अर्थआणि जगत

शकु गोवेकर's picture
शकु गोवेकर in काथ्याकूट
27 Aug 2022 - 8:47 pm
गाभा: 

मागील काही दिवसांपूर्वी बॉम्बे स्टॉक एक्सचंगे मढी समभाग नेते श्री राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले
काही महिन्यापूर्वी मिसळपाव वर अर्थजगत नेहमी माहिती येत होती
कृपया संपादक मंडळींनी हे सदर पुन्हा मिपावर दाखवावे
अर्थजगत मध्ये चर्चा देखील पाहीले होते व समभाग बाजाराची माहिती द्यावी

प्रतिक्रिया

भाऊ, तुम्हाला नक्की काय हवे आहे?
गल्ली चुकल्यासारखे वाटत आहे.

उपयोजक's picture

28 Aug 2022 - 9:01 am | उपयोजक

म्हणजे स्त्री असाव्यात

प्रसाद गोडबोले's picture

28 Aug 2022 - 11:38 am | प्रसाद गोडबोले

म्हणजे स्त्री असाव्यात

>>>
हॅशटॅग #
#माजाशी मैय्यतर्री करनार का ?

=))))

माझ्या लक्षात नाही आले. सवयीचा परिणाम दुसरे काय!!
सांगितल्याबद्दल धन्यवाद

शकु गोवेकर's picture

28 Aug 2022 - 1:35 am | शकु गोवेकर

अर्थजगत हे सदर आता मिपावर दिसत नाहीये यामध्ये समभाग विषयी माहिती होती
पूर्वी दिसत असायचे आता गायब झालेले दिसते संपादकांनी याचि दखल घ्यावी

शेवटचा भाग दहावा आहे.

अर्थजगत हा विभाग मिपाचे बॅक-अप किंवा संकेत स्थळातील मधील तात्रिंक बदल करताना अदृष्य झाला असावा असा माझा एक अंदाज ! जसे प्रोफाईल डीपी गायब होतात तसेच.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आते जाते खूबसूरत आवारा सड़को पे... :- Anurodh