मिपावरील एक अतिशय वादग्रस्त व्यक्ती डॉ गजानन कागलकर यांचे आज किंवा काल दुःखद निधन झाले .
ते दुसर्यांदा करोना ने आजारी होते असे वाटते आणि बहुदा आजारात गुणगुणत झाली
त्यांच्या फेसबुक पेज वरून
दुःखद बातमी
गजानन कगलकर
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, ए आर टी केंद्र
पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालय,
गोवंडी मुंबई महाराष्ट्र ४०००४३
यांचे एड्स नियंत्रण कार्यक्रमात मोलाचे योगदान होते.
त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
त्यांचा आताचा आयडी माहीत नाही
त्यांचा अनेकांबरोबर वाद झाला त्यात मी पण होतो
आता ते नाहीत तर त्यांना शांती लाभो हि इच्छा
वाचने
8990
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
डॉ. गजानन कागलकर
श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली !
श्रद्धांजली
हा घ्या
In reply to श्रद्धांजली by चौथा कोनाडा
धन्यवाद कुमार जी !
In reply to हा घ्या by हेमंतकुमार
वाईट बातमी.
हो
आभार
In reply to हिंदूंना आणि हिंदू धर्माला... by mayu4u
माझ्या माहितीनुसार
In reply to आभार by जेम्स वांड
श्रद्धांजली
कर्नल
In reply to श्रद्धांजली by कर्नलतपस्वी
श्रद्धांजली
बाडीस
In reply to श्रद्धांजली by धर्मराजमुटके
वाईट बातमी...
तो मायबोलीवरील धागा वाचला आणि त्यातील प्रामाणिकपणा आवडला.
ती बाब श्री कागलकर यांची नव्हती
In reply to तो मायबोलीवरील धागा वाचला आणि त्यातील प्रामाणिकपणा आवडला. by Trump
तुम्हाला (आणि इथं प्रतिसाद
In reply to ती बाब श्री कागलकर यांची नव्हती by mayu4u
भावपूर्ण श्रद्धांजली.
कागलकर साहेबांना भावपूर्ण
धक्कादयक
भावपूर्ण श्रद्धांजली
कागलकर अल्पशा आजाराने गेले हे
आजार...
In reply to कागलकर अल्पशा आजाराने गेले हे by सुबोध खरे
अल्पसा आजार . . .
In reply to आजार... by हेमंतकुमार
Cardiac एंझाइम्स वाढले आहेत
In reply to आजार... by हेमंतकुमार
+/-
In reply to Cardiac एंझाइम्स वाढले आहेत by Trump
कागलकर यांचा मिपा वरील एक लेख
वाचनीय असा वाद-विवाद !
In reply to कागलकर यांचा मिपा वरील एक लेख by mayu4u
!!! भावपूर्ण श्रद्धांजली !!!
__/\__