१) आज क्रेमलिनवर ड्रोनमधून क्षेपणास्त्र डागल्याची बातमी आहे. त्या चित्रफितीतून क्रेमलिनचे काही नुकसान झाल्याचे दिसत नाही. पुतिनना मारण्यासाठी युक्रेनने ड्रोनमधून हे क्षेपणास्त्र सोडले असा रशियाचा दावा आहे. युक्रेनकडे कोणत्याही तंत्रज्ञानाला सुगावा लागू न देता थेट मॉस्कोपर्यंत पोहोचून क्रेमलिनच्या मध्यभागी कळसावर सोडता येईल असे ड्रोन असण्याची शक्यता अत्यल्प आहे. कदाचित रशियाने स्वत:च हे नाटक केले असावे व सूड घेण्यासाठी आता रशिया युक्रेनवर कदाचित अण्वस्त्रे सोडू शकेल.
२) कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मत देण्याचा दिनांक १० मे आहे. आतापर्यंत आलेल्या सर्व सर्वेक्षणांनी कॉंग्रेसला २२४ पैकी ११५+ व भाजपला ७० पेक्षा कमी जागांचा अंदाज दिलाय. कर्नाटकात प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सत्तांतर होत असल्याने कॉंग्रेसच्या विजयाचे नवल नाही.
३) काल पवारांनी अचानक पक्षाध्यक्ष पद सोडण्याची पुडी सोडून खळबळ निर्माण केली. हे सर्व ठरवून केलेले नाटक आहे हे अगदी स्पष्ट आहे. चर्चेत राहण्यासाठी वादग्रस्त विधाने करणे, अचानक कोणत्या तरी महत्त्त्वाच्या व्यक्तींना भेटून संशयास्पद वातावरण निर्माण करणे, काहीतरी अनपेक्षित घोषणा करणे अश्या गोष्टींचा पवारांना छंद आहे. प्रत्यक्षात आयुष्यात त्यांनी कोणतेही पद स्वत:हून सोडलेले नाही व यावेळी सुद्धा तेच होणार आहे.
वाचने
23298
प्रतिक्रिया
169
मिसळपाव
प्रतिक्रिया
DRDO
कर्नाटक विधानसभा निवडणूक -
१२३+ जागा बीजेपीला मिळतील हा
In reply to कर्नाटक विधानसभा निवडणूक - by श्रीगुरुजी
फक्त आज तकचे अंदाज बरेचसे
In reply to कर्नाटक विधानसभा निवडणूक - by श्रीगुरुजी
निक्काल
आज निर्णय.
सहमत
In reply to आज निर्णय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत.
In reply to सहमत by चंद्रसूर्यकुमार
एक नीट संदेशही हा हि कि
In reply to आज निर्णय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दोन तृतीयांश पेक्षा जास्त
In reply to आज निर्णय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शिवसेनेने भाजप बरोबर
In reply to दोन तृतीयांश पेक्षा जास्त by सुबोध खरे
शिवसेनेने भाजप बरोबर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती करून आपले आमदार निवडून आणलेले होते.अजिबात नाही. शिवसेना हा पक्ष कधीही हिंदुत्ववादी किंवा मराठीवादी नव्हता. सोयिस्करपणे टोप्या बदलणारा हा पक्ष आहे. म्हणूनच मुस्लिम लीग, प्रजा समाजवादी, इंदिरा कॉंग्रेस, शेकाप, भाजप, रिपब्लिकन, राष्ट्रवादी, संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी अश्या सर्व पक्षांशी अत्यंत सहजतेने शिवसेनेने युती केली आहे. ज्या सहजतेने भाजपच्या गोटातून शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कळपात प्रवेश केला त्यावरून हे दृग्गोचर होते. बाळ ठाकरेंनी मुस्लिम लीग बरोबर युती करून मुस्लिम लीगच्या बनातवालाबरोबर एकत्रित प्रचारसभा घेतली होती. अब्दुल रहमान अंतुलेसाठी सुद्धा बाळ ठाकरेंनी सभा घेतली होती. १९८९ पर्यंत आपला मराठी बाणा मतांच्या बाजारात खपत नाही हे पाहून बाळ ठाकरेंनी भगवी कफनी परीधान करून हिंदुत्ववादी असल्याचा आव आणला होता. शिवसेनेला हिंदुत्ववादी, मराठी अस्मितावादी, समाजवादी, साम्यवादी, भांडवलशाहीवादी, उदारमतवादी अशी कोणतीही विचारसरणी कधीही नव्हती.बाळासाहेबांनी असंख्य वेळेस बोलून दाखवले होते कि काँग्रेस शी कधीही युती करणार नाही तसे झाले तर मी माझी संघटना बंद करेन. कारण हा मूलभूत वैचारिक व्यभिचार आहे.बाळ ठाकरेंनी कधी असे बोलल्याचे माझ्या ऐकिवात नाही आणि असे बोलले असले तरी त्यांनी वारंवार कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी युती केली होती. मुळात शिवसेनेला कधीही विचारसरणी किंवा धोरण नव्हते. त्यांना कोणताही पक्ष, कोणतीही विचारसरणी कधीही वर्ज्य नव्हती.शिंदे सेना, भाजप आणि
BBC ची बातमी वाचून ट्विट केले
In reply to शिंदे सेना, भाजप आणि by श्रीगुरुजी
चमत्कारी शब्दांचा परदा बाजूला
१) न्यायालयाचा निकाल
तसं नाही.
