डॉ गजानन कागलकर यांचे निधन
मिपावरील एक अतिशय वादग्रस्त व्यक्ती डॉ गजानन कागलकर यांचे आज किंवा काल दुःखद निधन झाले .
ते दुसर्यांदा करोना ने आजारी होते असे वाटते आणि बहुदा आजारात गुणगुणत झाली
त्यांच्या फेसबुक पेज वरून
दुःखद बातमी
गजानन कगलकर
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, ए आर टी केंद्र
पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालय,
गोवंडी मुंबई महाराष्ट्र ४०००४३
यांचे एड्स नियंत्रण कार्यक्रमात मोलाचे योगदान होते.
त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
त्यांचा आताचा आयडी माहीत नाही
त्यांचा अनेकांबरोबर वाद झाला त्यात मी पण होतो
आता ते नाहीत तर त्यांना शांती लाभो हि इच्छा
वर्गीकरण
प्रतिक्रिया
डॉ. गजानन कागलकर
श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली !
श्रद्धांजली
हा घ्या
धन्यवाद कुमार जी !
वाईट बातमी.
हो
आभार
माझ्या माहितीनुसार
श्रद्धांजली
कर्नल
श्रद्धांजली
बाडीस
वाईट बातमी...
तो मायबोलीवरील धागा वाचला आणि त्यातील प्रामाणिकपणा आवडला.
ती बाब श्री कागलकर यांची नव्हती
तुम्हाला (आणि इथं प्रतिसाद
भावपूर्ण श्रद्धांजली.
कागलकर साहेबांना भावपूर्ण
धक्कादयक
भावपूर्ण श्रद्धांजली
कागलकर अल्पशा आजाराने गेले हे
आजार...
अल्पसा आजार . . .
Cardiac एंझाइम्स वाढले आहेत
+/-
कागलकर यांचा मिपा वरील एक लेख
वाचनीय असा वाद-विवाद !
!!! भावपूर्ण श्रद्धांजली !!!
__/\__