सर्व मिपाकरांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
२०२३ या वर्षाच्या पूर्वार्धात, ईशान्य भारतातील काही राज्यांच्या तर उत्तरार्धात राजस्थान, तेलंगणा सहित इतर काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातील अनेक महापालिकांच्या निवडणुकादेखील याच काळात होणार आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची उपांत्य फेरी या निवडणुकांमधून होईल.
---
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याच्या बातम्या चिंताजनक आहेत. चीनमधील औद्योगिक उत्पादन नीचांकाला पोहोचल्याची ही बातमी त्याची साक्ष देते. २०२० ची कोरोना-स्थिती पुन्हा येऊ शकेल का?
---
नवीन वर्षात गलेमा, मिपादिवाळी, शशक इ माध्यमांतून मिपाकरांना चांगलेचुंगले लेखन चाखायला मिळेल अशी अपेक्षा.
वाचने
14314
प्रतिक्रिया
107
मिसळपाव
प्रतिक्रिया
Typo!
महाराष्ट्रातील अनेक
महाराष्ट्रातील अनेक महापालिकांच्या निवडणुकादेखील याच काळात होणार आहेत.याविषयी साशंक आहे. महापालिका निवडणूक जास्तीत जास्त लांबविण्याचे दोन्ही सरकारांनी प्रयत्न केला आहे व आतापर्यंत तरी निवडणूक टाळण्यासाठी दोन्ही सरकारे यशस्वी ठरली आहेत. पुढील विधानसभा निवडणूक होऊ नये हीच यांची इच्छा आहे.निश्चलनीकरणाचा निर्णय योग्य
थोडीशी दुरुस्ती
In reply to निश्चलनीकरणाचा निर्णय योग्य by श्रीगुरुजी
हे जास्त बरोबर आहें
In reply to थोडीशी दुरुस्ती by धर्मराजमुटके
देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे
दिल्लीच्या ३१ डिसेंबर कार
अनाकलनीय
In reply to दिल्लीच्या ३१ डिसेंबर कार by गवि
त्या मुली आणि ती मुले सर्व
In reply to अनाकलनीय by कपिलमुनी
त्या मुली आणि ती मुले सर्व
In reply to अनाकलनीय by कपिलमुनी
माजी केंद्रीय मंत्री शरद यादव
शरद यादवांना श्रध्दांजली
In reply to माजी केंद्रीय मंत्री शरद यादव by श्रीगुरुजी
देव त्या बिहारचे भले करो!!
In reply to शरद यादवांना श्रध्दांजली by चंद्रसूर्यकुमार
बिहारमध्ये लालूचा कट्टर
In reply to शरद यादवांना श्रध्दांजली by चंद्रसूर्यकुमार
समाजवाद हा मुळात आदर्शवादी
In reply to शरद यादवांना श्रध्दांजली by चंद्रसूर्यकुमार
आणखी एक
In reply to समाजवाद हा मुळात आदर्शवादी by सुबोध खरे
मो. क. गांधींनी फक पंचा नेसून
In reply to आणखी एक by चंद्रसूर्यकुमार
Sarojini Naidu statement that
In reply to मो. क. गांधींनी फक पंचा नेसून by श्रीगुरुजी
जादूटोणा ???
लोकसत्ताला कधीपासून
In reply to जादूटोणा ??? by धर्मराजमुटके
कर्नाटकात म २०२३ मध्ये
शाहबाज शरीफ उवाच
यानिमित्ताने
In reply to शाहबाज शरीफ उवाच by चंद्रसूर्यकुमार
पाकिस्तानवर विश्वास ठेवावा
In reply to शाहबाज शरीफ उवाच by चंद्रसूर्यकुमार
पाकिस्तानमधले अराजक भारतासाठी
In reply to शाहबाज शरीफ उवाच by चंद्रसूर्यकुमार
सहमत
In reply to पाकिस्तानमधले अराजक भारतासाठी by कानडाऊ योगेशु
दार्जिलिंगमधून सीमा पार करून
In reply to सहमत by चंद्रसूर्यकुमार
ईशान्य भारतातील विधानसभा निवडणुका
कसबा पेठ व पिंपरी-चिंचवड
In reply to ईशान्य भारतातील विधानसभा निवडणुका by चंद्रसूर्यकुमार
जगातील सर्वात जास्त सदस्य
मनप्रितसिंग बादल भाजपमध्ये
काश्मीर: १९ जानेवारी १९९०
जेसिंडा आर्डनचा राजीनामा
???
