ती- तू माझे व्हाट्सअप संदेश बघितले आणी तेंव्हापासून डोके फिरल्या सारखे वागतोयस.
दररोज कटकट,भांडणे, वैताग आलाय....
ती- मी कितीवेळा सांगीतले तू समजतोस तसे काहीच नाही.
तो-त्याला बागेत बोलव,प्रथम लांबून बघेन आणी मग काय करायचे ते ठरवेन ......
तो दुर कोपर्यात आडोशाला बसून सावजाची वाट बघत बसला होता.
अचानक,पंजाबी पोशाख,चंदेरी केसांची फॅशनेबल बाॅयकट,ओठावर हल्की गुलाबी लिपस्टिक,रंग पोतलेला चेहरा अशी एक सौंदर्यवती त्याच्याच दिशेने येत होती. अचानक तिने त्याला आवाज दिला,
"ए तू पेठेतला रोहनच ना!
ऐकोणसत्तर बॅच...नुमवी....
मी "भवानी", तुझ्याच वर्गातली..."
अय्या..!!!! किती दिवसांनी भेटतोय आपण!!!!!.
पटकन त्याच्या गळ्यात पडली.
मीठी मारावी की नाही या द्वीधा मनस्थीतीत तो बावळटा सारखा बायको कडे पाहू लागला.
वाचने
3525
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
म्या अल्पमतीस काही समजले नाही.
म्हणजे ?
फुसका फटाका झाला वाटतं....
फुसका फटाका नाही वाटला, बरी
In reply to फुसका फटाका झाला वाटतं.... by कर्नलतपस्वी
रसभंग
In reply to फुसका फटाका झाला वाटतं.... by कर्नलतपस्वी
कळली आणि आवडली.
आवडली शशक.
हाहाहा!!
आयला! मला वाटले काही LGBTQ