काही वाक्ये अशी आहेत कि त्याला फार मोठा इतीहास आहे आणि ती अजरामर झालेली आहेत. मला माहित असलेली काही टंकत आहे, तुम्हिही भर घाला. वाक्यांबरोबर त्यांचा संदर्भ, काल अशी पुरक माहिती पण द्यावी.
१. "माझ्या बंधु आणि भगिनींनो" - स्वामी विवेकानंदांचे हे (अर्ध) वाक्य अतिशय प्रसिद्ध् तर आहेच, पण आपल्या भारतिय संस्कॄतीची सर्व जगाला ओळख करून देणारे आहे. स्थळ - शिकागो.
२. "I have a Dream" - मार्टीन ल्युथर किंग ह्यांचे हे वाक्य (आणि त्या नंतरचे भाषण) वर्णद्वेषाविरूद्द् चळवळीचा एक मोठा भाग मानला जातो. - स्थळ - वॉशिंटन
३. "चले जाव" - जास्ती सांगायची गरज नाहीये...
हि पुर्ण वाक्ये नसून काही मोजक्या शब्दांची गुंफण आहे कि त्याने ईतिहास बदलला... अजून माहिती असतील तर ईथे लिहा....
- अडाणि.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
15118
प्रतिक्रिया
59
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्वराज्य
ही आमची
द लॉ
Hector: You Say You're
गॉड डझ नॉट
गरिबी
'कसा मी? कसा
तुम मुझे
'हर हर
'दीन
In reply to 'हर हर by अमोल केळकर
जय....
If ...
खरे आहे,
In reply to If ... by मनीषा
कोणी घर
मै नाबालिग
बाबा लगीन
माझ पन एक
ही आणखी
माझी आवडती
माय नेम इज
भाई..........
कितने आदमी
हकुना मटाटा
चांगला धागा...
उत्तम प्रतिसाद
In reply to चांगला धागा... by विकास
भिऊ
भिउ नकोस
In reply to भिऊ by पर्नल नेने मराठे
"शिका, संघटित व्हा, संघर्ष करा"
हेराफेरि
बडे बडे
चूक...
In reply to बडे बडे by गणा मास्तर
हिंदी नीट
In reply to चूक... by अडाणि
एकदम नवीन ऐतिहासिक वाक्ये..
लई भारी
In reply to एकदम नवीन ऐतिहासिक वाक्ये.. by सुहास
kRuShNechyaa
In reply to एकदम नवीन ऐतिहासिक वाक्ये.. by सुहास
Mr. Gorbachev, tear down
आणि बूश
In reply to Mr. Gorbachev, tear down by अनिता
बच्चा
मी शेंगा खाल्या नाहीत
स्वातंत्र्योत्तर वाक्ये
- "आणि बुद्ध हसला!" (भारतीय अणूचाचणी सफल झाल्याचा संदेश)
- "सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा" - राकेश शर्मा, अंतराळवीर
- "चक्का जाम!!!!" - जॉर्ज फर्नांडीस
- "गर्व से कहो हम हिंदु है!" - बाळासाहेब ठाकरे (या वाक्याने हिंदुत्त्वाला नवा रंग दिला)
- "एक धक्का और दो!" (ह्या वाक्याने ढवळलेला भारत कोण विसरेल)
ऋषिकेशआणखी काही
इश बिन आइन बर्लिनेर!!!
वा
In reply to इश बिन आइन बर्लिनेर!!! by बिपिन कार्यकर्ते
बर्लिनर..
In reply to इश बिन आइन बर्लिनेर!!! by बिपिन कार्यकर्ते
कदाचित हे वाक्य बाकी कुठे नसले तरी मिपा वर अजरामर होईल
गुलामाला
मला आठवलेली काही
नौट टु
जागु.. वंदे
जर....
जबरदस्त!!!
In reply to जर.... by अमेरिकन त्रिशंकू
+१
In reply to जबरदस्त!!! by बिपिन कार्यकर्ते
मला
विषय छान
महात्मा गांधी - जे सध्या उत्कर्षाप्रत पोचलेल्या भारतीयाना लागू!
५० वर्षे
दोन जन्मठेपा
In reply to ५० वर्षे by फारएन्ड
या शतकातील जबरदस्त वाक्य
एडॉल्फ हिटलर