१) आज क्रेमलिनवर ड्रोनमधून क्षेपणास्त्र डागल्याची बातमी आहे. त्या चित्रफितीतून क्रेमलिनचे काही नुकसान झाल्याचे दिसत नाही. पुतिनना मारण्यासाठी युक्रेनने ड्रोनमधून हे क्षेपणास्त्र सोडले असा रशियाचा दावा आहे. युक्रेनकडे कोणत्याही तंत्रज्ञानाला सुगावा लागू न देता थेट मॉस्कोपर्यंत पोहोचून क्रेमलिनच्या मध्यभागी कळसावर सोडता येईल असे ड्रोन असण्याची शक्यता अत्यल्प आहे. कदाचित रशियाने स्वत:च हे नाटक केले असावे व सूड घेण्यासाठी आता रशिया युक्रेनवर कदाचित अण्वस्त्रे सोडू शकेल.
२) कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मत देण्याचा दिनांक १० मे आहे. आतापर्यंत आलेल्या सर्व सर्वेक्षणांनी कॉंग्रेसला २२४ पैकी ११५+ व भाजपला ७० पेक्षा कमी जागांचा अंदाज दिलाय. कर्नाटकात प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सत्तांतर होत असल्याने कॉंग्रेसच्या विजयाचे नवल नाही.
३) काल पवारांनी अचानक पक्षाध्यक्ष पद सोडण्याची पुडी सोडून खळबळ निर्माण केली. हे सर्व ठरवून केलेले नाटक आहे हे अगदी स्पष्ट आहे. चर्चेत राहण्यासाठी वादग्रस्त विधाने करणे, अचानक कोणत्या तरी महत्त्त्वाच्या व्यक्तींना भेटून संशयास्पद वातावरण निर्माण करणे, काहीतरी अनपेक्षित घोषणा करणे अश्या गोष्टींचा पवारांना छंद आहे. प्रत्यक्षात आयुष्यात त्यांनी कोणतेही पद स्वत:हून सोडलेले नाही व यावेळी सुद्धा तेच होणार आहे.
वाचने
23142
प्रतिक्रिया
169
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्रेमलिनवर ड्रोनमधून क्षेपणास्त्र डागल्याची बातमी
द केरला स्टोरी: प्रौढ प्रमाणपत्र
सेन्सॉरचां धर्मद्रोहीपणा म्हणायचा
In reply to द केरला स्टोरी: प्रौढ प्रमाणपत्र by वामन देशमुख
सिनेमाला प्रौढ प्रमाणपत्र देऊन
In reply to द केरला स्टोरी: प्रौढ प्रमाणपत्र by वामन देशमुख
सिनेमाला प्रौढ प्रमाणपत्र देऊन अल्पवयीन मुलींना हा सिनेमा पाहण्यापासून वंचित केले आहेप्रौढ प्रमाणपत्र दिलेले पिक्चर्स अल्पवयीन मुलं मुली हटकून बघतात :) जास्तीतजास्त अल्पवयीन मुलींनी हा सिनेमा बघावा म्हणून नरेंद्र मोदींनी केलेली हि खेळी असेल. खेळी काय फक्त बारामतीचे काकाच करतात का :=) रच्याकने- मिपा पुन्हा सुरु झाले हे बेष्ट. आधीपेक्षा आता फास्ट वाटत आहे२०१९ च्या निवडणुकीपूर्वी एक
२०१९ च्या निवडणुकीपूर्वी एक
एवढे सगळे खेळाडू चौकशीची
खेळाडूंची मागणी
उशिरा आंदोलन केलं म्हणून
In reply to खेळाडूंची मागणी by अर्जुन
पी टी उषा च्या अध्यक्षा खाली
In reply to उशिरा आंदोलन केलं म्हणून by रात्रीचे चांदणे
पटाईत काका
In reply to पी टी उषा च्या अध्यक्षा खाली by विवेकपटाईत
1. हरियाणाचे अधिकान्श पहलवान
In reply to पटाईत काका by कपिलमुनी
जे जे भाजप विरोधी
In reply to 1. हरियाणाचे अधिकान्श पहलवान by विवेकपटाईत
गळे काढायची सवय!
In reply to जे जे भाजप विरोधी by कपिलमुनी
प्रथमेश पाटील लिहितात
In reply to 1. हरियाणाचे अधिकान्श पहलवान by विवेकपटाईत
शाहीन बाग किसान आंदोलन
In reply to 1. हरियाणाचे अधिकान्श पहलवान by विवेकपटाईत
आंदोलक
In reply to खेळाडूंची मागणी by अर्जुन
ब्रिजभूषणचे ते खाते बदला.
