Skip to main content

सिंग वाज किंग

लेखक बाजीगर यांनी सोमवार, 19/09/2022 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
बातमी : कॅप्टन अमरिंदर सिंग आज भाजपात प्रवेश करणार https://www.loksatta.com/desh-videsh/former-punjab-cm-captain-amrinder-… कॅप्टन अमरींदसिंग झाले अगवा हाती धरणार आता भगवा सिध्दूने लावली त्यांची वाट स्वत: उबवतोय जेल ची खाट सिद्धू ने भरले रागा चे कान पंजाबमधे आले भगवंत मान बलीष्ट कॅप्टनचा केला अपमान फुकटचंबू जनतेने दिला 'आप' ला मान वंशज त्यांचे राजघराणे पटियाला राजकारण हास्यजत्रा शो झाला 'पंजाब लोक काँग्रेस' भाजपात विलीन फुकटचंबू लोकांचं 'मत'परीवर्तन करीन खुशहाली आणि डोलणारी पिके हे ख्वाब जमिनीवर कधी येइल 'उडता पंजाब' ?!
लेखनविषय:

वाचने 2226
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

आवडली इन्स्टंट कविता पैजारबुवा,

मी काय म्हणतो, तुम्ही आयटीसेल ला का पाठवत नाहीत तुमच्या कविता? इतकी सुंदर एकरंगी प्रतिभा असताना त्याचा मोबदलाही मिळेल मजबूत शिवाय देशभर फिरेल. इथेही आहेत काही फॉरवर्ड बादशे. ते देतील लिंका व्यवस्थित.

सिंगा सिंगाच्या लढाईत 'आप' च फावलं काॅमेडी कराया मानाचं भगवंत घावलं फडफडली ज्योत अन् अमर झाली बुडत्या(शिपच्या) कॅप्टन नं कमळाची कांडी धरली