सुर्य उगवायच्या आधिच हाक मारतो गजर
लगबगिने उठावे लागते चोळत-चोळत नजर
भांड्यांच्या खणखणाटाने उठते स्वयंपाक घर
कोंडलेला श्वास सोडतो गॅसचा सिलेंडर
उठा-उठा वेळ होईल ओरडा खातात मिस्टर
एकीकडे नाश्ता- डबा सारे काही भरभर
नवरोबाच्या तयारीसही, हाकेमध्ये हजर
डबा नाश्ता निघताना आहोंसाठी टेबलवर
घाईतही निरोप देण्यास स्मितहास्य गालावर
पाय घरात वळताच स्वयंपाकघराची आवरा-आवर
अभ्यंग स्नान आटोपुन नहाणीघरातिल शॉवर
आमची कधी वेळ? वाट पाहते देवघर
पुजा आटोपताच, सासुबाई चहासाठी लावतात नंबर
आई-आई हाक येताच, बाळीला दर्शन बेडवर
तयारी उरकून, नाश्ता- दूध तिला कपभर
निघण्यासाठी घोर लावते ऑफीस मधले मस्टर
घर सोडून बाळीसोबत तिला तिच्या जागेवर
गोड पापा घाई-घाईत, ध्यान सारे बसस्टॉपवर
ऑफीसमधले काम सुरू असते वेळेवर
मित्र-मैत्रीणींच्या हितगुजीने बॉस येतो समोर
काम करता करता डोकावते उद्याचे स्वयंपाकघर
मधे मधे पिल्लाची आठवण, लावते काळजाला घोर
ऑफीस सुटताच सामानासाठी बाजाराची सफर
बाळीला घेऊन सोबत, परतीची वाट पाहते घर
दार उघडताच शांत मन, दिवे लागताच उत्साही घर
सारे घरात जमताच, गप्पा गोष्टींना लागतो बहर
पुन्हा सारे सोपस्कर, स्वयंपाकघराची आवरा-आवर
थकलेल शरीर,निजवण्यासाठी वाट पाहतं माजघर.
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
9259
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा ..
छानच! सगळ्य
In reply to वा .. by अश्विनि३३७९
+१
In reply to वा .. by अश्विनि३३७९
वा जागु, छान कविता.
कवितेतलं
मस्त
+१
In reply to मस्त by आनंदयात्री
अश्विनी,
तुझे
In reply to अश्विनी, by जागु
अर्थ
In reply to अश्विनी, by जागु
आत्ता
तुमची कविता का आवडली ?
In reply to आत्ता by जागु
या
In reply to तुमची कविता का आवडली ? by आनंदयात्री
पटते. हा
In reply to या by ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत.
In reply to पटते. हा by आनंदयात्री
आनंदयात्री
कविता
वाह
In reply to कविता by अवलिया
हेच
In reply to वाह by आनंदयात्री
सुंदर
In reply to कविता by अवलिया
अवलियांचा
In reply to कविता by अवलिया
दार उघडताच शांत मन, दिवे लागताच उत्साही घर
असेच
In reply to दार उघडताच शांत मन, दिवे लागताच उत्साही घर by मनीषा
कवीता
सगळ्यांच्
एक नंबर..
छान!
मस्त!
कविता
धन्यवाद.
मस्त कविता
साधना
जागुताई, कव
लिखाळ
घर सांभाळण्यासाठी
ह्म्म... हो
In reply to घर सांभाळण्यासाठी by मनीषा
नेने ताई
ह्म्म
In reply to नेने ताई by जागु
नेने ताई
In reply to नेने ताई by जागु
हाआआ वादs सोडs सोडs
छान !
धन्यवाद.
ह्म्म्म
कविता झकासच..