(पाऊस .....कळलांय का?) — मराठमोळा , Sun, 05/03/2009 - 14:25 प्रतिक्रिया द्या 💬 प्रतिसाद (7) विषय : दिलेला नाही. अनंता Sun, 05/03/2009 - 18:02 नवीन =)) प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;) शब्दच नाहीत ... सागर Mon, 05/04/2009 - 11:46 नवीन =)) =)) =)) हात जोडले मालक... मेंदू खूपच सुपीक आहे महोदय आपला :) एकदम भन्नट रे गड्या ..... उदय सप्रे Mon, 05/04/2009 - 11:51 नवीन लय भारी राव ! आपल्याला म्हणूनच मिपा आवडते ! एक्दम फाकडू कल्पना असतात इथे आपल्या मिपा कर मित्र-मैत्रिणींच्या ! मान गये उस्ताद ! वाहवा ! सप्रे साहेब मराठमोळा Mon, 05/04/2009 - 11:56 नवीन विडंबन हलकेच घेतल्याबद्दल धन्यवाद. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!! हा हा अवलिया Mon, 05/04/2009 - 11:53 नवीन हा हा हा मस्तच !! जय हो !! --अवलिया जम्या पाषाणभेद Mon, 05/04/2009 - 13:32 नवीन मस्त झाले विडंबन - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव) धमाल आली .. अश्विनि३३७९ Mon, 05/04/2009 - 15:28 नवीन मस्तच !!
विषय : दिलेला नाही. अनंता Sun, 05/03/2009 - 18:02 नवीन =)) प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;)
शब्दच नाहीत ... सागर Mon, 05/04/2009 - 11:46 नवीन =)) =)) =)) हात जोडले मालक... मेंदू खूपच सुपीक आहे महोदय आपला :)
एकदम भन्नट रे गड्या ..... उदय सप्रे Mon, 05/04/2009 - 11:51 नवीन लय भारी राव ! आपल्याला म्हणूनच मिपा आवडते ! एक्दम फाकडू कल्पना असतात इथे आपल्या मिपा कर मित्र-मैत्रिणींच्या ! मान गये उस्ताद ! वाहवा !
सप्रे साहेब मराठमोळा Mon, 05/04/2009 - 11:56 नवीन विडंबन हलकेच घेतल्याबद्दल धन्यवाद. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
जम्या पाषाणभेद Mon, 05/04/2009 - 13:32 नवीन मस्त झाले विडंबन - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
विषय : दिलेला नाही.
शब्दच नाहीत ...
एकदम भन्नट रे गड्या .....
सप्रे साहेब
हा हा
जम्या
धमाल आली ..