आधीच्या धाग्याचे २००+ प्रतिसाद झाल्याने हा धागा उघडला आहे.
कॉपीवुड ची लोकांनी व्यवस्थित ठासणे सुरु केले आहे, चड्डी सिंग सुपर डुपर फ्लॉप झाल्याचा मला विशेष आनंद झाला आहे. :) जे जे माज करतात त्यांची ठासणे हे सध्या पाहण्यात येत आहे.एक महाफ्लॉप व्यक्तीने [ त्याला अभिनेता म्हणणे इतपत देखील त्याची पत नाही ] लोकांना चक्क धमकावायचा प्रयत्न केला. याच बरोबर दोबारा ला पहिल्या बारीतच घरी पाठवले. या पुढे बॉयकॉट कसे होईल ? तसे करण्यास यश मिळेल का ? याची उत्तरे येत्या काळातच मिळेलच.
जाता जाता :- मैने कहा था न, एक दिन मैं हसूंगा तुम रोओगे. :- इति चतुर रामलिंगम :)))
मदनबाण.....
| लेख वर्गीकरण |
|---|
वाचने
34566
प्रतिक्रिया
175
मिसळपाव
प्रतिक्रिया
अंदाज
४) याचा फायदा जास्त करून
🤣
फडणवीस हा शब्द आलेला असल्याने एक तरी प्रतिसाद नक्कीच येणार. पण आता ती संख्या दोन झालेली असावी.🤣🤣
फडणवीस हा शब्द आलेला असल्याने
In reply to ४) याचा फायदा जास्त करून by शाम भागवत
ह्याह्याह्या
In reply to ४) याचा फायदा जास्त करून by शाम भागवत
.
In reply to ह्याह्याह्या by सुरिया
😀
बघा जरा तीन चार एफड्या मॅच्यर झाल्या असतील. नाही हो. माझी एकही एफडी नाही. सोसायटीतला गणपती आणण्ण्याची घाई असेल. नाही हो. गेली कित्येक दशके सोसायटीतल्या गणपतीचे दर्शन घेतलेले नाही. संस्कृतीरक्षणाची संघी... हे काय असते? जरा तपशीलात लिहा ना.😀
नाही हो. गेली कित्येक दशके
In reply to . by शाम भागवत
मागायला कोणी आलं तर देतो?
In reply to नाही हो. गेली कित्येक दशके by Trump
कीत्त्ती गोड
In reply to . by शाम भागवत
फारसं कळलं नाही. :)
In reply to कीत्त्ती गोड by सुरिया
सविस्तर लिहिता येईल. परंतु
In reply to ४) याचा फायदा जास्त करून by शाम भागवत
भोळसट स्वप्नरंजन !:)
In reply to सविस्तर लिहिता येईल. परंतु by श्रीगुरुजी
नाही झाला पवारांना फायदा तर
In reply to ४) याचा फायदा जास्त करून by शाम भागवत
संपादक मंडळ,
ज्येष्ठांसाठी मुदत ठेव व्याज दर...
In reply to संपादक मंडळ, by शाम भागवत
हो क्का?
In reply to ज्येष्ठांसाठी मुदत ठेव व्याज दर... by सतिश गावडे
हो, तुमच्याकडून राहून गेलं ते
In reply to हो क्का? by सुरिया
शरद पवारांपश्चात राष्ट्रवादीचे भवितव्य
राष्ट्रवादीचे भवितव्य
In reply to शरद पवारांपश्चात राष्ट्रवादीचे भवितव्य by तर्कवादी
राष्ट्रवादीचे भवितव्य
In reply to राष्ट्रवादीचे भवितव्य by सर टोबी
आगामी काळात कॉंग्रेस व
In reply to राष्ट्रवादीचे भवितव्य by तर्कवादी
धन्यवाद
In reply to आगामी काळात कॉंग्रेस व by श्रीगुरुजी
पवारांच्या पश्चात राष्ट्रवादी पक्ष फुटून निघेल
In reply to धन्यवाद by तर्कवादी
राष्ट्रवादीचे /दुसऱ्या पक्षाचे भवितव्य काय असेल ?
In reply to शरद पवारांपश्चात राष्ट्रवादीचे भवितव्य by तर्कवादी
एनडीटीव्ही आणि ब्रम्हास्त्र !
एनडीटीव्ही आणि ब्रम्हास्त्र !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tim Tim Timbali - Ravindra Sathe & Anupama Deshpande (Paravtichya Bala)