Skip to main content

डिजिटल तंत्रज्ञान

वॉलेट, युपिआई कॅशलेस पेमेंट आणि सुरक्षितता

लेखक कंजूस यांनी शनिवार, 20/05/2023 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
वॉलेट, युपिआई कॅशलेस पेमेंट आणि सुरक्षितता
___________________________
जुना चर्चा धागा मनी वॉलेट आणि add money to wallet
___________________________
एप्रिल २०२० चा आहे पण आता सोयी,पद्धती होत्या त्यात सरकारी नियम, कर यात बदल झाले आहेत. त्यावर चर्चेसाठी हा नवीन धागा.

नवीन बदल काय झाले आहेत?