मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

डॉ गजानन कागलकर यांचे निधन

हेमंत सुरेश वाघे · · काथ्याकूट
मिपावरील एक अतिशय वादग्रस्त व्यक्ती डॉ गजानन कागलकर यांचे आज किंवा काल दुःखद निधन झाले . ते दुसर्यांदा करोना ने आजारी होते असे वाटते आणि बहुदा आजारात गुणगुणत झाली त्यांच्या फेसबुक पेज वरून दुःखद बातमी गजानन कगलकर वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, ए आर टी केंद्र पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालय, गोवंडी मुंबई महाराष्ट्र ४०००४३ यांचे एड्स नियंत्रण कार्यक्रमात मोलाचे योगदान होते. त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांचा आताचा आयडी माहीत नाही त्यांचा अनेकांबरोबर वाद झाला त्यात मी पण होतो आता ते नाहीत तर त्यांना शांती लाभो हि इच्छा

वाचन 8986 प्रतिक्रिया 0