ताज्या घडामोडी - सप्टेंबर २०२२ (भाग १)
रशियाचे माजी अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली!
१९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात गोर्बाचेव्ह रशियाचे अध्यक्ष झाले. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांच्या काळात कळसाला पोहोचलेले अमेरिका व रशिया यांच्यातील शीतयुद्ध संपविण्यात गोर्बाचेव्ह यांनी पुढाकार घेतला.
अमेरिकेसोबत शस्त्रकपातीचा करार व पाश्चिमात्य देशांबरोबर संबंध वाढविण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या ग्लासनोस्त व पेरेत्राईका म्हणजे रशियातील पोलादी पडदा हटवून खुलेपणा आणणे या धोरणांची जगभर प्रशंसा झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व युरोपमधील रशियात सामील करून घेतलेले १८ देश त्यांच्या काळात स्वतंत्र झाले. त्यांच्याच काळात १९४६ मध्ये दोन तुकडे करण्यात आलेल्या पूर्व व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले. हे होताना दोन्ही बाजूच्या नागरिकांनी सीमेवर बांधलेली अजस्त्र भिंत पाडून टाकली.
ते अध्यक्ष असताना रशियापासून स्वतंत्र होणाऱ्या बाल्टिक व पूर्व युरोपातील अनेक देशांमध्ये आंदोलन सुरू झाल्यानंतर त्यांनी रणगाडे व बंदुकीच्या जोरावर ती आंदोलने चिरडून टाकण्याऐवजी हे दैश स्वतंत्र करण्यास पुढाकार घेतला. रशियाने १९५६ मध्ये हंगेरी व १९६८ मध्ये तत्कालीन चेकोस्लोव्हाकिया या दोन देशात सैन्य पाठवून तेथे रशियाच्या तालावर नाचणारी साम्यवादी राजवट बसविली होती. रूमेनिया, बल्गेरिया, पोलंड या देशात हेच केले होते. तेथील नागरिकांचे आंदोलन रशियाने रणगाडे पाठवून चिरडून टाकले होते. परंतु १९८९ मध्ये गोर्बाचेव्ह यांनी कोणताही विरोध न करता या देशांना स्वतंत्र होण्यास पाठिंबा दिला. त्यामुळे या देशातील साम्यवादी राजवट तेथील नागरिकांनी उलथून टाकली. रशियात बळजबरीने सामील केलेले जॉर्जिया, अझरबैजान, युक्रेन, लाटव्हिया, इस्टोनिया इ. १८ देश सुद्धा याच काळात रशियातून बाहेर पडून स्वतंत्र झाले.
अर्थात रशियातील कट्टर साम्यवाद्यांना हे अजिबात मान्य नव्हते. विद्यमान अध्यक्ष पुटिन यांनी हे देश परत रशियात आणणार असे २०१८ मध्ये सांगितले होते. याचाच एक भाग म्हणून रशियाने २०२२ मध्ये युक्रेनवर आक्रमण केले आहे.
त्यांच्याविरूद्ध १९९१ मध्ये लष्करी उठाव करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु त्यांचे सहकारी बोरिस येलत्सिन यांच्या नेतृत्वाखाली तो शमविण्यात आला. हेच येलत्सिन नंतर रशियाचे अध्यक्ष झाले.
२० व्या शतकाच्या उत्तरार्धात जगाचा नकाशा बदलून टाकणारा एक महान नेता आज काळाच्या पडद्यामागे गेला.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
शेठला. शुभेच्छा...!
सर्व मिपाकर मंडळी आणि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- DEVA SHREE GANESHA - Agneepath - Banjo Cover२० व्या शतकाच्या उत्तरार्धात
सादर श्रद्धांजली
छान बातमी
गणेशोत्सवातील धार्मिक ऐक्याची शतकपूर्ती! ; आगमन मिरवणुकीचा मान मुस्लीम बांधवांनाच
आत्ता पर्यंतचा इतिहास
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- DEVA SHREE GANESHA - Agneepath - Banjo Cover+१
सर्वसामान्य पाकिस्तानी आणि बांगलादेशी लोकांबरोबर मी राहिलो आहे
हम्म
पाकिस्तानी डीप स्टेटची पापं
हम्म
ह्याला अस्थिर करणे नाही तर
हा मुळ मुद्द्याला उत्तर द्या.
+१
गणपती बाप्पा मोरया!
गोर्बाचेव हे एक असे नेते होते
मुंबईत
एकूण १५ महापालिकांची मुदत
हम्म
सी एम
हो
शिंदे मुख्यमंत्री असले तरी
जोपर्यंत मोदी शहा हे
हहपुवा
:)
आज
खबरदारी
हम्म
लदाख आणि भारत-तिबेट सीमा भागात म्हणजेच हिमालयात
सर्व्हिस सिलिंग हे एक मानक
RSS ने २००४ मध्ये देशभरात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचल्याचा आरोप
बातमी अजिबात विश्वसनीय नाही.
लोकसत्तेतील 99 टक्के बातम्या
Medha Patkar’s name as AAP CM
मेधा पाटकर
आज भारतीय बनावटीची
श्री कविता कृष्णनने तथाकथित पुरोगाम्यांचा दांभिकपणा चांगलाच फोडल
आदिवासी महिलेचा छळ करणार्या भाजपच्या महिला नेत्याची हकालपट्टी
हिंदू तरुणीशी मैत्री केली म्हणून मुस्लिम तरुणाला मारहाण
त्याच ट्विटखालचे हे एक ट्विट -
निःशब्द
निःशब्द
मदनबाण.....
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bal Bhakta Laagi Tuchi Aasaraमदरसा शिक्षकाला अटक ....
भारतीय अर्थव्यवस्था जगात पाचव्या स्थानी
होय
ताजी घडामोड
अरेरे, वय फक्त ५२ वर्षे.
खरेच अरेरे
एकूण महागड्या गाड्यांतली सुरक्षिततता