Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by बाजीगर on Mon, 09/19/2022 - 13:15
बातमी : कॅप्टन अमरिंदर सिंग आज भाजपात प्रवेश करणार https://www.loksatta.com/desh-videsh/former-punjab-cm-captain-amrinder-sing-to-join-bjp-today-rvs-94-3136350/ कॅप्टन अमरींदसिंग झाले अगवा हाती धरणार आता भगवा सिध्दूने लावली त्यांची वाट स्वत: उबवतोय जेल ची खाट सिद्धू ने भरले रागा चे कान पंजाबमधे आले भगवंत मान बलीष्ट कॅप्टनचा केला अपमान फुकटचंबू जनतेने दिला 'आप' ला मान वंशज त्यांचे राजघराणे पटियाला राजकारण हास्यजत्रा शो झाला 'पंजाब लोक काँग्रेस' भाजपात विलीन फुकटचंबू लोकांचं 'मत'परीवर्तन करीन खुशहाली आणि डोलणारी पिके हे ख्वाब जमिनीवर कधी येइल 'उडता पंजाब' ?!

Submitted by प्रसाद गोडबोले on Mon, 09/19/2022 - 15:40

Permalink

हा हा हा .

हा हा हा .
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Mon, 09/19/2022 - 15:49

Permalink

भारी

आवडली इन्स्टंट कविता पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by सुरिया on Mon, 09/19/2022 - 16:01

Permalink

सुंंदर शब्दलालित्य, इंस्टंट घाणा.

मी काय म्हणतो, तुम्ही आयटीसेल ला का पाठवत नाहीत तुमच्या कविता? इतकी सुंदर एकरंगी प्रतिभा असताना त्याचा मोबदलाही मिळेल मजबूत शिवाय देशभर फिरेल. इथेही आहेत काही फॉरवर्ड बादशे. ते देतील लिंका व्यवस्थित.
  • Log in or register to post comments

Submitted by वामन देशमुख on Mon, 09/19/2022 - 16:52

Permalink

कविता आवडली, मस्त वाटली.

कविता आवडली, मस्त वाटली.
  • Log in or register to post comments

Submitted by बाजीगर on Mon, 09/19/2022 - 18:17

Permalink

धन्यवाद धन्यवाद ,काहितरी नेट प्रॅक्टिस करत रहायची

वामन देशमुख साहेब सुरिया जी ज्ञानोबाचे पैजार सर मार्कस आरिलियस सर खूप आभार
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Mon, 09/19/2022 - 19:16

Permalink

मस्त नेट प्रॅक्टिस.....

सिंगा सिंगाच्या लढाईत 'आप' च फावलं काॅमेडी कराया मानाचं भगवंत घावलं फडफडली ज्योत अन् अमर झाली बुडत्या(शिपच्या) कॅप्टन नं कमळाची कांडी धरली
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 09/19/2022 - 20:44

In reply to मस्त नेट प्रॅक्टिस..... by कर्नलतपस्वी

Permalink

भारी प्रतिसाद

कविता आणि हा प्रतिसाद, आवडला...
  • Log in or register to post comments

Submitted by बाजीगर on Tue, 09/20/2022 - 10:02

Permalink

वाह कर्नल सर जी...

तात्काळ कविता आवडली...क्या बात है.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 2218 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com