मिपासदस्यांचे नाशिकमध्ये अनेक कट्टे आयोजित झाल्याचे समजते.
आता मिपाचा पुण्यात कट्टा या महिन्यात आजोजित करूया. मिपा कट्ट्यांत - पुणे कट्टा फक्त पुणेकरांसाठी, नाशिक कट्टा हा फक्त नाशिकसाठी असला प्रकार नसतो, तो सर्वांसाठी असतो याची कृपया नोंद घ्यावी.
कट्टा साधाच असेल. कौटुंबिक असेल. (तरच सदस्य येऊ शकतात व कुटूंबाचीही सहल होते.) फक्त खाण्यासाठीच कट्टा नसावा. प्रत्यक्ष भेट व विरंगुळा हा स्वच्छ हेतू ठेऊया.
साधारण शनिवारचे नियोजन असू देऊ जेणे करून रविवार आराम होईल व बाहेरगावच्या सदस्यांना जाणे सोपे होईल. (अर्थात वार व दिनांक सर्वानुमते ठरवूया.)
दुसरे असे की प्रत्यक्ष भेटीत ओळख करण्यातच वेळ जातो हा आधीच्या कट्ट्यांतील अनुभव आहे. या वेळी ओळख कमी वेळात करून देऊ. नंतर प्रोफेशनल लाईफ बद्दल कोणतीही चर्चा न करता या वेळी साहित्यिक किंवा संबंधीत विषयावर चर्चा करूया.
माझ्या मते थोडासा जवळचा विषय घेऊ म्हणजे की आपल्या लाईफमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी काही तर्हेवाईक लोकं भेटलेले असतात. त्यांचा प्रत्येकी सदस्य एक असा अनुभव सांगावा हा विषय ठेवू.
तर मंडळी, तुम्ही सांगा की मिपा कट्टा पुणे, सप्टेंबर २०२२ कधी अन कुठे ठेवायचा ते.
कळावे,
आपला,
पाभे
वाचने
17002
प्रतिक्रिया
89
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा!!
अगदी अगदी.
In reply to अरे वा!! by तुषार काळभोर
या वेळचा कट्टा निराळा असेल.
In reply to अगदी अगदी. by प्रचेतस
अरे बापरे...अनौपचारिक कट्टा असेल तर ठीक. पण सेमिनार छाप
In reply to या वेळचा कट्टा निराळा असेल. by पाषाणभेद
अनौपचारिक कट्टाच होईल ....
In reply to अरे बापरे...अनौपचारिक कट्टा असेल तर ठीक. पण सेमिनार छाप by टर्मीनेटर
अहो काय घाबरता!
In reply to अरे बापरे...अनौपचारिक कट्टा असेल तर ठीक. पण सेमिनार छाप by टर्मीनेटर
कट्ट्याला नक्की या
In reply to अरे बापरे...अनौपचारिक कट्टा असेल तर ठीक. पण सेमिनार छाप by टर्मीनेटर
या वेळचा कट्टा निराळा असेल.
In reply to या वेळचा कट्टा निराळा असेल. by पाषाणभेद
"ती मोठी होईल तेव्हा तिचा हिरो बदललेला असेल."
In reply to या वेळचा कट्टा निराळा असेल. by गवि
पहिला धागा
मला वाटतं १७ सप्टेंबर, शनिवार
+१
In reply to मला वाटतं १७ सप्टेंबर, शनिवार by प्रचेतस
+१
In reply to +१ by हेमंतकुमार
+१
In reply to +१ by हेमंतकुमार
येणार!!
In reply to +१ by कर्नलतपस्वी
पाताळेश्र्वर
In reply to मला वाटतं १७ सप्टेंबर, शनिवार by प्रचेतस
अर्थात नेहमीचेच :)
In reply to पाताळेश्र्वर by कपिलमुनी
कुठे
In reply to पाताळेश्र्वर by कपिलमुनी
होय ,
In reply to कुठे by कर्नलतपस्वी
आता त्या चौकाला जंगली महाराज चौक म्हणतात
In reply to होय , by हेमंतकुमार
जमले तर कट्टा प्रसारण आंतरजालावर होऊद्या.
