Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मराठमोळा on Sun, 05/03/2009 - 14:25

Submitted by अनंता on Sun, 05/03/2009 - 18:02

Permalink

विषय : दिलेला नाही.

=)) प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सागर on Mon, 05/04/2009 - 11:46

Permalink

शब्दच नाहीत ...

=)) =)) =)) हात जोडले मालक... मेंदू खूपच सुपीक आहे महोदय आपला :)
  • Log in or register to post comments

Submitted by उदय सप्रे on Mon, 05/04/2009 - 11:51

Permalink

एकदम भन्नट रे गड्या .....

लय भारी राव ! आपल्याला म्हणूनच मिपा आवडते ! एक्दम फाकडू कल्पना असतात इथे आपल्या मिपा कर मित्र-मैत्रिणींच्या ! मान गये उस्ताद ! वाहवा !
  • Log in or register to post comments

Submitted by मराठमोळा on Mon, 05/04/2009 - 11:56

In reply to एकदम भन्नट रे गड्या ..... by उदय सप्रे

Permalink

सप्रे साहेब

विडंबन हलकेच घेतल्याबद्दल धन्यवाद. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 05/04/2009 - 11:53

Permalink

हा हा

हा हा हा मस्तच !! जय हो !! --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Mon, 05/04/2009 - 13:32

Permalink

जम्या

मस्त झाले विडंबन - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments

Submitted by अश्विनि३३७९ on Mon, 05/04/2009 - 15:28

Permalink

धमाल आली ..

मस्तच !!
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 1971 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com