गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२
हिमाचल प्रदेशची विधानसभा निवडणूक १२ नोव्हेंबरला होणार असून, गुजरात विधानसभा निवडणूक १ व ५ डिसेंबरला होणार आहे. मतमोजणी ८ डिसेंबरला होईल.
त्या निमित्ताने आज एक मजेदार शीर्षकाची बातमी वाचलीआणि खूप हसलो.
शीर्षक -
गुजरात निवडणुकीची तारीख जाहीर झाली अन् ओपिनियन पोलने मोदींना बसला सेटबॅक
बातमीत लिहिलंय की -
टाइम्स नाउ नवभारताच ओपिनियन पोलनुसार भाजपला १२५ ते १३१ जागा मिळतील. त्यानंतर काँग्रेसला २९ ते ३३ तर आपला १८ ते २२ जागा मिळण्याची शक्यता आहे. अन्यला २ ते ४ जागा मिळतील.
ABP-CVoterने ऑक्टोबर महिन्यात केलेल्या सर्व्हेमध्ये भाजपला १३५ ते १४३ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता.
लोकनिती-सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीजने गेल्या वर्षी केलेल्या सर्व्हेमध्ये गेल्या पाच वर्षात राज्य सरकारच्या कामगिरीवर जनतेला विचारणा केली होती. तेव्हा दोन तृतियांश जनतेने सरकारच्या कामावर समाधान व्यक्त केले होते. २०१७च्या तुलनेत ११ टक्के अधिक लोकांनी सरकारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले होते.
____________________________________
मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला ९९ जागा होत्या आणि आता किमान १२५ चा अंदाज.
पण हा सेटबॅक!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
गुरुजी हिमाचल प्रदेश बद्दल
निवडणूकपूर्व सर्वेक्षणानुसार
निवडणूकपूर्व अंदाज पूर्णपणे
हिमाचलच्या मंडी डिस्टिक मध्ये
हिमाचलच्या मंडी डिस्टिक मध्ये
दिल्ली महापालिका निवडणूक ४
मोदींची बटीक झालेल्या निवडणूक
आज जाहीर झालेल्या सी व्होटर -
हे अंदाज खरे ठरले भाजपला
दिल्लीत मुख्यालयातील बैठकीनंतर काँग्रेसची ४३ उमेदवारांची यादी
तुमच्या शिल्लक सेनेच्या १८२
साॅरी बाॅस ....
विश्लेषण: गुजरातमध्ये, ‘आप’नं निवडले इसूदनभाई गढवी यांना
हिमाचल प्रदेश, काँग्रेसच्या, 26 नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश ..
बिल्कीस बानो प्रकरण
भाजपला फटका बसला आहे.
अभिनंदन
फियर माँगरिंग...
फियर माँगरिंग वगैरे मला माहित नाही,
टंकनत्रुटीतील दुरुस्ती
काल हिमाचल प्रदेश विधानसभेची
गुजरातमध्ये पहिल्या
गेल्या पाच वर्षांत होणाऱ्या घटना
भारतीय राजकारणात बहुतेक वेळा
निवडणूक संपली. मतदानोत्तर
सूज्ञ दिल्लीकरानी खाप पार्टी निवडली कारण
हेच दिल्लीकर लोकसभेला भाजपाला
विकासाच्या नावाखाली जनता किती
निवडणूकोत्तर सर्वेक्षणाचे
दिल्ली महापालिका निवडणुकीची
भाजप १०४, आआप १३३. सलग १५
दिल्ली महापालिका निवडणूक
आप पक्षाला बहुमत, ही चिंतेची बाब आहे ....
अजून ही लढाई संपलेली नाही.
महापालिकेला पक्षांतरबंदी
आताचे कल -
आताचे कल -
११:१५ वाजता
१२:०५
मतांची टक्केवारी
हॉटेल व्यवसाय जोरात जिथे तिथे कॉंग्रेसच पुढे
१२:४५
मतांची टक्केवारी - हि प्र
आताचे कल -
१५:४०
मतांची टक्केवारी - हि प्र
१६:३५
मतांची टक्केवारी - हि प्र
अति वाममार्गी फुरोगामी
कोटी