वॉलेट, युपिआई कॅशलेस पेमेंट आणि सुरक्षितता

___________________________
जुना चर्चा धागा मनी वॉलेट आणि add money to wallet
___________________________
एप्रिल २०२० चा आहे पण आता सोयी,पद्धती होत्या त्यात सरकारी नियम, कर यात बदल झाले आहेत. त्यावर चर्चेसाठी हा नवीन धागा.
नवीन बदल काय झाले आहेत?
या पेमेंट apps मधून पेमेंट करतेवेळी एक OTP येतो. तो चार आकडी नंबर sms मध्ये आलेला ते app स्वतःच घेऊन पेमेंट करून टाकत असे ते आता बंद केलं आहे. त्याऐवजी बँक अकाऊंटला आपण एक UPIPIN नंबर आपणच जोडायचा असतो तोच दिल्यावर पेमेंट होते. समजा चुकला तर तीन वेळा चुकीच्या प्रयत्नानंतर त्या app मधून त्या दिवशी पेमेंट करता येत नाही.
२) मनी वॉलेट मधून पेमेंट केल्यास त्यावर १८%(?) जीएसटी लागेल. तो घेणाऱ्याने भरायचा आहे. घेणाऱ्याने देणाऱ्याकडून घ्यायचा का नाही हे त्यावर सोपवले आहे. UPI व्यवहारात एक लाखापर्यंत जीएसटी नाही.अनुभव -मुंबई लोकलचे तिकिट ओनलाइन UTS app मधून काढण्यासाठी 'freecharge' हे वॉलेट वापरले तर जीएसटीसह पेमेंट झाले. 'अमेझोन पे' या वॉलेटचा वापर करून फोन रिचार्ज केले तर जीएसटी लागला नाही.
३) पेमेंट apps कशी काम करतात -
तुमच्या बँक अकाऊंटला एक फोन नंबर (RMN) जोडलेला असला पाहिजे, नेट बँकिंग सोय घेतलेली असली पाहिजे किंवा एटिएम डेबिट कार्ड जोडलेले हवे. App सुरू केल्यावर फोनमधल्या (RMN) नंबराने app विविध बँकेत खाते आहे का पाहते आणि दाखवते. त्यातील एक कोणतेतरी अकाउंट निवडले की एटीएम कार्ड डिटेल्स द्यावे लागतात. आता UPI पेमेंटसाठी ते app ready झाले.
कुठे पेमेंट करायचे असेल तेव्हा हे app तिथे दाखवत असेल तर ते उघडायचे, UPIPIN नंबर भरायचा आणि पेमेंट होते.
-----------------
अडचणी
१) app च्या माहितीमध्ये
"The data can not be deleted" असे लिहिलेले असते तेव्हा त्या appमधून तुमचे एटीएम कार्ड डीटेल्स, बँक अकाऊंट नंबर आणि त्याला जोडलेला फोन नंबर काढता येणार नाही. उदाहरणार्थ सरकारी BHIM app .
PayTm_ से _UPI या app मध्ये "You can request that data be deleted" असे दिसते. म्हणून मी तपासायचे ठरवले. प्रथम हे app download करून एटीएम कार्ड डीटेल्स भरून एक पेमेंट केले. त्यानंतर app मधील cache, आणि Data delete केला. नंतर app uninstall केले. म्हणजे सर्व डीटेल्स गेली असणार. आता परत ते Paytm app download केले तेव्हा ते रेडी दाखवत होते. म्हणजे एटीएम कार्ड,बँक अकाऊंट नंबर आणि फोन नंबर (RMN) त्या app मधून गेला नव्हता. याला म्हणतात सुरक्षितता?
२) ओनलाइन पेमेंट्स प्रकारात दोन प्रकार आहेत. एक -UPI Payment. जे बँक अकाऊंटमधून त्याक्षणी पैसे काढून दिले जातात. यासाठी एटीएम कार्डाच्या डिटेल्सचा वापर केला जातो. बँक बॅलन्स कमी होतो.एन्ट्रीज वाढत जातात. कोरोना काळात या पेमेंटचा उपयोग झाला असला तरी पासबुक प्रिंटींग डोकेदुखी आणि खर्चिक झाले आहे.
बऱ्याच बँकांनी फेब्रुवारीपासून पासबुक प्रिंटींग बंद केलं आहे. अजून सामान्य खातेदार डिजिटल पासबुकाकडे वळलेला नाही.
