हिमाचल प्रदेशची विधानसभा निवडणूक १२ नोव्हेंबरला होणार असून, गुजरात विधानसभा निवडणूक १ व ५ डिसेंबरला होणार आहे. मतमोजणी ८ डिसेंबरला होईल.
त्या निमित्ताने आज एक मजेदार शीर्षकाची बातमी वाचलीआणि खूप हसलो.
शीर्षक -
गुजरात निवडणुकीची तारीख जाहीर झाली अन् ओपिनियन पोलने मोदींना बसला सेटबॅक
बातमीत लिहिलंय की -
टाइम्स नाउ नवभारताच ओपिनियन पोलनुसार भाजपला १२५ ते १३१ जागा मिळतील. त्यानंतर काँग्रेसला २९ ते ३३ तर आपला १८ ते २२ जागा मिळण्याची शक्यता आहे. अन्यला २ ते ४ जागा मिळतील.
ABP-CVoterने ऑक्टोबर महिन्यात केलेल्या सर्व्हेमध्ये भाजपला १३५ ते १४३ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता.
लोकनिती-सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीजने गेल्या वर्षी केलेल्या सर्व्हेमध्ये गेल्या पाच वर्षात राज्य सरकारच्या कामगिरीवर जनतेला विचारणा केली होती. तेव्हा दोन तृतियांश जनतेने सरकारच्या कामावर समाधान व्यक्त केले होते. २०१७च्या तुलनेत ११ टक्के अधिक लोकांनी सरकारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले होते.
____________________________________
मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला ९९ जागा होत्या आणि आता किमान १२५ चा अंदाज.
पण हा सेटबॅक!
वाचने
7519
प्रतिक्रिया
58
मिसळपाव
प्रतिक्रिया
गुरुजी हिमाचल प्रदेश बद्दल
निवडणूकपूर्व सर्वेक्षणानुसार
In reply to गुरुजी हिमाचल प्रदेश बद्दल by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
निवडणूकपूर्व अंदाज पूर्णपणे
In reply to निवडणूकपूर्व सर्वेक्षणानुसार by श्रीगुरुजी
हिमाचलच्या मंडी डिस्टिक मध्ये
In reply to गुरुजी हिमाचल प्रदेश बद्दल by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
हिमाचलच्या मंडी डिस्टिक मध्ये
In reply to गुरुजी हिमाचल प्रदेश बद्दल by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
दिल्ली महापालिका निवडणूक ४
मोदींची बटीक झालेल्या निवडणूक
In reply to दिल्ली महापालिका निवडणूक ४ by श्रीगुरुजी
आज जाहीर झालेल्या सी व्होटर -
हे अंदाज खरे ठरले भाजपला
दिल्लीत मुख्यालयातील बैठकीनंतर काँग्रेसची ४३ उमेदवारांची यादी
तुमच्या शिल्लक सेनेच्या १८२
In reply to दिल्लीत मुख्यालयातील बैठकीनंतर काँग्रेसची ४३ उमेदवारांची यादी by मुक्त विहारि
साॅरी बाॅस ....
In reply to तुमच्या शिल्लक सेनेच्या १८२ by श्रीगुरुजी
विश्लेषण: गुजरातमध्ये, ‘आप’नं निवडले इसूदनभाई गढवी यांना
हिमाचल प्रदेश, काँग्रेसच्या, 26 नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश ..
बिल्कीस बानो प्रकरण
भाजपला फटका बसला आहे.
In reply to बिल्कीस बानो प्रकरण by तर्कवादी
अभिनंदन
In reply to भाजपला फटका बसला आहे. by mayu4u
फियर माँगरिंग...
In reply to अभिनंदन by तर्कवादी
फियर माँगरिंग वगैरे मला माहित नाही,
In reply to फियर माँगरिंग... by mayu4u
टंकनत्रुटीतील दुरुस्ती
In reply to फियर माँगरिंग वगैरे मला माहित नाही, by तर्कवादी
काल हिमाचल प्रदेश विधानसभेची
गुजरातमध्ये पहिल्या
गेल्या पाच वर्षांत होणाऱ्या घटना
भारतीय राजकारणात बहुतेक वेळा
In reply to गेल्या पाच वर्षांत होणाऱ्या घटना by कंजूस
निवडणूक संपली. मतदानोत्तर
सूज्ञ दिल्लीकरानी खाप पार्टी निवडली कारण
In reply to निवडणूक संपली. मतदानोत्तर by श्रीगुरुजी
हेच दिल्लीकर लोकसभेला भाजपाला
In reply to सूज्ञ दिल्लीकरानी खाप पार्टी निवडली कारण by कंजूस
विकासाच्या नावाखाली जनता किती
In reply to सूज्ञ दिल्लीकरानी खाप पार्टी निवडली कारण by कंजूस
निवडणूकोत्तर सर्वेक्षणाचे
In reply to निवडणूक संपली. मतदानोत्तर by श्रीगुरुजी
दिल्ली महापालिका निवडणुकीची
भाजप १०४, आआप १३३. सलग १५
In reply to दिल्ली महापालिका निवडणुकीची by श्रीगुरुजी
दिल्ली महापालिका निवडणूक
आप पक्षाला बहुमत, ही चिंतेची बाब आहे ....
In reply to दिल्ली महापालिका निवडणूक by श्रीगुरुजी
अजून ही लढाई संपलेली नाही.
In reply to दिल्ली महापालिका निवडणूक by श्रीगुरुजी
महापालिकेला पक्षांतरबंदी
In reply to अजून ही लढाई संपलेली नाही. by श्रीगुरुजी
आताचे कल -
आताचे कल -
११:१५ वाजता
१२:०५
मतांची टक्केवारी
In reply to १२:०५ by mayu4u
हॉटेल व्यवसाय जोरात जिथे तिथे कॉंग्रेसच पुढे
१२:४५
मतांची टक्केवारी - हि प्र
In reply to १२:४५ by mayu4u
आताचे कल -
१५:४०
मतांची टक्केवारी - हि प्र
In reply to १५:४० by mayu4u
१६:३५
मतांची टक्केवारी - हि प्र
अति वाममार्गी फुरोगामी
In reply to मतांची टक्केवारी - हि प्र by mayu4u
कोटी
In reply to अति वाममार्गी फुरोगामी by सुबोध खरे
नड्डा-शाह-मोदी-भाजपचे अभिनंदन
अंतिम निकाल
हिमाचल प्रदेशात मतांवर प्रभाव
In reply to अंतिम निकाल by श्रीगुरुजी
गुजरात मध्ये...
In reply to अंतिम निकाल by श्रीगुरुजी
मतांची टक्केवारी - हि प्र
In reply to अंतिम निकाल by श्रीगुरुजी
काही रोचक निकाल
In reply to मतांची टक्केवारी - हि प्र by mayu4u
भाजपने सप्टेंबरमध्येच पेट्रोल
In reply to काही रोचक निकाल by mayu4u
२०१७ मध्ये गुजरातेत भाजपला ४९