In reply to जेसिंडा आर्डनचा राजीनामा by चंद्रसूर्यकुमार
आर्डन
In reply to ??? by कॉमी
बाकी कोविड काळातील कोणाही
In reply to आर्डन by चंद्रसूर्यकुमार
युक्रेन युध्द
भारताकडून निषेध तर, बीबीसीकडून समर्थन
ब्लॉक
In reply to भारताकडून निषेध तर, बीबीसीकडून समर्थन by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब्लॉक
In reply to ब्लॉक by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री
हे तर...
In reply to बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री by धर्मराजमुटके
अनिसने ह्या बाबांना आव्हान
बाबांनी ते स्वीकारलंय. आता
In reply to अनिसने ह्या बाबांना आव्हान by आग्या१९९०
आव्हान स्वीकारलंय,परंतु अटी
In reply to बाबांनी ते स्वीकारलंय. आता by श्रीगुरुजी
प्रकाश टाकावा हिंमत असली तर!
In reply to आव्हान स्वीकारलंय,परंतु अटी by आग्या१९९०
अनिसपेक्षा सरकारने बुवाबाजी
In reply to प्रकाश टाकावा हिंमत असली तर! by चौकस२१२
The Maharashtra Prevention
In reply to अनिसपेक्षा सरकारने बुवाबाजी by आग्या१९९०
हा कायदा फक्त महाराष्ट्र
In reply to The Maharashtra Prevention by सुबोध खरे
या बाबाने नक्की कोणता गुन्हा
In reply to हा कायदा फक्त महाराष्ट्र by आग्या१९९०
या बोटावरची थुंकी त्या बोटावर
In reply to हा कायदा फक्त महाराष्ट्र by आग्या१९९०
फसवणुकीचे कायदे आहेतच कि ...
In reply to अनिसपेक्षा सरकारने बुवाबाजी by आग्या१९९०
पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा
अनिसला बागेश्वर धाम धीरेंद्र
बाजींदर सिंगबरोबर हेही बघुन
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन
सहमत.
In reply to अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन by श्रीगुरुजी
चे गव्हेरा
मिपावर पूर्वी आलेल्या काही
मिपावर पूर्वी आलेल्या काही लेखांमध्येही इतर काही सदस्यांनीही त्यांना पूर्वी हिटलर आवडायचा असे लिहिले होते असे आठवते.महाविद्यालयीन वयात मला हुकुमशाही, हिटलर, बाळ ठाकरे, सद्दाम हुसेन अश्या गोष्टींचे खूप आकर्षण होते. परंतु नंतर हिटलरसंबंधी अनैक पुस्तके वाचली, शिवसेना ही फक्त एक खंडणी वसूल करणारी माफिया टोळी आहे हे समजत गेले. तेव्हापासून या सर्व गोष्टींचे आकर्षण संपून तीव्र चीड निर्माण झाली.ब्लॉक.
बीबीसी म्हणजे ब्लफ
In reply to ब्लॉक. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वॉव
In reply to बीबीसी म्हणजे ब्लफ by विवेकपटाईत
अच्छा.
In reply to बीबीसी म्हणजे ब्लफ by विवेकपटाईत
फिनलंड आणि स्वीडन नाटोत यायला तयार
ऑक्सफॅमचा रिपोर्ट
परेटोचे तत्व
In reply to ऑक्सफॅमचा रिपोर्ट by चंद्रसूर्यकुमार
भारतातील सर्वात १% श्रीमंत लोक देशातील ४०% पेक्षा जास्त संपत्ती
सहमत
In reply to भारतातील सर्वात १% श्रीमंत लोक देशातील ४०% पेक्षा जास्त संपत्ती by तुषार काळभोर
अशी मारून मुटकून आणलेली समता ही स्वातंत्र्याची पायमल्ली करूनच आण
In reply to सहमत by चंद्रसूर्यकुमार
माझ्या माहितीत नाही
In reply to अशी मारून मुटकून आणलेली समता ही स्वातंत्र्याची पायमल्ली करूनच आण by तुषार काळभोर