दुसरा प्रकार मनी वॉलेटसचा . यामध्ये तुमचा आधार कार्ड नंबर/ आणि pan द्यावा लागतो. मगच बँक अकाऊंटमधून वॉलेटमध्ये पैसे पाठवता (add money) येतात. निरनिराळ्या वॉलेट्सची अधिकतम पैसे ठेवण्याची क्षमता वेगळी आहे. पाच ते दहा हजार रु आहे. यातून पेमेंट केल्यास वॉलेट मधला बॅलन्स कमी होत जातो व बँक अकाऊंटला एन्ट्री येत नाही. हे चांगलेच आहे. पण ... आता या व्यवहारांवर १८%(?) जीएसटी लावला आहे.
३) app उघडणे.
BHIM UPI app उघडायचे असल्यास आपण दिलेला/ठेवलेला चार आकडी PASSCODE भरावा लागतो. तसे Paytm appमध्ये आता तरी PASSCODE सुविधा नाही. म्हणजे ही अधिकची सुरक्षा झाली. प्रथम फोनचा स्क्रीन लॉक उघडणे,मग passcode देणे, आणि नंतर UPIPIN देणे. तीन पायऱ्या.
४) UPIPIN बदलणे/ सुरक्षितता. समजा RMN असलेला फोन आणि एटीएम कार्ड एकत्र हरवले तर ? स्क्रीन लॉक नसेल तर कुणीही UPIPIN एटीएम कार्डाचे नंबर देऊन बदलून पेमेंट करू शकते.
हल्ली मोबाईल चोरीची प्रकरणे वाढली आहेत. कारण? चोरलेले मोबाईल एका सॉफ्टवेरने स्क्रीन लॉक काढून उघडता येतात. पुढचं काम तो बदलून मोबाईल विकणे.
एकूण ओनलाइन पेमेंट सोयी वाढत आहेत पण धोकेही वाढत आहेत.
५) वॉलेट वापरण्यासाठी कोणता फोन! Freecharge wallet आणि Amazon Pay wallet वापरण्यासाठी RMN नंबरवालाच फोन हँडसेट वापरावा लागत नाही. BHIM आणि Paytmसाठी RMN वालाच फोन वापरावा लागतो. आपल्याकडे असणारे वॉलेट payment gatewayमध्ये नसले तर वॉलेट वापरता येत नाही.
माझे अनुभव आणि थोडी नेट माहिती लिहीली आहे. अपूर्ण आणि चुकीची माहिती असू शकते. सुधारणांचे स्वागत.

वर्गीकरण
प्रतिक्रिया
योग्यच.
+१
अडचणी - १) The data can not be deleted/You can request that data
बँकेत पाऊल शक्यतो नकोच !
सहमत!!
अरे वा !
तुम्ही पीडीएफ अकाउंट ट्रान्स्फर केले का?
हम्म!!
२. कंजूस काका- १५ वर्षे पूर्ण
१५ वर्षे पूर्ण झाल्याने खाते बंद केले.
पीपीएफ अकाउंट बंद न करता
वेळ लागतो कारण कुरिअरने पासबुक पाठवतात.
पीपीएफ अकाउंट स्टेटमेंट
अडचणी - २)
वॉलेटमधून पेमेंट
Wallet मधून पैसे ट्रान्स्फर
अडचणी ३)
अडचण नाही
अजुन थोडे
यु पी आय पेमेंट वरील चार्जेस
यु पी आय पेमेंट
UPI payment वर charges आहेत
चांगली माहीती.
जमताराकरां पासून सुरक्षित app कोणते?
भीम अॅप
आता पर्यंत २ वेळा PPF खाते १५
बरोबर.
धन्यवाद.
अवांतर.
सर, सर्चमध्ये हे सापडलं.
मी काय करतो -
>"२) मनी वॉलेट मधून पेमेंट केल्यास त्यावर १८%(?) जीएसटी
ओ हो !
जॉर्ज हरिसन रॉक्स... :)
"दुसरा प्रकार मनी वॉलेटसचा .
कोटक ८११ यशस्वी झाले. धन्यवाद टर्मिनेटर.
एकेक मुद्दा घेऊ.
पेमेंट गेटवेमध्ये ध्रुवीकरण
"UPI ने प्रत्येक पाच,दहा,पंधरा रुपयांची एन्ट्री बँक
Paytm वापरकर्त्याने आधी KYC प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास
ती बंदी उठली असावी.
होय.
वर्चुअल अकाउंट पर्याय पटला आहे.
अडचणी काय आहेत?
धन्यवाद. चांगला पर्याय आहे.
अजून एक त्रास
अजून
हो आहे.