In reply to १) न्यायालयाचा निकाल by श्रीगुरुजी
आता ठाकरे नैतिकता,
गुर्जी
In reply to आता ठाकरे नैतिकता, by श्रीगुरुजी
तेव्हासुद्धा भाजपनेच गुप्त
In reply to गुर्जी by कपिलमुनी
नैतिकतेची ऐशीतैशी
चालढकल
आता दोन्ही गट जल्लोष करताना दिसत आहेत.
सरकार ज्यांचे टिकले ते विजयी.
In reply to आता दोन्ही गट जल्लोष करताना दिसत आहेत. by कंजूस
कर्नाटक परिणाम कॉंग्रेसच्या बाजूने आल्यास
सर्वोच्च ताशेरे पण उपयोग... ?
जळजळ, दाह, मळमळ समजू शकतो.
In reply to सर्वोच्च ताशेरे पण उपयोग... ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आमदारांचा फूटीरगट म्हणजे पक्ष नव्हे, गटाला मान्यता देणे . ..
In reply to सर्वोच्च ताशेरे पण उपयोग... ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हायला
In reply to सर्वोच्च ताशेरे पण उपयोग... ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विषयावर लिहिते राहा.
In reply to हायला by सुबोध खरे
कर्नाटकात काँग्रेसचा अटकपूर्व जामिन?
bjp १२३+ सट्टेबाजांचा अंदाज काँग्रेसने लैच
In reply to कर्नाटकात काँग्रेसचा अटकपूर्व जामिन? by चंद्रसूर्यकुमार
निकाल आणि निकाल
सध्या निवडणूक आयोगाच्या साईट
कर्नाटक विधानसभा
काँग्रेसचा दणदणीत विजय.
प्रेमाने मनं जोडण्याचा जो संकल्प भारत जोडो यात्रेने देशभर केला,.
In reply to काँग्रेसचा दणदणीत विजय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
समस्या महत्वाची.
In reply to प्रेमाने मनं जोडण्याचा जो संकल्प भारत जोडो यात्रेने देशभर केला,. by कंजूस
कर्नाटक निकाल
विश्लेषण चांगले केले आहे.
In reply to कर्नाटक निकाल by चंद्रसूर्यकुमार
कोणत्याही निवडणुकीनंतर किंवा
In reply to विश्लेषण चांगले केले आहे. by शाम भागवत
:)
In reply to कोणत्याही निवडणुकीनंतर किंवा by कॉमी
कर्नाटकात काँग्रेस सरकारमधे
जालंधर पोटनिवडणुक
विरोधी ऐक्य
In reply to जालंधर पोटनिवडणुक by चंद्रसूर्यकुमार
उत्तर प्रदेशात भाजपची घोडदौड
कर्नाटक निवडणूक आणि ......
Unity of Muslims Works in Karnataka Congress Win and BJP Loss Sa
In reply to कर्नाटक निवडणूक आणि ...... by मुक्त विहारि
चहूबाजूला शेण भिरकावून "हे
In reply to कर्नाटक निवडणूक आणि ...... by मुक्त विहारि
त्रयंबकेश्वर मंदिर में घुस कर शिवलिंग पर चादर चढ़ाने की कोशिश,
ह्याच घटने संदर्भात, अजून एक बातमी....
In reply to त्रयंबकेश्वर मंदिर में घुस कर शिवलिंग पर चादर चढ़ाने की कोशिश, by मुक्त विहारि