रशियाचे माजी अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली!
१९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात गोर्बाचेव्ह रशियाचे अध्यक्ष झाले. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांच्या काळात कळसाला पोहोचलेले अमेरिका व रशिया यांच्यातील शीतयुद्ध संपविण्यात गोर्बाचेव्ह यांनी पुढाकार घेतला.
अमेरिकेसोबत शस्त्रकपातीचा करार व पाश्चिमात्य देशांबरोबर संबंध वाढविण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या ग्लासनोस्त व पेरेत्राईका म्हणजे रशियातील पोलादी पडदा हटवून खुलेपणा आणणे या धोरणांची जगभर प्रशंसा झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व युरोपमधील रशियात सामील करून घेतलेले १८ देश त्यांच्या काळात स्वतंत्र झाले. त्यांच्याच काळात १९४६ मध्ये दोन तुकडे करण्यात आलेल्या पूर्व व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले. हे होताना दोन्ही बाजूच्या नागरिकांनी सीमेवर बांधलेली अजस्त्र भिंत पाडून टाकली.
ते अध्यक्ष असताना रशियापासून स्वतंत्र होणाऱ्या बाल्टिक व पूर्व युरोपातील अनेक देशांमध्ये आंदोलन सुरू झाल्यानंतर त्यांनी रणगाडे व बंदुकीच्या जोरावर ती आंदोलने चिरडून टाकण्याऐवजी हे दैश स्वतंत्र करण्यास पुढाकार घेतला. रशियाने १९५६ मध्ये हंगेरी व १९६८ मध्ये तत्कालीन चेकोस्लोव्हाकिया या दोन देशात सैन्य पाठवून तेथे रशियाच्या तालावर नाचणारी साम्यवादी राजवट बसविली होती. रूमेनिया, बल्गेरिया, पोलंड या देशात हेच केले होते. तेथील नागरिकांचे आंदोलन रशियाने रणगाडे पाठवून चिरडून टाकले होते. परंतु १९८९ मध्ये गोर्बाचेव्ह यांनी कोणताही विरोध न करता या देशांना स्वतंत्र होण्यास पाठिंबा दिला. त्यामुळे या देशातील साम्यवादी राजवट तेथील नागरिकांनी उलथून टाकली. रशियात बळजबरीने सामील केलेले जॉर्जिया, अझरबैजान, युक्रेन, लाटव्हिया, इस्टोनिया इ. १८ देश सुद्धा याच काळात रशियातून बाहेर पडून स्वतंत्र झाले.
अर्थात रशियातील कट्टर साम्यवाद्यांना हे अजिबात मान्य नव्हते. विद्यमान अध्यक्ष पुटिन यांनी हे देश परत रशियात आणणार असे २०१८ मध्ये सांगितले होते. याचाच एक भाग म्हणून रशियाने २०२२ मध्ये युक्रेनवर आक्रमण केले आहे.
त्यांच्याविरूद्ध १९९१ मध्ये लष्करी उठाव करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु त्यांचे सहकारी बोरिस येलत्सिन यांच्या नेतृत्वाखाली तो शमविण्यात आला. हेच येलत्सिन नंतर रशियाचे अध्यक्ष झाले.
२० व्या शतकाच्या उत्तरार्धात जगाचा नकाशा बदलून टाकणारा एक महान नेता आज काळाच्या पडद्यामागे गेला.
वाचने
29662
प्रतिक्रिया
238
मिसळपाव
प्रतिक्रिया
शेठला. शुभेच्छा...!
सर्व मिपाकर मंडळी आणि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- DEVA SHREE GANESHA - Agneepath - Banjo Cover२० व्या शतकाच्या उत्तरार्धात
सादर श्रद्धांजली
पेरेत्राईकापेरेस्त्रोईका , म्हणजेच पुनर्बांधणी - री - कन्स्ट्रक्शन मिखाईल गोर्बाचेव्ह ह्यांना श्रद्धांजली. ##################छान बातमी
गणेशोत्सवातील धार्मिक ऐक्याची शतकपूर्ती! ; आगमन मिरवणुकीचा मान मुस्लीम बांधवांनाच
आत्ता पर्यंतचा इतिहास
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- DEVA SHREE GANESHA - Agneepath - Banjo Cover+१
In reply to आत्ता पर्यंतचा इतिहास by मदनबाण
सर्वसामान्य पाकिस्तानी आणि बांगलादेशी लोकांबरोबर मी राहिलो आहे
In reply to आत्ता पर्यंतचा इतिहास by मदनबाण
हम्म
पाकिस्तानी डीप स्टेटची पापं
In reply to हम्म by जेम्स वांड
हम्म
In reply to पाकिस्तानी डीप स्टेटची पापं by Trump
ह्याला अस्थिर करणे नाही तर
In reply to हम्म by जेम्स वांड
हा मुळ मुद्द्याला उत्तर द्या.
In reply to ह्याला अस्थिर करणे नाही तर by Trump
+१
In reply to हा मुळ मुद्द्याला उत्तर द्या. by जेम्स वांड
गणपती बाप्पा मोरया!
