२००९ सालचा हा लेख आज वाचनात आला, आणि यूट्यूबवर हुडकता सध्या फक्त ट्रेलर आणि या सिनेमाची कथा हिंदीत सांगणारा विडियो बघायला मिळाला. हे एक प्रकारे बरेच झाले कारण आता मूळ सिनेमा बघायला मिळाला की समजणे सोपे जाईल.
ट्रेलर आणि हिंदी विडियो बघून सिनेमा बघायची खूपच उत्सुकता निर्माण झालेली आहे. कुठे उपलब्ध आहे हे कुणी सांगिल्यास उत्तमच.
प्रतिक्रिया
छान
मस्त परिक्षण
२००९ सालचा हा लेख आज वाचनात आला
+१
वेगळा विषय दिसतोय, ओळख वाचून
मस्त आहे हा चित्रपट.