बीजेपी जशी नेते आयात करणे तसे करणे
सध्या आंतरराष्ट्रीय घटनांमध्ये
षडयंत्र
In reply to सध्या आंतरराष्ट्रीय घटनांमध्ये by कंजूस
मागच्या निवडणुकीतही आरोप होते की स्त्रीद्वेष्टा म्हणून.
In reply to षडयंत्र by कपिलमुनी
केजरीवालांचा शीशमहाल
३) काल पवारांनी अचानक
३) काल पवारांनी अचानक पक्षाध्यक्ष पद सोडण्याची पुडी सोडून खळबळ निर्माण केली. हे सर्व ठरवून केलेले नाटक आहे हे अगदी स्पष्ट आहे. चर्चेत राहण्यासाठी वादग्रस्त विधाने करणे, अचानक कोणत्या तरी महत्त्त्वाच्या व्यक्तींना भेटून संशयास्पद वातावरण निर्माण करणे, काहीतरी अनपेक्षित घोषणा करणे अश्या गोष्टींचा पवारांना छंद आहे. प्रत्यक्षात आयुष्यात त्यांनी कोणतेही पद स्वत:हून सोडलेले नाही व यावेळी सुद्धा तेच होणार आहे.या धाग्याच्या गाभ्यात लिहिल्याप्रमाणेच तंतोतंत घडले आहे. पक्षाध्यक्षपद न सोडण्याचा निर्णय पवारांनी जाहीर केला आहे.छंद. सनसनाटी कृतींचा.
In reply to ३) काल पवारांनी अचानक by श्रीगुरुजी
अजित पवारांची तथाकथित नाराजी
In reply to छंद. सनसनाटी कृतींचा. by कंजूस
चाचपणी कॉंग्रेसची कर्नाटकात.
केवळ "जंबिया मधाचा" म्हणून नव्हे......
प्रदीप कुरुलकर..
In reply to केवळ "जंबिया मधाचा" म्हणून नव्हे...... by सुनील
मागे गुजरात दंगलीबाबतची एक
लायकी ?
In reply to मागे गुजरात दंगलीबाबतची एक by विजय_आंग्रे
BBC ची डॉक्युमेंट्री १००%
In reply to लायकी ? by कपिलमुनी
राजकारणी लोकांसारखे
In reply to BBC ची डॉक्युमेंट्री १००% by मोदक
तुम्ही राऊत सारखा वाचाळपणा न
In reply to राजकारणी लोकांसारखे by कपिलमुनी
बीबीसीची डोक्यूमेंटरी
दिल्लीतील शेतकरी आंदोलन -
आणि आता ओवेसी...
राष्ट्रीय नेत्यांच्या शर्यतीत
कर्नाटक विधानसभा निवडणुक
उत्तम विश्लेषण!
In reply to कर्नाटक विधानसभा निवडणुक by चंद्रसूर्यकुमार
मागील वर्षभर किरीट सोमय्यांनी
बाकी माहिती नाही.
In reply to मागील वर्षभर किरीट सोमय्यांनी by श्रीगुरुजी
परंतु अनिल परबांचे बनाव
In reply to बाकी माहिती नाही. by सुबोध खरे
परंतु अनिल परबांचे बनाव आरोपपत्रात नसण्याचे कारण त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करता येऊ शकेल असा सज्जड पुरावा ( actionable evidence) नाही हे आहे.हे कोठे लिहून आलंय का? साई रीसॉर्ट प्रकरणात मनी लॉंडरिंग सुद्धा आहे असे आरोपपत्रात लिहिलंय. मग रीसॉर्ट मालकाचे नाव आरोपपत्रात का नाही? हातोडा घेऊन माध्यमांच्या गराड्यात दापोलीला जाणारे किरीट सोमय्या खोटे आरोप करीत होते की परबांना भाजपत आणण्यासाठी ही सवलत दिली आहे? संजय राठोड, राणे कुटुंबिय, ठाकरे कुटुंबिय, पवनराजे निंबाळकर खून प्रकरणातील पद्मसिंह पाटील, परमार आत्महत्या किंवा कुरमुसे आणि इतर अनेक मारहाण प्रकरणातील आव्हाड, विखे कुटुंबिय, भावना गवळी, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, पवार कुटुंबिय, पाचपुते . . . अश्या सर्व प्रकरणातील संशयितांना भाजपच्या राजवटीत क्लिन चिट तरी मिळते किंवा आरोपपत्रात नाव नसते व ते मोकाट असतात. भ्रष्टांवर, गु़ंडांवर निदान भाजपच्या राजवटीत तरी कारवाई होईल या आशेवर भोळी जनता आहे. परंतु उठांनी वर्णन केल्याप्रमाणे महाराष्ट्राला अत्यंत फडतूस गृहमंत्री मिळालाय हे कटु सत्य आहे. मविआ राजवटीत निर्दोषांवर कारवाई होत होती तर या राजवटीत सर्व भ्रष्ट, गुन्हेगार सरकारी संरक्षणामुळे मोकाट आहेत.कर्नाटकात हार नक्की....?