गोर्बाचेव हे एक असे नेते होते
मुंबईत
एकूण १५ महापालिकांची मुदत
In reply to मुंबईत by जेम्स वांड
हम्म
In reply to एकूण १५ महापालिकांची मुदत by श्रीगुरुजी
सी एम
In reply to मुंबईत by जेम्स वांड
हो
In reply to सी एम by कपिलमुनी
शिंदे मुख्यमंत्री असले तरी
In reply to हो by जेम्स वांड
जोपर्यंत मोदी शहा हे
In reply to शिंदे मुख्यमंत्री असले तरी by श्रीगुरुजी
हहपुवा
In reply to जोपर्यंत मोदी शहा हे by शाम भागवत
:)
In reply to हहपुवा by श्रीगुरुजी
आज
खबरदारी
In reply to आज by जेम्स वांड
हम्म
In reply to खबरदारी by निनाद
लदाख आणि भारत-तिबेट सीमा भागात म्हणजेच हिमालयात
In reply to हम्म by जेम्स वांड
सर्व्हिस सिलिंग हे एक मानक
In reply to लदाख आणि भारत-तिबेट सीमा भागात म्हणजेच हिमालयात by निनाद
RSS ने २००४ मध्ये देशभरात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचल्याचा आरोप
बातमी अजिबात विश्वसनीय नाही.
In reply to RSS ने २००४ मध्ये देशभरात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचल्याचा आरोप by तर्कवादी
लोकसत्तेतील 99 टक्के बातम्या
In reply to RSS ने २००४ मध्ये देशभरात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचल्याचा आरोप by तर्कवादी
Medha Patkar’s name as AAP CM
मेधा पाटकर
In reply to Medha Patkar’s name as AAP CM by सुबोध खरे
आज भारतीय बनावटीची
श्री कविता कृष्णनने तथाकथित पुरोगाम्यांचा दांभिकपणा चांगलाच फोडल
आदिवासी महिलेचा छळ करणार्या भाजपच्या महिला नेत्याची हकालपट्टी
हिंदू तरुणीशी मैत्री केली म्हणून मुस्लिम तरुणाला मारहाण
त्याच ट्विटखालचे हे एक ट्विट -
In reply to हिंदू तरुणीशी मैत्री केली म्हणून मुस्लिम तरुणाला मारहाण by तर्कवादी
निःशब्द
In reply to हिंदू तरुणीशी मैत्री केली म्हणून मुस्लिम तरुणाला मारहाण by तर्कवादी
निःशब्द
In reply to हिंदू तरुणीशी मैत्री केली म्हणून मुस्लिम तरुणाला मारहाण by तर्कवादी
मदनबाण.....
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bal Bhakta Laagi Tuchi Aasaraमदरसा शिक्षकाला अटक ....
भारतीय अर्थव्यवस्था जगात पाचव्या स्थानी
होय
In reply to भारतीय अर्थव्यवस्था जगात पाचव्या स्थानी by मुक्त विहारि
ताजी घडामोड
अरेरे, वय फक्त ५२ वर्षे.
In reply to ताजी घडामोड by जेम्स वांड
खरेच अरेरे
In reply to अरेरे, वय फक्त ५२ वर्षे. by Trump
एकूण महागड्या गाड्यांतली सुरक्षिततता
In reply to ताजी घडामोड by जेम्स वांड
हो
In reply to एकूण महागड्या गाड्यांतली सुरक्षिततता by कंजूस
सीट बेल्ट - air bag संबंध
In reply to एकूण महागड्या गाड्यांतली सुरक्षिततता by कंजूस
सायरस मिस्त्री
एका वाक्यावर असहमत
In reply to सायरस मिस्त्री by धर्मराजमुटके
तुमचं बजेट आहे त्यात एखाद्या
In reply to एका वाक्यावर असहमत by जेम्स वांड
नुकतेच
In reply to तुमचं बजेट आहे त्यात एखाद्या by तर्कवादी
ओके
In reply to तुमचं बजेट आहे त्यात एखाद्या by तर्कवादी
लोकशिक्षण
In reply to ओके by जेम्स वांड
कोणत्या परिस्थितीत ती संरक्षक पिशवी फुगते?
In reply to ओके by जेम्स वांड
हवा
In reply to कोणत्या परिस्थितीत ती संरक्षक पिशवी फुगते? by कंजूस
NCAP
In reply to हवा by निनाद
तर भरपाई मागितली पाहिजे
In reply to सायरस मिस्त्री by धर्मराजमुटके
आता अपघाताचे तपशील उघड झाले आहेत.
In reply to तर भरपाई मागितली पाहिजे by निनाद
भारतीय जवानांनी रक्तदान केलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याचा मृत्यू
ब्लड डोनेशन
In reply to भारतीय जवानांनी रक्तदान केलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याचा मृत्यू by तर्कवादी
चित्रपट आणि वास्तव
In reply to ब्लड डोनेशन by कपिलमुनी
नागपूर मधील
अरमान अन्सारीने १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करून मारून टाकले
वाह
२६/११ हल्ल्यात इस्माईल अल