वतः जेवण बनवण्याची सोय अपेक्षित आहे
जंजिर्यावर भगवा झेंडा
स्थानिकांचा स्वभाव दाखवणारे काही अभिप्राय
बाकी तिथे कोणत्यातरी महाराष्ट
कमीतकमी खर्चात मी फिरतो.
तुम्ही दर्जाबद्दल कशी खात्री करता, किंवा जाणुन घेता?
Trump
इतरांनी दिलेल्या माहितीमुळे ते सुटतील असे वाटते.
धागालेखक, धाग्याचे स्वरुप आणि
लोल
सुरवातीला निकोप हेतू वाटून २
फक्त दोन ठिकाणी हॉटेल किंवा
तुमच्यापैकी किती जणांनी अशी
अजुन तरी बहुतेकांनी अशी यात्रा केली नाही.
हं. मला तशी शंका आली.
ओला किंवा तत्सम सेवा वापरायचा इरादा आहे.
तुमच्यापैकी किती जणांनी अशी
Pagination