दिलीपजी बजरंग दलाने कोणतेही
In reply to कर्नाटकात हार नक्की....? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कर्नाटकाला प्रगतीच्या दिशेने
काल पाकिस्तानात इम्रान खान ला
अहवाल
In reply to काल पाकिस्तानात इम्रान खान ला by विजुभाऊ
यु ट्युब वर Salvatore Babones
In reply to अहवाल by चंद्रसूर्यकुमार
धन्यवाद
In reply to यु ट्युब वर Salvatore Babones by टीपीके
DRDO
कर्नाटक विधानसभा निवडणूक -
१२३+ जागा बीजेपीला मिळतील हा
In reply to कर्नाटक विधानसभा निवडणूक - by श्रीगुरुजी
फक्त आज तकचे अंदाज बरेचसे
In reply to कर्नाटक विधानसभा निवडणूक - by श्रीगुरुजी
निक्काल
आज निर्णय.
सहमत
In reply to आज निर्णय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत.
In reply to सहमत by चंद्रसूर्यकुमार
एक नीट संदेशही हा हि कि
In reply to आज निर्णय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दोन तृतीयांश पेक्षा जास्त
In reply to आज निर्णय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शिवसेनेने भाजप बरोबर
In reply to दोन तृतीयांश पेक्षा जास्त by सुबोध खरे
शिवसेनेने भाजप बरोबर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती करून आपले आमदार निवडून आणलेले होते.अजिबात नाही. शिवसेना हा पक्ष कधीही हिंदुत्ववादी किंवा मराठीवादी नव्हता. सोयिस्करपणे टोप्या बदलणारा हा पक्ष आहे. म्हणूनच मुस्लिम लीग, प्रजा समाजवादी, इंदिरा कॉंग्रेस, शेकाप, भाजप, रिपब्लिकन, राष्ट्रवादी, संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी अश्या सर्व पक्षांशी अत्यंत सहजतेने शिवसेनेने युती केली आहे. ज्या सहजतेने भाजपच्या गोटातून शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कळपात प्रवेश केला त्यावरून हे दृग्गोचर होते. बाळ ठाकरेंनी मुस्लिम लीग बरोबर युती करून मुस्लिम लीगच्या बनातवालाबरोबर एकत्रित प्रचारसभा घेतली होती. अब्दुल रहमान अंतुलेसाठी सुद्धा बाळ ठाकरेंनी सभा घेतली होती. १९८९ पर्यंत आपला मराठी बाणा मतांच्या बाजारात खपत नाही हे पाहून बाळ ठाकरेंनी भगवी कफनी परीधान करून हिंदुत्ववादी असल्याचा आव आणला होता. शिवसेनेला हिंदुत्ववादी, मराठी अस्मितावादी, समाजवादी, साम्यवादी, भांडवलशाहीवादी, उदारमतवादी अशी कोणतीही विचारसरणी कधीही नव्हती.बाळासाहेबांनी असंख्य वेळेस बोलून दाखवले होते कि काँग्रेस शी कधीही युती करणार नाही तसे झाले तर मी माझी संघटना बंद करेन. कारण हा मूलभूत वैचारिक व्यभिचार आहे.बाळ ठाकरेंनी कधी असे बोलल्याचे माझ्या ऐकिवात नाही आणि असे बोलले असले तरी त्यांनी वारंवार कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी युती केली होती. मुळात शिवसेनेला कधीही विचारसरणी किंवा धोरण नव्हते. त्यांना कोणताही पक्ष, कोणतीही विचारसरणी कधीही वर्ज्य नव्हती.शिंदे सेना, भाजप आणि
BBC ची बातमी वाचून ट्विट केले
In reply to शिंदे सेना, भाजप आणि by श्रीगुरुजी
चमत्कारी शब्दांचा परदा बाजूला
१) न्यायालयाचा निकाल
तसं नाही.
In reply to १) न्यायालयाचा निकाल by श्रीगुरुजी
आता ठाकरे नैतिकता,
गुर्जी
In reply to आता ठाकरे नैतिकता, by श्रीगुरुजी
तेव्हासुद्धा भाजपनेच गुप्त
In reply to गुर्जी by कपिलमुनी
नैतिकतेची ऐशीतैशी