Skip to main content

अर्थआणि जगत

लेखक शकु गोवेकर यांनी शनिवार, 27/08/2022 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
मागील काही दिवसांपूर्वी बॉम्बे स्टॉक एक्सचंगे मढी समभाग नेते श्री राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले काही महिन्यापूर्वी मिसळपाव वर अर्थजगत नेहमी माहिती येत होती कृपया संपादक मंडळींनी हे सदर पुन्हा मिपावर दाखवावे अर्थजगत मध्ये चर्चा देखील पाहीले होते व समभाग बाजाराची माहिती द्यावी

वाचने 2259
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

In reply to by उपयोजक

म्हणजे स्त्री असाव्यात
>>> हॅशटॅग # #माजाशी मैय्यतर्री करनार का ? =))))

अर्थजगत हे सदर आता मिपावर दिसत नाहीये यामध्ये समभाग विषयी माहिती होती पूर्वी दिसत असायचे आता गायब झालेले दिसते संपादकांनी याचि दखल घ्यावी

अर्थजगत हा विभाग मिपाचे बॅक-अप किंवा संकेत स्थळातील मधील तात्रिंक बदल करताना अदृष्य झाला असावा असा माझा एक अंदाज ! जसे प्रोफाईल डीपी गायब होतात तसेच.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आते जाते खूबसूरत आवारा सड़को पे... :- Anurodh