प्रत्यक्ष कट्ट्याची मज्जा ऑन
In reply to जमले तर कट्टा प्रसारण आंतरजालावर होऊद्या. by Trump
१७ सप्टेंबर व पाताळेश्वरास
+१
In reply to १७ सप्टेंबर व पाताळेश्वरास by पाषाणभेद
पाताळेश्वरा मंदिरा कडे का?
In reply to १७ सप्टेंबर व पाताळेश्वरास by पाषाणभेद
Map
In reply to पाताळेश्वरा मंदिरा कडे का? by स्वलेकर
लक्षमिशेवर मंदिर च्या लोकेशन
In reply to Map by कंजूस
थोडं झुम इन केलं की
In reply to लक्षमिशेवर मंदिर च्या लोकेशन by स्वलेकर
तसेच यापुढे खाजगी चर्चेअंती,
तसेच यापुढे खाजगी चर्चेअंती,
In reply to तसेच यापुढे खाजगी चर्चेअंती, by पाषाणभेद
कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा.
कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा! १७ तारखेला काही
वा ! वा !!
हो पण . . . आठवलं . .
In reply to वा ! वा !! by हेमंतकुमार
ते तुम्ही नव्हेच
In reply to हो पण . . . आठवलं . . by कंजूस
म्हातारे नको आहेत? अरे बापरे.
In reply to हो पण . . . आठवलं . . by कंजूस
असं काही नाही हो ....
In reply to म्हातारे नको आहेत? अरे बापरे. by शाम भागवत
जेष्ठ नागरीक म्हणजे जास्त
In reply to असं काही नाही हो .... by मुक्त विहारि
पुस्तकांची चर्चा होते.
येण्याचा प्रयत्न करतो...
शुभेच्छा
सहमत आहे ...
In reply to शुभेच्छा by कपिलमुनी
इथे दोनदा आलो आहे.
नक्की प्रयत्न
मी पण
In reply to नक्की प्रयत्न by MipaPremiYogesh
शंभो पाताळेश्वरा
इच्छा असूनही जमणार नाही.
मिपाकट्टा शनिवार दिनांक १७
हॉट
दोन दिवस शिल्लक आहेत.
मिपा भेटीला एक दिवस शिल्लक
किती वाजता?
In reply to मिपा भेटीला एक दिवस शिल्लक by पाषाणभेद
पाभे ,पुणे कट्टा आयोजित
पाताळेश्वर...
वेळ धाग्यातच एका प्रतिसादात
In reply to पाताळेश्वर... by सतिश गावडे
धन्यवाद...
In reply to वेळ धाग्यातच एका प्रतिसादात by प्रचेतस
+,१
In reply to धन्यवाद... by सतिश गावडे
येणार येणार
In reply to वेळ धाग्यातच एका प्रतिसादात by प्रचेतस
मिपा कट्टा स्थान नकाशा
मिपा कट्टा स्थान नकाशा :
धन्यवाद चौको.
In reply to मिपा कट्टा स्थान नकाशा by चौथा कोनाडा
उद्या कट्टा भेट आहे. लक्षात
हो हो
In reply to उद्या कट्टा भेट आहे. लक्षात by पाषाणभेद
पुण्यात मुसळधार पाऊस
पाताळेश्वर हे गुहेतील मंदीर
In reply to पुण्यात मुसळधार पाऊस by अनिकेत वैद्य
मला वाटते पाताळेश्वर लेणी मधे
In reply to पुण्यात मुसळधार पाऊस by अनिकेत वैद्य
तरी सुद्धा...
मौसम विभाग
In reply to तरी सुद्धा... by कर्नलतपस्वी
तुम्ही उगाचच पावसाचा बाऊ करत
In reply to तरी सुद्धा... by कर्नलतपस्वी
उद्यासाठीचे काही सुक्ष्म
तुमचा उत्साह अत्यंत आनंददायक
In reply to उद्यासाठीचे काही सुक्ष्म by पाषाणभेद